देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Prataprao Jadhav: देशोन्नती दखल: …अखेर चक्रीवादळात मृत पावलेल्या चिमुकल्याच्या वारसांना 4 लाखाचा धनादेश
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा > Prataprao Jadhav: देशोन्नती दखल: …अखेर चक्रीवादळात मृत पावलेल्या चिमुकल्याच्या वारसांना 4 लाखाचा धनादेश
विदर्भबुलडाणाराजकारण

Prataprao Jadhav: देशोन्नती दखल: …अखेर चक्रीवादळात मृत पावलेल्या चिमुकल्याच्या वारसांना 4 लाखाचा धनादेश

Deshonnati Digital
Last updated: 2024/06/18 at 9:33 PM
By Deshonnati Digital Published June 18, 2024
Share
Prataprao Jadhav

चिखली/बुलढाणा (Prataprao Jadhav) : दे घुबे येथील ६ महिन्याची चिमुकली सई ही घरांमध्ये झोक्यात झोपलेली असताना घरासह चिमुकली चक्रीवादळात (cyclone) हवेत उडून तीचा दुर्दैवी मृत्यु झाला होता. हि घटना ११ जून रोजी रात्रीला घडल्याने गावावर शोककळा पसरली होती या घटनेची बातमी दै देशोन्नतीने प्रथम उघडकीस आनली त्यामुळे घटनास्थळी तहसिलदारासह आजी माजी मंत्र्यांनी भेटी देवून कुंटूबांचे सात्वन केले त्यामध्ये शासनाच्या वतीने केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी मृत पावलेल्या चिमुकल्या सईच्या नातेवाइकांना मदत म्हणून चार लाखाचा धनादेश दिला.

शासनाच्या वतीने केंद्रीय मंत्री यांनी दिली मदत

अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या देऊळगाव घुबे येथे दिनांक ११ जून रोजी रात्रीला नऊ वाजेच्या सुमारास चक्रीवादळी वाऱ्यासह मुसळधार पडला होता त्यामध्ये (cyclone) चक्रीवादळाचा जोर इतका भयानक होता की भरत साखरे यांची ६ महिन्याची चिमुकली सई हीचा झोका लोखंडी अँगलसह चक्री वादळाच्या हवेत उडाला आणि घरापासून दोनशे फूट अंतरावर जावून जमिनीवर आदळला त्यांमध्ये चिमुकली सई चा दुर्दैवी मृत्यू झाला. रात्रीला विद्युत पुरवठा बंद असल्याने गावकऱ्यांना चिमुकलीचा जीव वाचविता आला नाही. या घटनेमुळे दे घुबे गावात मोठी शोककळा पसरली असल्याने प्रथम दै देशोन्नती ने या घटनेची बातमी प्रकाशित केली.

बातमी प्रकाशित होताच सर्वत्र खळबळ उडाली आणि अधिकाऱ्यांची धावपळ सुरु झाली त्यामध्ये अनेक लोकप्रतिनिधी यांनी भेटी दिल्या परंतु शासनाच्या वतीने मदत देण्यासाठी केंद्रिय राज्यमंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी चिमुकली सई हीचा नातेवाइकांना घरी जावून चार लाखाचा धनादेश देत कुंटूबांचे सात्वन केले यावेळी चिखली तहसिलदार संतोष काकडे, नायब तहसीलदार खाडे, , माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन वायाळ, अशोक खरात , दत्तू पाटील , डॉ मिसाळ, राजू पाटील, माजी सरपंच सुनील पाटील, तथा कुंटूबातील सदस्य व ग्रामस्थ उपस्थित झाले होते

You Might Also Like

Chandrapur District Bank: चंद्रपूर जिल्हा बँकेच्या प्रारूप मतदार यादीवरील स्थगिती उठविली

Unemployee fraud Case: बेरोजगारांची तब्बल ६५ लाखाची फसवणूक

Tigress Arrest: तीन महिलांच्या नरडीचा घोट घेणार्‍या वाघीणीच्या बछडाही जेरबंद

Chandrapur Tiranga Yatra: चंद्रपुरात उद्याला भव्य तिरंगा रॅली

Class 11 Admission: ११ वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रिेयेविरोधात विज्युक्टा आंदोलन करणार

TAGGED: cyclone, Prataprao Jadhav
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli: हिंगोलीत उबाठा शिवसेनेतर्फे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध

Deshonnati Digital Deshonnati Digital December 21, 2024
Parbhani: हृदय विकाराच्या धक्क्याने तरुण पोलीस कर्मचार्‍याचा मृत्यू
Parbhani Crime: दुचाकीवर आलेल्या तिघांनी दागिने हिसकावून काढला पळ
Hingoli Police: ‘या’ दहा पोलिस ठाण्यातील 133 गावांची हद्द निश्चिती
Risod Police: रिसोड पोलिस स्टेशन च्या डिबी पथाकाची धडक कारवाई
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Chandrapur District Bank
विदर्भचंद्रपूर

Chandrapur District Bank: चंद्रपूर जिल्हा बँकेच्या प्रारूप मतदार यादीवरील स्थगिती उठविली

May 16, 2025
विदर्भक्राईम जगतचंद्रपूर

Unemployee fraud Case: बेरोजगारांची तब्बल ६५ लाखाची फसवणूक

May 16, 2025
विदर्भचंद्रपूर

Tigress Arrest: तीन महिलांच्या नरडीचा घोट घेणार्‍या वाघीणीच्या बछडाही जेरबंद

May 16, 2025
Chandrapur Tiranga Yatra
विदर्भचंद्रपूर

Chandrapur Tiranga Yatra: चंद्रपुरात उद्याला भव्य तिरंगा रॅली

May 16, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?