देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: politics: शांतीगिरीजी महाराज वाराणसीत करताय पंतप्रधान मोदींचा प्रचार
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
Breaking Newsनाशिकमहाराष्ट्रराजकारण

politics: शांतीगिरीजी महाराज वाराणसीत करताय पंतप्रधान मोदींचा प्रचार

Digital Nagpur
Last updated: 2024/05/30 at 2:38 PM
By Digital Nagpur Published May 30, 2024
Share

Nashik:- नाशिक लोकसभा निवडणुकीत राजकारणाचे शुध्दीकरण मोहीम गाजवल्या नंतर महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज आता वाराणसी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या(Prime Minister Narendra Modi) प्रचार कार्यात व्यस्त आहेत.याच प्रचारादरम्यान रामायणामध्ये प्रभु श्रीरामांची(Lord Sri Rama) यशस्वी भुमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते तसेच भाजपाचे मेरठ (उत्तरप्रदेश) चे लोकसभा उमेदवार अरुण गोविल यांनी शांतीगिरीजी महाराज यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला.

सारांश
अरुण गोविल यांनी घेतली शांतीगिरीजी महाराजांची भेट..शुभारंभा पासून तर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत शांतीगिरीजी महाराज सर्वथा चर्चेत

अरुण गोविल यांनी घेतली शांतीगिरीजी महाराजांची भेट..

राजकारणात चांगल्या व्यक्तींनी यावे यासाठी इतरांनाही प्रेरणा मिळावी म्हणून राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी कोणाच्याही दबावाला बळी न पडता शांतीगिरीजी महाराजांनी नाशिक मधून जोरदार अपक्ष निवडणूक लढवली. निवडणुकीत फॉर्म भरण्यापासून तर निवडणूक (Elections)पूर्ण होई पर्यंत महाराज चर्चेत राहिले. महाराज सध्या वाराणसी येथे मोदींचा प्रचार करत आहेत.यावेळी प्रचारा दरम्यान परमपूज्य शांतीगिरीजी महाराजांची रामायणामध्ये प्रभु श्रीरामांची भुमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते तसेच भाजपाचे मेरठ (उत्तरप्रदेश) चे लोकसभा उमेदवार अरुण गोविल यांनी भेट घेतली. गोविल यांनी शांतीगिरीजी महाराजांचे आशीर्वाद घेतले.यावेळी उपस्थित भाविकांनी गोवील यांना महाराजांच्या देशभक्ती विषयी माहिती दिली. लढा राष्ट्र हिताचा, संकल्प शुद्ध राजकारणाचा असा विचार घेऊन जय बाबाजी भक्त परिवाराचे प्रमुख महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी नाशिकची लोकसभा निवडणूक सत्यमार्गाने लढवली आणि गाजवली सुद्धा.

शुभारंभा पासून तर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत शांतीगिरीजी महाराज सर्वथा चर्चेत

निवडणुकीच्या प्रचार शुभारंभा पासून तर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत शांतीगिरीजी महाराज सर्वथा चर्चेत राहिले. ना कुणा कडून पैश्यांची आशा, ना कुठला स्वार्थ..ना मतदारांना प्रलोभन. महाराजांच्या शिलेदारांनी स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून राजकारणाची शुध्दीकरण(Purification) मोहिमेचा जोरदार शुभारंभ केला. यामुळं दूषित झालेल्या राजकारणात एक चांगल्या विचारांची ठिणगी टाकण्याचे महत्कार्य स्वामी शांतीगिरीजी महाराजांनी केले. भविष्यात या ठिणगीचे रूपांतर निश्चितच स्वार्थी विचारांना भस्मसात करून देशभक्तीचे विचार सर्वांमध्ये रुजतील असा विश्वास महाराजांसह भक्तांना आहे. दृढ निश्चय व निष्काम हेतू मनी ठेऊन देशभक्तीसाठी जय बाबाजी भक्त परिवारातील ‘शांतीदूत’ घरोघरी पोहचले. त्यांनी महाराजांचे देशभक्तीपर विचार मनामनात पोहचवले. महाराजांनी नाशिक मधून अपक्ष निवडणुक लढवली असली तरी इतर राज्यभर त्यांनी महायुतीला मतदान करण्याचे संकेत दिले होते. स्वामी शांतीगिरीजी महाराज सध्या उत्तर प्रदेश मधील वाराणसी(Varanasi) येथील जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज आश्रमात वार्षिक जपानुष्ठान सोहळा संपन्न करतांनाच राजकारणात चांगले व्यक्तिमत्व आले पाहिजे, टिकलेही पाहिजे व हिंदुत्वाच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांचा ते प्रचार करत आहेत.त्यासाठी वाराणसी येथील घराघरात महाराजांचे शिष्यगण पोहचत आहेत.

You Might Also Like

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

Maharashtra Municipal Election: पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या दृष्टिकोनामुळे महायुतीचा प्रचंड विजय: CM देवेंद्र फडणवीस

Parbhani Election Results: परभणीत शिवसेना उबाठा, काँग्रेसला सर्वाधिक जागा

BMC Election Results 2026: ‘धुरंधर देवेंद्रजी’: महानगरपालिका निवडणुकीत भाजपचा महाविजय, जल्लोषाची तयारी

Latur Municipal Corporation Election : काय म्हणतंय लातूर…पंजा!! पंजा!! पंजा!!!

TAGGED: elections, Lord Sri Rama, Prime Minister Narendra Modi, Purification, Varanasi
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Child Marriage: बालविवाह निर्मूलनासाठी ग्रामस्तरावर चळवळ उभी करावी: जिल्हाधिकारी अभिनव गोयल

Digital Nagpur Digital Nagpur January 2, 2025
Vehicle Accident: अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू तर एक जखमी
Illegal Unruly Drivers: अवैध व बेशिस्त वाहन चालकांचे पोलिसांनी मोडले कंबरडे
Hingoli Election Inspection: हिंगोलीत पथकामार्फत वाहनांची तपासणी
Pandharpur yatra: जय श्री हरी विठ्ठल नामाची शाळा भरली…नगरीत अवतरली पंढरी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Hingoli Municipality
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

January 16, 2026
Maharashtra Municipal Election
Breaking Newsदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारण

Maharashtra Municipal Election: पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या दृष्टिकोनामुळे महायुतीचा प्रचंड विजय: CM देवेंद्र फडणवीस

January 16, 2026
Parbhani Election Results
मराठवाडापरभणीराजकारण

Parbhani Election Results: परभणीत शिवसेना उबाठा, काँग्रेसला सर्वाधिक जागा

January 16, 2026
BMC Election Results 2026
देशमहाराष्ट्रमुंबईराजकारणविदर्भ

BMC Election Results 2026: ‘धुरंधर देवेंद्रजी’: महानगरपालिका निवडणुकीत भाजपचा महाविजय, जल्लोषाची तयारी

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?