देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Latur: राष्ट्रपती दौरा पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याकडून आढावा
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाराजकारणलातूर

Latur: राष्ट्रपती दौरा पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याकडून आढावा

admin1
Last updated: 2024/07/24 at 5:30 PM
By admin1 Published July 24, 2024
Share

उदगीर (Latur):- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नियोजित उदगीर दौऱ्याच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आज, (ता. 23) आढावा घेतला. यावेळी त्यांनी बुद्ध विहार, सभास्थळसह इतर ठिकाणांची पाहणी केली.

सारांश
बुद्ध विहार, सभास्थळसह इतर ठिकाणांची पाहणीदौऱ्याच्या अनुषंगाने विविध पथके स्थापन करण्यात आली

बुद्ध विहार, सभास्थळसह इतर ठिकाणांची पाहणी

प्रभारी अपर जिल्हाधिकारी संगीता टकले, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपजिल्हाधिकारी डॉ. भारत कदम, नितीन वाघमारे, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, मंजुषा लटपटे, शरद झाडके, रोहिणी नऱ्हे-विरोळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, जावेद शेख, जिल्हा आरोग्य अधिकारी (health officer)डॉ. हनमंत वडगावे, सार्वजनिक बांधकाम (public works) विभागाचे अधीक्षक अभियंता सलीम शेख, कार्यकारी अभियंता देवेंद्र नीळकंठ, एम. एम. पाटील यांच्यासह भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो, भन्ते पय्यानंद, भन्ते नागसेन बोधी आणि विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

दौऱ्याच्या अनुषंगाने विविध पथके स्थापन करण्यात आली

राष्ट्रपती महोदया यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने विविध पथके स्थापन करण्यात आली असून प्रत्येक पथकावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सर्व पथकातील अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्यावर सोपविलेल्या जबाबदारीची माहिती घेवून त्याअनुषंगाने आवश्यक पूर्वतयारी लवकरात लवकर करावी. यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये कुचराई करू नये. प्रत्येक पथकाने एकमेकांशी समन्वय ठेवून काम करावे. वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन होईल, याची दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सुरक्षा व्यवस्थेच्या अनुषंगाने सूचना दिल्या. बुद्ध विहार परिसरातील व्यवस्था, सभास्थळ, हेलिपॅड (helipad)आदी ठिकाणच्या तयारीचा यावेळी आढावा घेण्यात आला.

You Might Also Like

MLA Dr. Ratnakar Gutte: परभणीत युती नको, जनतेला स्वतंत्र पर्याय देऊ: आ. डॉ. रत्नाकर गुट्टे

Parbhani Brass Seized: परभणीच्या झोला येथे ५० ब्रास वाळु साठा जप्त…!

Parbhani Crime: परभणीत गावठी कट्टा व जीवंत काडतुसासह तरूण जेरबंद

Kalmanuri Crime Case: कोंढुरमध्ये ६५ वर्षीय वृद्धाचा धारदार शस्त्राने डोक्यात वार करून खून

Science Exhibition: कळमनुरी येथील गुलाम नबी आझाद उर्दू शाळेतील विज्ञान प्रदर्शनीला उत्स्फूर्त प्रतिसाद

TAGGED: Health Officer, helipad, Public works
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भक्राईम जगतभंडारा

Bhandara: मोबाईल घेण्यास जात असतांना काळाचा घाला..! भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

admin1 admin1 September 22, 2024
Parbhani ST Bus: परभणीत चिखलात रुतली एसटी बस; प्रवाशांची तारांबळ .?
Bhandara Accident: मोठा अपघात: दोन ट्रक एकमेकांवर आदळले; चालक गंभीर
Parbhani Case: धनगर आरक्षणासाठी युवकाने घेतला गळफास; युवकाने उचलले टोकाचे पाऊल
Korpana Police: रक्षकच झाले भक्षक; तपासाच्या संबंधाने बोलाविले, अन् पट्या-पट्याने मारले
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

MLA Dr. Ratnakar Gutte
मराठवाडापरभणीराजकारण

MLA Dr. Ratnakar Gutte: परभणीत युती नको, जनतेला स्वतंत्र पर्याय देऊ: आ. डॉ. रत्नाकर गुट्टे

December 16, 2025
Parbhani Brass Seized
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Brass Seized: परभणीच्या झोला येथे ५० ब्रास वाळु साठा जप्त…!

December 16, 2025
Parbhani Crime
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Crime: परभणीत गावठी कट्टा व जीवंत काडतुसासह तरूण जेरबंद

December 16, 2025
Kalmanuri Crime Case
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Kalmanuri Crime Case: कोंढुरमध्ये ६५ वर्षीय वृद्धाचा धारदार शस्त्राने डोक्यात वार करून खून

December 16, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?