देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Nanded: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नांदेड विमानतळावर आगमन
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > नांदेड > Nanded: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नांदेड विमानतळावर आगमन
नांदेडमराठवाडाराजकारण

Nanded: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नांदेड विमानतळावर आगमन

Deshonnati Digital
Last updated: 2024/10/05 at 3:37 PM
By Deshonnati Digital Published October 5, 2024
Share

नांदेड (Nanded):-बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी येथे नंगारा म्युझियम लोकार्पण व जाहीर सभेसाठी आज शनिवारी ५ ऑक्टोबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra modi)यांचे गुरूगोविंदसिंघजी विमानतळावर सकाळी १०.३० वाजता आगमन झाले.

सारांश
पोहरादेवीसाठी हेलिकॉप्टरने प्रस्थानप्रधानमंत्र्यांचा पोहरादेवी येथील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे..

पोहरादेवीसाठी हेलिकॉप्टरने प्रस्थान

गुरूगोविंदसिंघजी विमानतळावर आगमनानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खा.अशोक चव्हाण,खा.अजित गोपछडे,आ.बालाजी कल्याणकर,आ.भीमराव केराम,आ.डॉ. तुषार राठोड,आ.राजेश पवार,पोलीस महासंचालक बिपीन कुमार सिंग,जिल्हाधिकारी अभिजीत राऊत,जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यासह मान्यवरांनी स्वागत केले. १०.३५ ला ते पोहरादेवीकडे रवाना झाले. सकाळी ११ वा. पोहरादेवी येथे होणाऱ्या कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. पोहरादेवी येथील कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मान्यवर सहभागी होणार आहे.

प्रधानमंत्र्यांचा पोहरादेवी येथील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे..

सकाळी ११ ला वाशिम जिल्ह्यातील पोहारादेवी हेलिपॅडवर(Helipad) त्यांचे आगमन होईल. पोहरादेवी येथील जगदंबा मंदिरात संत सेवालाल महाराज, संत रामराव महाराज यांच्या समाधी स्थळाचे ते दर्शन घेतील. सकाळी ११.१५ वा. बंजारा विरासत नंगारा म्युझियमचे ते लोकार्पण करतील. त्यानंतर दुपारी ११.३० वा. पोहरादेवी येथील जाहिर सभेमध्ये ते जनतेला संबोधित करतील. दुपारी १२.५५ वा. पोहरादेवी येथून प्रस्थान करून १.४५ वाजेच्या सुमारास नांदेड विमानतळावर त्यांचे आगमन होईल. त्यानंतर दुपारी १.५० ला नांदेड विमानतळावरून ते मुंबईकडे प्रयाण करतील.

You Might Also Like

Illegal Unruly Drivers: अवैध व बेशिस्त वाहन चालकांचे पोलिसांनी मोडले कंबरडे

Bachchu Kadu Protest: बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मनोर्‍यावर चढून शोले स्टाईल आंदोलन

Minor Girl Death: अल्पवयीन तरुणीचा संशयास्पद मृत्यु

Farmers Sowing Machines: यंत्राच्या मदतीने शेतकरी लागले पेरणीच्या तयारीला

Illegal liquor sellers: अवैध दारू विक्रेत्यांना पोलिस अधिक्षक कार्यालयात बोलावून दिली तंबी

TAGGED: helipad, narendra modi
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Lightning struck
विदर्भभंडारा

Lightning struck: घराच्या आवारात विज कोसळली; दोन म्हशींचा मृत्यू

Deshonnati Digital Deshonnati Digital May 6, 2025
Maharashtra Elections 2024: शिंदे यांनी भाजपसाठी सोडल्या या जागा..! भाजपचे योद्धे चुरशीची लढत देऊ शकतील का?
MLA Sanjay Gaikwad: गौरव मातृतिर्थाचा, सार्वभौम स्वराज्याचा…भव्य स्मारकांचे लोकार्पण!
Parbhani : अवैध वाळू वाहतुकीचे दोन टिप्पर पोलिसाचा ताब्यात…!
Cricket League Match: उत्कृष्ट खेळीमुळे महावितरण चा संघ उपांत्य फेरीत धडकला:
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Illegal Unruly Drivers
मराठवाडाहिंगोली

Illegal Unruly Drivers: अवैध व बेशिस्त वाहन चालकांचे पोलिसांनी मोडले कंबरडे

June 12, 2025
Bachchu Kadu Protest
मराठवाडाराजकारणहिंगोली

Bachchu Kadu Protest: बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मनोर्‍यावर चढून शोले स्टाईल आंदोलन

June 12, 2025
Minor Girl Death
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Minor Girl Death: अल्पवयीन तरुणीचा संशयास्पद मृत्यु

June 12, 2025
Farmers Sowing Machines
मराठवाडापरभणीशेती

Farmers Sowing Machines: यंत्राच्या मदतीने शेतकरी लागले पेरणीच्या तयारीला

June 12, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?