देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Bhavana Nakhate: परभणीच्या भावनाताईंची भूमिका स्पष्ट; भाऊंचे काय?
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडापरभणीराजकारण

Bhavana Nakhate: परभणीच्या भावनाताईंची भूमिका स्पष्ट; भाऊंचे काय?

Digital Nagpur
Last updated: 2024/08/11 at 9:06 PM
By Digital Nagpur Published August 11, 2024
Share
Bhavana Nakhate

भावनाताई नखाते यांच्या बॅनरमुळे पाथरी तालुक्यात राजकीय चर्चा

परभणी/पाथरी (Bhavana Nakhate) : राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे (Aditi Tatkare) यांच्या स्वागतासाठी पाथरी शहरांमध्ये उभारलेल्या बॅनरवर भावनाताई नखाते (Bhavana Nakhate) यांच्यासह राकाँचे घडी पक्षचिन्ह दिसल्याने दिवसभर या बॅनरची चर्चा तालुक्यात ऐकण्यास मिळाली. मागील महिन्यामध्ये माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षात प्रवेश घेतल्यानंतर दुर्राणी यांचे खंदे समर्थक व विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते यांच्या राजकीय भूमिकेविषयी सस्पेन्स वाढला आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे 27 जुलै रोजी माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षांमध्ये पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह तालुक्यातील पक्षाचे सर्वच नेते उपस्थित होते. यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अनिलराव नखाते यांचा ही समावेश होता .त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा व जिल्हा नियोजन समितीच्या विद्यमान सदस्य ह्या देखील अप्रत्यक्षरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षात आल्या असतील अशी समज तालुक्यातील पक्ष कार्यकर्त्यांमध्ये होती.

रविवार 11 ऑगस्ट रोजी राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे (Aditi Tatkare) या एका कार्यक्रमानिमित्त परभणी येथे आल्या असता या कार्यक्रमाला भावनाताई नखाते यांनी उपस्थिती लावली. तत्पूर्वी शहरांमध्ये नामदार मंत्री अदितीताई तटकरे यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी बॅनर झळकले हे बॅनर पाहिल्यानंतर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयावर, शहरात व ग्रामीण भागामध्ये अनेकांच्या भुवया उंचावलेल्या पाहायला मिळाल्या. शहरातील राकाँ भवन येथे तर एका कार्यकर्त्याने हा ‘गोलीगत धोका ‘असल्याचे मत व्यक्त केले. भावनाताईंनी त्यांची राजकिय भूमिका स्पष्ट केली असून तालुक्यासह जिल्ह्यामध्ये भाऊ नावाने परिचित असणारे अनिलराव नखाते (Bhavana Nakhate) यांची भूमिका काय? असा प्रश्न सध्यातरी उपस्थित होत आहे.

यासंदर्भात आमचे प्रतिनिधी यांनी अनिलराव नखाते यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क करत आपली राजकिय भुमिका काय अशी विचारणा केली असता, अदिती ताईंचा फोन आला होता .कार्यक्रमाला भावना नखाते यांनी उपस्थित राहण्याचे सांगितले होते .त्या माझ्या पाथरीतील निवासस्थानी भेट देणार आहेत. अधिकचे मी प्रत्यक्ष भेटल्यावर सांगतो .असे म्हणत बोलणे टाळले असुन नखाते यांनी पुढील राजकीय भूमिकेविषयी सस्पेन्स कायम ठेवला आहे.

You Might Also Like

Hingoli Hollyball tournament: शिवजन्मोत्सवा निमित्त आयोजित हॉलीबॉल स्पर्धेचे थाटात उद्घाटन

Sengaon Nagar Panchayat: सेनगाव नगरपंचायतीतील संचिका दडपशाहीप्रकरणी माजी मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

Hingoli Home Minister: हिंगोलीत ‘होम मिनिस्टर’चा उत्साह जिजाऊच्या लेकीने पटकावल्या मानाच्या पैठणी साड्या

Hingoli Chimni Bazar: हिंगोलीतील मंगळवारा बाजारात भरला चिमणी बाजार

Police Recruitment: बंदोबस्तामुळे पुन्हा तिन दिवस भरती प्रक्रिया बंद

TAGGED: Aditi Tatkare, Bhavana Nakhate, Parbhani Election, Pathri taluka, Political discussion, sharad pawar
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Bachchu Kadu Protest
मराठवाडाराजकारणहिंगोली

Bachchu Kadu Protest: बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मनोर्‍यावर चढून शोले स्टाईल आंदोलन

Digital Nagpur Digital Nagpur June 12, 2025
Kanhan Mahavitaran: सतत विज पुरावठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त
Encroachment Campaign: राष्ट्रीय महामार्ग रस्ता लगतची अतिक्रमण हटाव मोहीम!
Latur: बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र देण्यास महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचा नकार
Election Police Mock Drill: पोलिसांचे मॉकड्रिल, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याने नागरीकांच्या डोळ्यात पाणीच पाणी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Hingoli Hollyball tournament
मराठवाडाक्रीडाहिंगोली

Hingoli Hollyball tournament: शिवजन्मोत्सवा निमित्त आयोजित हॉलीबॉल स्पर्धेचे थाटात उद्घाटन

February 17, 2026
Sengaon Nagar Panchayat
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Sengaon Nagar Panchayat: सेनगाव नगरपंचायतीतील संचिका दडपशाहीप्रकरणी माजी मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

February 17, 2026
Hingoli Home Minister
मराठवाडाहिंगोली

Hingoli Home Minister: हिंगोलीत ‘होम मिनिस्टर’चा उत्साह जिजाऊच्या लेकीने पटकावल्या मानाच्या पैठणी साड्या

February 17, 2026
Hingoli Chimni Bazar
मराठवाडाहिंगोली

Hingoli Chimni Bazar: हिंगोलीतील मंगळवारा बाजारात भरला चिमणी बाजार

February 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?