देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Sakal Dhangar Samaj: सकल धनगर समाजाच्या वतीने निषेध मोर्चा आंदोलन
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाहिंगोली

Sakal Dhangar Samaj: सकल धनगर समाजाच्या वतीने निषेध मोर्चा आंदोलन

Digital Nagpur
Last updated: 2024/09/30 at 8:48 PM
By Digital Nagpur Published September 30, 2024
Share
Dhangar Samaj

हिंगोली (Sakal Dhangar Samaj) : जिल्हा धनगर समाजाच्यावतीने ३० सप्टेंबर रोजी हिंगोली येथे खा. नागेश पाटील आष्टीकर यांनी धनगर समाजाचा अवमान करून असंविधानीक पदाचा अवमान केल्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करून त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी निषेध मोर्चा आंदोलन करण्यात आले.

खा. आष्टीकर यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणाची अंमल बजावणी करण्याकरीता निवडुण आल्यानंतर संसदेत आवाज बुलंद करण्याचे आश्वासन दिले होते. म्हणून हिगोली लोकसभा मतदार संघातील धनगर समाज बांधवानी खा. नागेश पाटील आष्टीकर यांना मतदार करून मोठ्या मतधिक्याने निवडुन आणले आहे. तसेच महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासुन धनगर समाज बांधव अनुसूूचित जमाती एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी रस्त्यावर उतरुन जिवाची बाजी लावत सरकार विरोधात चक्का जाम रस्ता आंदोलन, आमरण उपोषण, धेराव आंदोलन, मोर्चा आदी आंदोलन करीत आहेत.

यासह इतर मागण्यासाठी धनगर समाज बांधवांनी ३० सप्टेंबर रोजी हिंगोली खा. नागेश पाटील आष्टीकर यांच्या विरोधात निषेध आंदोलन केले. व विविध मागण्याचे निवेदन जिल्हाधिकार्‍यामार्फत राष्ट्रपतींना पाठविण्यात आले आहे. या निवेदनावर राजेंद्र शिखरे, केशव नाईक चिंचोलीकर, अ‍ॅड. रवि शिंंदे, तुकाराम ढोणे, विलास वाईकर, किशन कोकरे, देवराव करे, शिवम नाईक, यश कोकरे, बंडु पाटील, बाळासाहेब पोटे, पवन कोकरे, रवि लेकुळे, कमलाकर पोले, संजय कोकरे, माधव मुुलगीर, संभाराव मस्के, बाळासाहेब मस्के, भुंजगराव कवडे, देवराव गडदे, सुभाष गडदे, संतोष मस्के, अनिल मस्के, विष्णु मस्के, पंकज शिंदे, पोले यांच्यासह आदीच्या स्वाक्षर्‍या आहेत.

You Might Also Like

Hingoli Hollyball tournament: शिवजन्मोत्सवा निमित्त आयोजित हॉलीबॉल स्पर्धेचे थाटात उद्घाटन

Sengaon Nagar Panchayat: सेनगाव नगरपंचायतीतील संचिका दडपशाहीप्रकरणी माजी मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

Hingoli Home Minister: हिंगोलीत ‘होम मिनिस्टर’चा उत्साह जिजाऊच्या लेकीने पटकावल्या मानाच्या पैठणी साड्या

Hingoli Chimni Bazar: हिंगोलीतील मंगळवारा बाजारात भरला चिमणी बाजार

Police Recruitment: बंदोबस्तामुळे पुन्हा तिन दिवस भरती प्रक्रिया बंद

TAGGED: Dhangar Samaj, Sakal Dhangar Samaj
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडापरभणी

Parbhani: पावसाळा सुरू होऊन एक महिना उलटला तरीही धरण कोरडेच..!

Digital Nagpur Digital Nagpur July 3, 2024
Risod: विद्यार्थ्यांची पथनाट्य व प्रभात फेरी च्या माध्यमातून मतदानाविषयी जनजागृती
Municipal Vice President: नगरपरीषद उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपाचे वर्चस्व
Lifetime Achievement Award: पत्रकारितेच्या कर्तव्याचा सत्कार : सुरेश शुक्ल
Parbhani Suicide: सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने घेतला गळफास
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Hingoli Hollyball tournament
मराठवाडाक्रीडाहिंगोली

Hingoli Hollyball tournament: शिवजन्मोत्सवा निमित्त आयोजित हॉलीबॉल स्पर्धेचे थाटात उद्घाटन

February 17, 2026
Sengaon Nagar Panchayat
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Sengaon Nagar Panchayat: सेनगाव नगरपंचायतीतील संचिका दडपशाहीप्रकरणी माजी मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

February 17, 2026
Hingoli Home Minister
मराठवाडाहिंगोली

Hingoli Home Minister: हिंगोलीत ‘होम मिनिस्टर’चा उत्साह जिजाऊच्या लेकीने पटकावल्या मानाच्या पैठणी साड्या

February 17, 2026
Hingoli Chimni Bazar
मराठवाडाहिंगोली

Hingoli Chimni Bazar: हिंगोलीतील मंगळवारा बाजारात भरला चिमणी बाजार

February 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?