देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: environment day: ऐतिहासिक वास्तूंचे जतन, संरक्षण आणि जीर्णोद्धार करण्याबद्दल जागरूकता
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > नागपूर > environment day: ऐतिहासिक वास्तूंचे जतन, संरक्षण आणि जीर्णोद्धार करण्याबद्दल जागरूकता
विदर्भनागपूर

environment day: ऐतिहासिक वास्तूंचे जतन, संरक्षण आणि जीर्णोद्धार करण्याबद्दल जागरूकता

Deshonnati Digital
Last updated: 2024/06/07 at 4:11 PM
By Deshonnati Digital Published June 7, 2024
Share
environment

नागपूर (Historical Place) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (environment day) पर्यावरणाचे रक्षण आणि शाश्वततेला चालना देण्याची आपली बांधिलकी जपत अनेकविध उपक्रमांचे आयोजन केले. समाजामध्ये पर्यावरणीय जाणीव आणि जबाबदारीची भावना निर्माण करण्यासाठी बँकेने विविध पर्यटन स्थळांवर ‘ओपन फॉर द प्लॅनेट क्लीन-ए-थॉन’ ही देशव्यापी स्वच्छता मोहीम आयोजित केली. तसेच (Residential Welfare) रेसिडेन्शिअल वेल्फेअर असोसिएशन (आरडब्‍ल्‍यूए), मॉल्स आणि क्लब येथे ॲक्सिस बँकेने जागरूकता कार्यक्रम आणि कर्मचारी सहभाग उपक्रम राबविले.

मुंबई, पुणे, वाराणसी, नवी दिल्ली, गुवाहाटी, बंगळुरू आणि हैदराबाद येथील २३ सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या पर्यटन स्थळांवर ५ ते १२ जून २०२४ या कालावधीत एक आठवडाभर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. जापनीज गार्डन, कलंगुट बीच, वाराणसी घाट, काझीरंगा नॅशनल पार्क, फोर्ट कोची इत्यादी विविध शहरांमधील ऐतिहासिक वास्तू आणि प्रमुख स्थळांचे जतन, संरक्षण आणि जीर्णोद्धार करण्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी बँकेने स्वयंसेवी संस्थांसोबत सहयोग केला आहे. या (environment day) मोहिमेत बँकेचे कर्मचारी, ग्राहक, स्थानिक समुदाय, पर्यावरण कार्यकर्ते, स्थानिक अधिकारी आणि स्वयंसेवकांचा सहभाग असेल.

सहभागी सदस्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करताना ॲक्सिस बँकेच्या अध्यक्षा आणि ब्रांच बँकिंगच्या प्रमुख, अर्निका दीक्षित म्हणाल्या की, आम्हाला विश्वास आहे की प्रत्येक लहान कृती आपल्या पर्यावरणाचे रक्षण करण्यात मोठा बदल घडवून आणू शकते. या (environment day) जागतिक पर्यावरण दिनी, आम्ही आमच्या कर्मचारी, ग्राहक आणि समाज घटकांना एक अर्थपूर्ण बदल घडवून आणण्यासाठी एकत्र आणत आहोत. आम्ही केवळ आजूबाजूचा परिसर स्वच्छ करत आहोत असे नाही तर हरित भविष्यासाठी सामूहिक जबाबदारी आणि सकारात्मकता यांची भावनाही वाढीला लावत आहोत. आमच्या एकत्रित प्रयत्नांतून पुढच्या पिढीला भविष्याचे रक्षण करण्यासाठी आपल्या (Environmental protection) पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे महत्त्व देखील शिकवले जाईल.”

You Might Also Like

Yawatmal : धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियानात जिल्ह्यातील ३६६ गावांचा समावेश; शासकीय विभागाच्या १७ योजना राबविल्या जाणार

Wardha : नोकरी लावण्याचे आमीष, सहा लाखांनी फसवणूक; पाच जणांवर गिरड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Lightning: वडगाव शेतशिवारात वीज कोसळून 2 बैल ठार!

Chandrapur : माणिकगड आदिवासी ठिय्या आंदोलनाची प्रशासनाकडून ७ महिन्यानंतर दखल

Chandrapur : पिकअप-ट्रकची समोरासमोर धडक; भीषण अपघातात दोघे ठार, एक गंभीर

TAGGED: environment day, Environmental protection, Historical Place, Protection, Residential Welfare, Restoration, world environment day
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भक्राईम जगतवाशिम

Manora Accident : अपघातामधील त्या व्यक्तीचा अखेर मृत्यू..!

web editorngp web editorngp March 4, 2025
Latur: ‘रायडर’वर पडली धाड..! सव्वादोन कोटींचा मुद्देमाल जप्त!
हत्या की आत्महत्या!…NEET च्या विद्यार्थिनीचा पुलावरून कोसळून मृत्यू
Manora : वंचित दिव्यांग बांधवांना घरकुलाचा लाभ द्यावा अन्यथा भर उन्हात विना मंडप आंदोलन करण्याचा इशारा
Hingoli: हिंगोलीची संत नामदेव नागरी सहकारी पतसंस्था सलग तिसऱ्यांदा राज्यस्तरीय बँको पुरस्काराने सन्मानित
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Yawatmal : धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियानात जिल्ह्यातील ३६६ गावांचा समावेश; शासकीय विभागाच्या १७ योजना राबविल्या जाणार

June 14, 2025

Wardha : नोकरी लावण्याचे आमीष, सहा लाखांनी फसवणूक; पाच जणांवर गिरड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

June 14, 2025
Lightning
चंद्रपूरविदर्भशेती

Lightning: वडगाव शेतशिवारात वीज कोसळून 2 बैल ठार!

June 14, 2025
विदर्भचंद्रपूर

Chandrapur : माणिकगड आदिवासी ठिय्या आंदोलनाची प्रशासनाकडून ७ महिन्यानंतर दखल

June 14, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?