पुसद (Pusad city) : गेल्या पाच वर्षापासून शहरातील (Pusad city) पुसद नागपूर मार्गावर इगल कंट्रक्शन कंपनी मुंबईकडून रस्ता विस्तारीकरण डांबरीकरण कॉंक्रिटीकरण ड्रेनेज नाल्या व कॉरिडोर शुभोशीकरण चे काम चालू आहे. अत्यंत भयानकपणे तत्कालीन राज्यकर्त्यांच्या हस्तक्षेपामुळे व सार्वजनिक (Construction Department) बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्या.कु. प्रिया पुजारी मॅडम यांच्या अकार्यक्षमतेमुळे तसेच उपअभियंता प्रकाश झळके त्यांच्या कामचुकार मुळे शासनासह सर्वसामान्य नागरिकांचे अहित बघत ठेकेदारांच्या फायद्यासाठी शासकीय कायद्याचा दुरुपयोग करून सर्वसामान्य पुसद करांना वेटीस धरण्याचं काम यांनी केले आहे.
मात्र आज दैनिक देशाने तिच्या यवतमाळच्या अंकात या संदर्भात दीपक महाडिक यांनी फोटो कॅप्शन घेतले आहे. गंभीर दाखल घेत. सर्वसामान्य नागरिकांसाठी. सार्वजनिक (Construction Department) बांधकाम विभागासह संबंधित ठेकेदारांनी हा रस्ता. जेसीबीच्या साह्याने ट्रॅक्टर मध्ये मटेरियल उचलून वाहतुकीसाठी मोकळा केला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या मोठ्या प्रतिक्रिया या संदर्भात. मिळालेले आहेत. एकमेव वृत्तपत्र. निर्भीडपणे सर्वसामान्यांच्या मनातली गोष्ट भांडत आहे. या संदर्भात समाधान व्यक्त केल्या जात आहे.