देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Latur: ईव्हीएम विरोधात लातूरमध्ये आंदोलन!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > लातूर > Latur: ईव्हीएम विरोधात लातूरमध्ये आंदोलन!
मराठवाडालातूर

Latur: ईव्हीएम विरोधात लातूरमध्ये आंदोलन!

Deshonnati Digital
Last updated: 2024/11/30 at 5:58 PM
By Deshonnati Digital Published November 30, 2024
Share

लातूर (Latur):-  ईव्हीएम (EVM)विरोधात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव (Dr. Baba Adhav)यांनी पुण्यातील फुलेवाड्यात आंदोलन सुरू केले असून या आंदोलनाच्या समर्थनार्थ लातूरमध्ये अंनिसच्यावतीने शनिवारी दुपारी 2 वा. निदर्शने करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेबाबत राज्यासह देशातील नागरिकांकडून शंका व्यक्त केल्या जात आहेत. त्याचे निराकरण करण्याची जबाबदारी सरकारची आहे. सरकार ती पाळत नसेल तर नागरिकांना त्याविरोधात आवाज उठविण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, त्यामुळेच हे आत्मक्लेश आंदोलन आहे, असे म्हणत बाबा आढाव यांनी हे आंदोलन सुरू केले आहे.

सारांश
बाबा आढाव यांच्या पुण्यातील आंदोलनाच्या समर्थनार्थ निदर्शनेथट्टेचा निषेध करण्यासाठी वयाच्या 95 व्या वर्षांत पदार्पण केले

बाबा आढाव यांच्या पुण्यातील आंदोलनाच्या समर्थनार्थ निदर्शने

निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाहीची मूल्य उद्ध्वस्त होत असल्याचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी म्हटले होते. या घटनेचा निषेध म्हणून 94 वर्षीय डाॅ. बाबा आढाव यांनी गुरुवारी आत्मक्लेश आंदाेलन पुकारले. शनिवारी आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. आढाव यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळताना दिसत आहे. बाबा आढाव यांनी गुरूवारी तीन दिवसांसाठीचं आत्मक्लेश आंदोलन सुरू केले. शनिवार त्यांच्या आंदोलनाचा शेवटचा दिवस आहे.

थट्टेचा निषेध करण्यासाठी वयाच्या 95 व्या वर्षांत पदार्पण केले

राज्यघटना आणि लोकशाहीची सुरू असलेल्या थट्टेचा निषेध करण्यासाठी वयाच्या 95 व्या वर्षांत पदार्पण केलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव हे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेश उपोषण सुरू केले. निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटप करणारी सरकारी योजना जाहीर करणे म्हणजे भ्रष्टाचाराला अधिकृत करणे आहे. त्यावर निवडणूक आयोगाने कसलाही आक्षेप न घेणे अनाकलनीय आहे, असे मत व्यक्त करीत तीन दिवस ते उपोषणाला बसले होते. त्याला समर्थन देत लातूर शहरातील गांधी चौक या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने घोषणाबाजी केली व धरणे आंदोलन केले.

You Might Also Like

Zilla Parishad School: मुख्याध्यापक व शिक्षकांच्या नशिबी आले हमालीचे काम

Illegal Unruly Drivers: अवैध व बेशिस्त वाहन चालकांचे पोलिसांनी मोडले कंबरडे

Bachchu Kadu Protest: बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मनोर्‍यावर चढून शोले स्टाईल आंदोलन

Minor Girl Death: अल्पवयीन तरुणीचा संशयास्पद मृत्यु

Farmers Sowing Machines: यंत्राच्या मदतीने शेतकरी लागले पेरणीच्या तयारीला

TAGGED: Dr. Baba Adhav, EVM, latur
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
India Pakistan War
Breaking Newsदेशमहाराष्ट्रविदेश

India Pakistan War: ‘ऑपरेशन सिंदूर’ हल्ल्यानंतर, भारत-पाकिस्तान युद्ध होणार?

Deshonnati Digital Deshonnati Digital May 8, 2025
Karachi: बलुचिस्तानात नरसंहार..! बसमधून खाली उतरवून ओळख विचारली आणि गोळ्या झाडल्या; 23 जणांची जागीच हत्या
Parbhani: परभणीत टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
COVID-19 RETURN : अबब…मुंबईत पुन्हा 257 रुग्णांची नोंद; 2 जणांचा मृत्यू
Karanja Murder Case: अडाण नदीपात्रात मृतदेह आढळल्याने खळबळ; हत्येचा संशय
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Zilla Parishad School
मराठवाडाकरीअरहिंगोली

Zilla Parishad School: मुख्याध्यापक व शिक्षकांच्या नशिबी आले हमालीचे काम

June 13, 2025
Illegal Unruly Drivers
मराठवाडाहिंगोली

Illegal Unruly Drivers: अवैध व बेशिस्त वाहन चालकांचे पोलिसांनी मोडले कंबरडे

June 12, 2025
Bachchu Kadu Protest
मराठवाडाराजकारणहिंगोली

Bachchu Kadu Protest: बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मनोर्‍यावर चढून शोले स्टाईल आंदोलन

June 12, 2025
Minor Girl Death
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Minor Girl Death: अल्पवयीन तरुणीचा संशयास्पद मृत्यु

June 12, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?