देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Police raid: उमरी बु. येथे गावठी दारु अड्ड्यावर पोलिसांची धाड
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भक्राईम जगतवाशिम

Police raid: उमरी बु. येथे गावठी दारु अड्ड्यावर पोलिसांची धाड

admin1
Last updated: 2025/02/05 at 9:09 PM
By admin1 Published February 5, 2025
Share
Police raid

मानोरा (Police raid) : मानोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या हद्दीतील पोहरादेवी बिट मधील उमरी बु येथे ग्राम पंचायत निवडणुक संदर्भात दि. ५ फेब्रुवारी रोजी पेट्रोलींग करीत असतांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून आरोपी अनिता भिमराव इंगोले वय ५० वर्ष हिचे राहते घरात झडती घेतली असता ४२ हजाराची मुद्देमाल (Police raid) गावठी दारू पकडून पोलीसांनी कारवाई केली.

यामध्ये १०० – १०० लीटर सडवा मोहा माचने भरलेले तीन ड्रम एकुण ३०० लीटर सडवा कि ३०००० रूपये व एका ड्रम मध्ये ७९ लीटर गावठी हात भट्टी दारु कि ७००० रूपये , दारु गाळण्याचे ईतर साहित्य ५००० रूपये असा एकुण ४२००० रू चा प्रो माल अवैद्यरित्या मिळुन आल्याने आरोपी वर कलम ६५ ई फ महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई (Police raid) पोलीस निरीक्षक प्रविण शिंदे याचे मार्गदर्शनाखाली डि बी पथक पोहवा मदन पुणेवार, पोहेड कॉन्स्टेबल प्रेमसिंग चव्हाण, पोलीस शिपाई मनिष अगलदरे यांनी केली.

You Might Also Like

Illegal Sand Transport: अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांनी पकडला; स्थागुशाची कारवाई

Hingoli Police Crime: हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गोंधळ घातल्याने 25 जणांवर गुन्हा दाखल

Hingoli Crime Case: हिंगोलीत जिवे मारण्याच्या उद्देशाने दोघांवर चाकुचा वार

Anil Rathod: नवनियुक्त बँक प्रतिनिधी अनिल राठोड यांचा सत्कार!

Bike Accidental Death: अवजड वाहनाची दुचाकीला धडक; दुचाकी स्वारचा जागीच मृत्यू

TAGGED: Police Raid
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Dharmarao Baba Atram
गोंदियामहाराष्ट्रराजकारणविदर्भ

Dharmarao Baba Atram: पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा : पालकमंत्री आत्राम

admin1 admin1 September 17, 2024
Chamorshi : वीज पडून एकाचा मृत्यू, दुसरा जखमी  
Car Accident: नांदेडमध्ये कार रेणुका देवी घाटात कोसळूनही सहा प्रवासी सुखरूप!
Amravati University: विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू पदी डॉ. महेंद्र ढोरे यांची निवड
Yawatmal : नगर सेवकांच्या आरक्षण सोडतीवर नजरा
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Illegal Sand Transport
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Illegal Sand Transport: अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांनी पकडला; स्थागुशाची कारवाई

December 4, 2025
Hingoli Police Crime
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli Police Crime: हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गोंधळ घातल्याने 25 जणांवर गुन्हा दाखल

December 4, 2025
Hingoli Crime Case
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli Crime Case: हिंगोलीत जिवे मारण्याच्या उद्देशाने दोघांवर चाकुचा वार

December 4, 2025
Anil Rathod
विदर्भवाशिम

Anil Rathod: नवनियुक्त बँक प्रतिनिधी अनिल राठोड यांचा सत्कार!

December 4, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?