देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Pusad banners: शहराचे सौंदर्य धोक्यात, विनापरवानगी बॅनर्सची संख्या वाढली!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > यवतमाळ > Pusad banners: शहराचे सौंदर्य धोक्यात, विनापरवानगी बॅनर्सची संख्या वाढली!
विदर्भयवतमाळ

Pusad banners: शहराचे सौंदर्य धोक्यात, विनापरवानगी बॅनर्सची संख्या वाढली!

Deshonnati Digital
Last updated: 2024/08/13 at 8:59 PM
By Deshonnati Digital Published August 13, 2024
Share
banners

मुख्याधिकारी तथा प्रशासक अभिजीत वायकोस याकडे गांभीर्याने लक्ष देणार का?

पुसद (Pusad banners) :  घाटकोपर येथील अनाधिकृत बॅनर (Pusad banners) कोसळून त्याखाली अनेक निष्पाप नागरिकांचा जीव गेला होता. याची राज्य शासनाने गंभीर दखल घेत सर्व जिल्हाधिकारी तथा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी जिल्हा परिषदेचे सीईओ जिल्हा पोलीस अधीक्षक, यांच्यासह सर्व ठाणेदारांना निर्देश दिले होते की, प्रत्येक शहरातील अनधिकृत फलक बॅनर होर्डिंग्स युद्ध पातळीवर कारवाई करून काढण्यात यावेत. याची दखल पुसद नगरपालिकेच्या प्रशासनाने सुद्धा घेतली होती.

एक दिवस कारवाई करून काही (Pusad banners) बॅनर्स फलक होर्डिंग नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आले होते. मात्र त्यानंतर पुसद शहराचे सौंदर्य खराब करण्याचे काम येथील काही राजकारण्यांसह इतरांनी स्वतःच्या वाढदिवसाचे व शहरातील इतर काही व्यवसायिक दुकानदारांनी विनापरवान की बॅनर्स फलक शहरात लावले आहेत या संदर्भात पुसद नगरपालिकेचे कर विभाग ब चे विभाग प्रमुख कुरमे यांना विचारणा केली असता त्यांनी यापैकी काही लोकांनीच विशेष करून इराणी ब्रदर्स, राजधानी कापड दुकान अशा काही लोकांनीच परवानगी घेऊन, किती बॅनर्स लावले त्याचे पैसे नगरपालिकेच्या संबंधित विभागाकडे भरले होते.

मात्र शहरात असंख्य बॅनर्सची (Pusad banners) संख्या वाढली असून हे सर्व बॅनर्स विनापरवानगी लागलेले आहेत. यामुळे शहराचे सौंदर्य तर खराब झालेच शिवाय नगरपालिकेचे आर्थिक नुकसानही झाले. या सर्वांना सक्त ताकीद देऊन नगरपालिकेकडून पैसे भरून घेतले असते तर नगरपालिकेला महसूल प्राप्त झाला असता. त्यांना शहरात विकास कामे करण्यासाठी आर्थिक मदत मिळाली असती. मात्र तसे झाले नाही व नागरिकांनीही व राजकारण्यांनी ही आपल्या कर्तव्यापासून पळ काढू नये. “लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण ” ची अवस्था पुसद ची झालेली आहे हे विशेष.

You Might Also Like

Illegal mobile Sale: पातुरमध्ये अवैध मोबाईल विक्रीचा सुळसुळाट

Indranil Naik: विद्यार्थ्यांच्या अडचणींसंदर्भात उच्च तंत्र शिक्षण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची भेट

Old Man Died: 65 वर्षीय सायकल स्वाराचा नाल्यात पडून मृत्यू

Farmer commits suicide: आर्थिक विवेंचनात शेतक-याची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

Samata Foundation: जिल्हाधिकारी यांच्या हस्ते समता फाउंडेशनचा सत्कार!

TAGGED: Pusad banners, pusad city, without permission
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Rajmata Jijau
विदर्भबुलडाणामहाराष्ट्रराजकारण

Rajmata Jijau: जिजाऊ माँ साहेब हिंदवी स्वराज्याचे प्रेरणास्त्रोत- आ. गायकवाड

Deshonnati Digital Deshonnati Digital January 12, 2025
Hingoli District Hospital: हिंगोली जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या बालरोग विभागास स्मृतिचिन्ह प्रदान
Risod: अवैद्य रेतीच्या वाहनावर तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांची कारवाई!
Gondia: वाघाच्या हल्ल्यात गाय-गोरा ठार?
Sonpeth SBI Bank: शहरातील राष्ट्रीयकृत बँकामधील प्रकार; अपुर्‍या कर्मचार्‍यामुळे गैरसोय
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Illegal mobile Sale
विदर्भअकोला

Illegal mobile Sale: पातुरमध्ये अवैध मोबाईल विक्रीचा सुळसुळाट

June 22, 2025
Indranil Naik
विदर्भअकोला

Indranil Naik: विद्यार्थ्यांच्या अडचणींसंदर्भात उच्च तंत्र शिक्षण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची भेट

June 22, 2025
Old Man Died
विदर्भवाशिम

Old Man Died: 65 वर्षीय सायकल स्वाराचा नाल्यात पडून मृत्यू

June 22, 2025
Farmer commits suicideFarmer commits suicide
विदर्भनागपूर

Farmer commits suicide: आर्थिक विवेंचनात शेतक-याची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

June 22, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?