देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Latur: गरीबांनो, संविधान गेल्यास तुमचे अस्तित्व संपेल!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाराजकारणलातूर

Latur: गरीबांनो, संविधान गेल्यास तुमचे अस्तित्व संपेल!

Digital Nagpur
Last updated: 2024/11/13 at 4:51 PM
By Digital Nagpur Published November 13, 2024
Share

लातूर (Latur) :- डॉ. बाबासाहेबांचे संविधान देशाला लागू करताना आरएसएसने संविधान मनुस्मृतीवर आधारित नाही, असे म्हणत देशाचे संविधान, पंडित नेहरू व महात्मा गांधी (Mahatma Gandhi)यांचे पुतळे दिल्लीतील रामलीला मैदानावर जाळले आणि संविधानाला विरोध केला. ज्या आरएसएसने हे काम केले, त्या आरएसएसचे व भाजपाचे तेच लोक आहेत. गरीबांनो, तुमचे हित संविधानात आहे. संविधान गेल्यास अस्तित्व संपून जाईल, असा इशारा काँग्रेसचे(Congress) अध्यक्ष तथा राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी दिला.

सारांश
जातीय जनगणना करून सगळ्यांना त्यांचे हक्क देण्याची भूमिका काँग्रेसचीकाळेधन परदेशात ठेवले आहे, असा आरोप काँग्रेसवर केला गेला

जातीय जनगणना करून सगळ्यांना त्यांचे हक्क देण्याची भूमिका काँग्रेसची

बुधवारी लातूर येथे महाविकास आघाडीच्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना खर्गे यांनी काँग्रेसने एससी, एसटी, ओबीसी, आदिवासी व इतर जातींना न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. त्यासाठी जातीय जनगणना करून सगळ्यांना त्यांचे हक्क देण्याची भूमिका काँग्रेसची आहे. देशामध्ये नोकर भरती बंद आहे. आरक्षणातील लोक शासकीय यंत्रणेत नको, म्हणून नोकर भरती बंद केली आहे, असा आरोप करीत आमचे सरकार आल्यास महाराष्ट्रात 2 लाख 50 हजार नोकर भरती तात्काळ केली जाईल, असे त्यांनी सांगितले. राज्यामध्ये चोरांचे सरकार आहे. ज्यांनी 50 खोके घेतले, त्यांना घरी बसवा. हीच ती वेळ आहे, हीच ती संधी आहे. या राज्यामध्ये ऑक्टोबरपर्यंत या वर्षात 2336 शेतकऱ्यांनी आत्महत्या (suicide) केल्या. मोदींचे सरकार हे लबाडांचे सरकार आहे. मोदींनी खोटे वायदे केले. आज शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीन आले, उत्पादन चांगले झाले; मात्र त्या सोयाबीनला हमीभाव नाही. देवेंद्र फडणवीस यांनी सहा हजार हमीभाव देऊ, अशी घोषणा लोकसभा निवडणुकीवेळी केली होती. मात्र आज 3200 रुपये प्रतिक्विंटल सोयाबीन विकले जात आहे.

काळेधन परदेशात ठेवले आहे, असा आरोप काँग्रेसवर केला गेला

कापसाचीही तीच अवस्था आहे. त्यामुळे शेतकरी विरोधी हे सरकार घालवा, असे आवाहन त्यांनी केले. काँग्रेसने देश लुटला असा आरोप मोदींनी 2014 मध्ये केला होता. काळेधन परदेशात ठेवले आहे, असा आरोप काँग्रेसवर केला गेला. हे काळे धन परत आणून प्रत्येक नागरिकाच्या खात्यात 15 लाख रुपये टाकू, असा शब्द मोदींनी दिला होता. मात्र दहा वर्षात मोदींनी (Narendra Modi) कुणाच्याही खात्यात पैसे टाकले नाहीत. एक कोटी चाळीस लाख लोकांचे प्रतिनिधित्व करणारे देशाचे पंतप्रधान खोटारडे आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे भाषा केली. मात्र उत्पन्न दुप्पट झाले नाही. शिवाय शेतकऱ्यांना बेरोजगारांना महिलांना या सरकारने वाऱ्यावर सोडले. मोदीचे धोरण हे आपले दोन मित्र अदानी आणि अंबानी यांना जगविणे, हेच आहे, अशी टीका त्यांनी केली. मोदी, फडणवीस, शिंदे, अजित पवार हे सगळे लबाड आहेत. लबाडांचे सरकार आहे, हे सरकार घालवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या सभेला मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.

You Might Also Like

Farm Loan Waiver : भाजप-शिंदे गटाला पाठिंबा नाही, ते आम्हाला पाठिंबा देऊ शकतात-अंबादास दानवे

Amit Shah Gujarat Visit : कोणत्याही मंचावर चर्चेस तयार!

Kayadhu Fair : कयाधू मिनी सरस जिल्हास्तरीय प्रदर्शनीत पाच दिवसात दहा लाखाची उलाढाल

PM Statement : देश स्वत:च्या अटींवर व्यापार करार करतो!

Damini Squad Guidance : मागासवर्गीय वसतिगृहातील मुलींना दामिनी पथकाचे मार्गदर्शन

TAGGED: Congress, Mahatma Gandhi, narendra modi, suicide
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
farmer death
मराठवाडालातूरशेती

farmer death: वीज पडून शेतमजुराचा मृत्यू; तिघेजण गंभीर जखमी

Digital Nagpur Digital Nagpur August 14, 2024
Nanded : समाज कल्याण कार्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
Tipper Accident: रेती वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; एक जागीच ठार, तीन गंभीर जखमी
Maharashtra Weather: राज्यात 48 तासांत मुसळधार पावसाचा इशारा, कुठे-कुठे पडणार पाऊस?
Latur : बनावट दस्ताधारे सेवा समाप्त करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करा..
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Farm Loan Waiver
मराठवाडाछत्रपती संभाजीनगरराजकारण

Farm Loan Waiver : भाजप-शिंदे गटाला पाठिंबा नाही, ते आम्हाला पाठिंबा देऊ शकतात-अंबादास दानवे

February 17, 2026
Amit Shah Gujarat Visit
राजकारणदेश

Amit Shah Gujarat Visit : कोणत्याही मंचावर चर्चेस तयार!

February 17, 2026
Kayadhu Fair
मराठवाडाहिंगोली

Kayadhu Fair : कयाधू मिनी सरस जिल्हास्तरीय प्रदर्शनीत पाच दिवसात दहा लाखाची उलाढाल

February 17, 2026
PM Statement
देशराजकारण

PM Statement : देश स्वत:च्या अटींवर व्यापार करार करतो!

February 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?