देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Purna railway: प्रवेशद्वारावरील खड्डा ठरतोय जीवघेणा; अपघात झाल्यावर प्रशासनाला जाग येणार काय?
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Purna railway: प्रवेशद्वारावरील खड्डा ठरतोय जीवघेणा; अपघात झाल्यावर प्रशासनाला जाग येणार काय?
परभणीमराठवाडा

Purna railway: प्रवेशद्वारावरील खड्डा ठरतोय जीवघेणा; अपघात झाल्यावर प्रशासनाला जाग येणार काय?

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/12 at 5:56 PM
By Deshonnati Digital Published May 12, 2024
Share
railway

पूर्णा (Purna railway) : येथील रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील तुंबलेला नाला साफ करण्यासाठी पालिका प्रशासनाने खोदुन ठेवलेला खड्डा जीवघेणा ठरतो आहे. येथून ये-जा करणा-यांना पंधरा दिवसांपासून मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने, (Municipal administration) प्रशासना विरोधात रोष व्यक्त केला जात आहे.

सारांश
पूर्णेतील प्रकार; प्रशासनाचे दुर्लक्षपालिका प्रशासनाविरोधात रोष व्यक्तरेल्वे प्रवेशद्वारासमोरील अतिक्रमणमुळे वाहतूक कोंडी

पूर्णेतील प्रकार; प्रशासनाचे दुर्लक्ष

पूर्णा रेल्वे स्थानक (Purna railway) परिसरातील मुख्य रस्त्यावर रेल्वेचे मुख्य प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारासमोरुन एक मोठा नाला जातो. मागील काही वर्षांत या नाल्यांची सफाई न झाल्याने नाला केरकचरा अडकून तुंबला होता. नाल्यातील पाणी रस्त्यावर येत असल्याने मागील पंधरा ते वीस दिवसांपूर्वी पालीका प्रशासनाने हा नाला जेसीबी लावून खोदला यातील भुमीगत टाकलेल्या नळ्या बाहेर काढून टाकल्या. यानंतर (Municipal administration) पालिकेने नळ्यांची साफसफाई करून या नळ्या परत बसवून नाली बुजवणे अपेक्षित होते. परंतू तसे न केल्यामुळे हा खड्डा जैसे थे परिस्थिती तसाच ठेवण्यात आला. येथून ये-जा करणा-या रेल्वे प्रवाशी व शहरातील नागरीकां साठी मोठा अडचणींचा ठरत आहे.

पालिका प्रशासनाविरोधात रोष व्यक्त

रेल्वे प्रवेशद्वारासमोर (Purna railway) वाढलेले अतिक्रमण रस्त्यावर बेशिस्त वाहतूक लाऊन रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच ऐन रस्त्यातच खड्डा असल्याने येथुन दुचाकी चारचाकी वाहन ने -आण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. याबाबत पालिकेच्या कर्मचाऱ्यांना विचारले असता साफसफाईसाठी खड्डा खोदून ठेवला आहे. साफसफाई झाल्यावर हा खड्डा बुजवला जाईल, असे थातुरमातुर उत्तर देऊन वेळ मारुन नेत असल्याचे दिसत आहे. मागील पंधरा दिवसांपासून खोदून ठेवलेल्या खड्डयाचा त्रास असल्याने (Municipal administration) पालिका प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. काही नागरिकांनी याबाबत आंदोलन करण्याचाही ईशारा दिला आहे.

रेल्वे प्रवेशद्वारासमोरील अतिक्रमणमुळे वाहतूक कोंडी

पूर्णा रेल्वे स्थानकात (Purna railway) जाण्यासाठी मुख्य रस्त्यावर दोन प्रवेशद्वारे आहेत. या दरम्यान रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीवर दुतर्फा टपरीधारक,हाॅटैल व्यवसायिकांनी अतीक्रमण करुन दुकाने थाटली आहेत. दुकानासमोर ऐन रस्त्यावर मोठी वर्दळ असते येथे येणाऱ्या ग्राहकांची वाहने या दुकानासमोर सुटत असल्याने वाहतूक कोंडी होते आहे. याकडे पालिका व (Purna Police) पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याने नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.

You Might Also Like

Godavari Swachhta Abhiyan: गोदावरी स्वच्छता अभियानात परभणीच्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांचा सहभाग

Blasting Case Report: जिल्हाधिकारी राहुल गुप्तांनी पिंपळखुटा येथील ब्लास्टिंग प्रकरणाचा मागविला अहवाल

Hingoli Yoga Camp: भारतासाठी योग, आयुर्वेद, स्वदेशी गरजेची: स्वामी परमार्थ देव

Hingoli Andolan: आयटकचे विविध मागण्याच्या पुर्ततेसाठी हिंगोलीत धरणे आंदोलन

Hingoli Agricultural Andolan: विविध मागण्याच्या पुर्ततेसाठी हिंगोलीत कृषी सहाय्यक संघटनेचे धरणे आंदोलन

TAGGED: Municipal administration, Purna, Purna hospital, Purna Police, Purna railway, Purna Taluka, Railway
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Yashomati Thakur
अमरावतीमहाराष्ट्रराजकारण

MLA Adv. Yashomati Thakur: ॲड. यशोमती ठाकूर यांची मोठी मागणी; दर्जेदार पुनर्वसनाचा निर्णय राज्यभरात लागू होणार?

Deshonnati Digital Deshonnati Digital July 5, 2024
Chanakya : ‘या’ लोकांना मिळणार नाही सम्मान; जाणून घ्या काय म्हणतात चाणक्य
BRICS Summit PM Modi: ‘आम्ही युद्धाला नाही तर, संवाद आणि मुत्सद्देगिरीला पाठिंबा देतो’; पंतप्रधान मोदींनी ब्रिक्समध्ये जगाला दिला संदेश
Washim Accident: धक्कादायक…महिनाभरात 24 अपघात; 7 जणांचा मृत्यू तर 42 जखमी
Washim : समृध्दी महामार्गावर अपघातात वाहन चालक ठार…
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Godavari Swachhta Abhiyan
मराठवाडापरभणीराजकारण

Godavari Swachhta Abhiyan: गोदावरी स्वच्छता अभियानात परभणीच्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांचा सहभाग

May 19, 2025
Blasting Case Report
मराठवाडाहिंगोली

Blasting Case Report: जिल्हाधिकारी राहुल गुप्तांनी पिंपळखुटा येथील ब्लास्टिंग प्रकरणाचा मागविला अहवाल

May 19, 2025
Hingoli Yoga Camp
मराठवाडाहिंगोली

Hingoli Yoga Camp: भारतासाठी योग, आयुर्वेद, स्वदेशी गरजेची: स्वामी परमार्थ देव

May 19, 2025
Hingoli Andolan
मराठवाडाहिंगोली

Hingoli Andolan: आयटकचे विविध मागण्याच्या पुर्ततेसाठी हिंगोलीत धरणे आंदोलन

May 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?