देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Pusad Assembly Election: मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दोन दिवशी दोन टप्प्याचे प्रशिक्षण
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > यवतमाळ > Pusad Assembly Election: मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दोन दिवशी दोन टप्प्याचे प्रशिक्षण
विदर्भयवतमाळराजकारण

Pusad Assembly Election: मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दोन दिवशी दोन टप्प्याचे प्रशिक्षण

Deshonnati Digital
Last updated: 2024/11/12 at 9:41 PM
By Deshonnati Digital Published November 12, 2024
Share
Pusad Assembly Election

पुसद (Pusad Assembly Election) : पुसद विधानसभा मतदार संघ अंतर्गत अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दुसऱ्या टप्प्याचे प्रशिक्षण स्व. बाबासाहेब नाईक अभियंत्रिकी कॉलेज येथे देण्यात आले . निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार महादेवराव जोरवर. दिग्रस चे तहसीलदार मयूर राऊत, नायब तहसीलदार गणेश कदम ,झारखंड राज्या चे, निवडणूक निरीक्षक, सत्येन्द्र कुमार, यवतमाळ येथील पर्यवेक्षक तथा निवडणूक निरीक्षक शिरीष नाईक, बी डि ओ ज्ञानेश्वर ठाकरे, दिलीप कोलेवाड, देवानंद राठोड, कामराज चौधरी, नागेश जोगदे, आशिष वानखेडे,सुधीर भुस्कुटे, अभिजित बोरकर, मंगेश टिकार, प्रशांत मुक्कावर यांनी प्रशिक्षण चांगल्या प्रकारे पार पाडणे करिता कामे केली.

तसेच आपली कामे चांगल्या प्रकारची असावी, तुमची कामे तुम्हालाच करावी लागणार आहे. याबाबत (Pusad Assembly Election) निवडणूक निर्णय अधिकारी पुसद यांनी सूचना दिल्या तसेच निवणूक आयोगाच्या निर्देश पुस्तिका वारंवार वाचली पाहिजे निवडणूक आयोगाने सांगितलेली अशी कोणती गोष्ट त्यामध्ये नाही त्या पुस्तकांमध्ये नियम व अटी पुस्तकांमध्ये मिळतील. आपल्या मतदानात मतदानाच्या अगोदरच्या दिवसापासून 19 तारखेपासून ते 26 तारखेच्या सायंकाळपर्यंत अशा सर्व गोष्टी या पुस्तकात लिहिलेल्या आहे, शंका असल्यास पुढील प्रशिक्षणत दूर करता येईल या त्यासाठी आपण पुस्तकाचे वाचन केले पाहिजे असे आव्हान निवडणूक निर्णय अधिकारी आशिष बिजवल यांनी कामकाजाबाबत मार्गदर्शन केले.

पुस्तकांमध्ये कामराज चौधरी यांनी (Pusad Assembly Election) निवडणूक कामकाजासंबंधी तसेच मतदान यंत्रे हाताळण्याबाबत प्रशिक्षण दिले. निवडणूक निर्णय अधिकारी आशिष बीजवल यांनी काम कामकाजा संदर्भात मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणाला अधिकारी कर्मचारी दि.11 नोव्हेंबर रोजी ८७४ अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले व १२ नोव्हेंबर रोजी ७३२ मतदान अधिकारी व कर्मचाऱ्याचे दुसऱ्या टप्प्याचे प्रशिक्षण पार पडले आहे. यावेळी आयोजकांनी प्रशिक्षण स्थळी अत्यंत सुंदर व्यवस्था केल्याच्या प्रतिक्रिया बाहेर गावाहून मतदान अधिकारी म्हणून कर्तव्यावर आलेल्या महिला व पुरुष मंडळींनी व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त केले.

You Might Also Like

Water supply Yojana: सौर उर्जेवर आधारित लघु नळ पाणी पुरवठा योजनेचा फज्जा

E-Peak App: पंधरा दिवसापासून ई-पीक अ‍ॅपमध्ये बिघाड

Minor girl Abusing: प्रेमात ओढून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Leopard Attack: बिबट्याचा आतंक; गोठ्यातील ८ शेळ्यांची शिकार

Dr. Jayant Narlikar: ज्येष्ठ वैज्ञानिक, खगोल शास्त्रज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना श्रद्धांजली

TAGGED: Pusad Assembly Election
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Teacher
मराठवाडापरभणी

Teacher Andolan: अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांचे अन्नत्याग आंदोलन सहाव्या दिवशीही सुरूच

Deshonnati Digital Deshonnati Digital July 28, 2024
Hingoli death Case: ऑटोतून खाली पडलेल्या विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल
Pusad banners: शहराचे सौंदर्य धोक्यात, विनापरवानगी बॅनर्सची संख्या वाढली!
Assembly Election: घड्याळ संजय बनसोडे यांचे, पण वेळ सुधाकर भालेरावांची !
Prataprav Jadhav: आता EWS, SEBC आणि OBC प्रवर्गातील मुलींना मिळणार मोफत आरोग्य शिक्षण
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Water supply Yojana
विदर्भभंडारा

Water supply Yojana: सौर उर्जेवर आधारित लघु नळ पाणी पुरवठा योजनेचा फज्जा

May 20, 2025
E-Peak App
विदर्भभंडाराशेती

E-Peak App: पंधरा दिवसापासून ई-पीक अ‍ॅपमध्ये बिघाड

May 20, 2025
Minor girl Abusing
विदर्भक्राईम जगतभंडारा

Minor girl Abusing: प्रेमात ओढून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

May 20, 2025
Leopard Attack
विदर्भभंडारा

Leopard Attack: बिबट्याचा आतंक; गोठ्यातील ८ शेळ्यांची शिकार

May 20, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?