देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Pusad Crime: डीबी पथकाची मोठी कारवाई; तलवार घेऊन फिरणारा इसम जेरबंद
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Pusad Crime: डीबी पथकाची मोठी कारवाई; तलवार घेऊन फिरणारा इसम जेरबंद

Digital Nagpur
Last updated: 2024/06/12 at 9:07 PM
By Digital Nagpur Published June 12, 2024
Share
Crime

पुसद (Pusad Crime) : पुसद शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शहरातील गुजर चौक परिसरात सायंकाळी पाच वाजता दरम्यान (Pusad Crime) एक इसम धारदार तलवार घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती खबऱ्यांमार्फत शहर डीबी पथकाला मिळाली. (Pusad police) पोलीस निरिक्षक उमेश बेसरकर यांच्या सूचनेप्रमाणे सपोनी निलेश देशमुख डीबी पथकाने तातडीने घटनास्थळ गाठून सापळा कार्यवाही केली. सायंकाळी पाच वाजता च्या दरम्यान गुजरीचौक येथे एक ईसम रित्या उभा दिसला पोलीस आल्याचे पाहताच त्या ठिकाणावरून पळुन जावु लागला पोलीसांनी त्याचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेवन त्यांचे नाव गाव विचारले. त्याने त्याचे नाव पप्पु उर्फ ताबिश रजा शेख मुस्तकिम वय २९ वर्ष रा. गढीवार्ड पुसद असे असल्याचे त्याने सांगितले त्याची अंगझडती घेतली. त्याचे जवळ एक लोखंडी धारदार तलवार अवैधरीत्या बाळगतांना मिळून आली. तलवार जप्त करून त्याला ताब्यात घेतले. शहर (Pusad police) पोलीस ठाण्यात याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शुध्दोधन भगत यांनी दिले फिर्यादी वरून कलम ४/२५ भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ प्रमाणे गुन्हा करण्यात आला.

पुसदच्या गुजरी चौकात तलवार घेऊन फिरणारा इसम जेरबंद

सदर कार्यवाही (Pusad police) पोलीस अधिक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलीस अधिक्षक पियुष जगताप, सहायक पोलीस अधिक्षक तथा उप. विभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर यांचे मार्गदर्शानाखाली व पोलीस निरिक्षक उमेश बेसरकर यांचे सुचना प्रमाणे डि. बी प्रमुख सहायक पोलीस निरिक्षक निलेश देशमुख, पो.ह. प्रफुल इंगोले, पो.ह. वा मनोज कदम, पो.कॉ शुध्दोधन भगत, पो.कॉ आकाश बाभुळकर यांनी केली.

You Might Also Like

Rumors about a leopard : बिबट्याचा वावर असलेल्या अफवावर विश्वास ठेवू नका !

Road full of potholes : विश्रामगृहाची डागडूगी… विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे!

Penalty on Cow Transport Vehicle : गो – माता भरून वाहतूक करणाऱ्या वाहनावर दंडात्मक कारवाई!

Paddy procurement center : फरी येथील धान खरेदी केंद्रावर गंभीर अनियमितता

Malaria eradication : जिल्ह्यात हिवताप निर्मूलनासाठी राबविणार १५ कलमी कृती कार्यक्रम

TAGGED: DB team, Pusad Court, Pusad crime, Pusad Death, Pusad District, Pusad police
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडाआरोग्यपरभणी

Parbhani: दोनच अपत्य बरे… 2100 जणांनी थांबविला परभणीत पाळणा..!

Digital Nagpur Digital Nagpur January 24, 2025
Hingoli District Crime: हिंगोली जिल्ह्यात विविध गुन्ह्यातील १४ लाख ७९ हजाराचा मुद्देमाल फिर्यादीस परत
Pauni Anganwadi: पवनीत 37 अंगणवाड्या हक्काच्या छताविना
Washim : भविष्य निर्वाह निधीचे देय अंतीम प्रदान दोन वर्षांपासून मिळालेले नसून ते २० जून पर्यंत न काढल्यास २६ जूनला आत्मदहनाचा इशारा
Hingoli : हिंगोलीत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पोस्टर जोडो मारून निषेध
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भवाशिम

Rumors about a leopard : बिबट्याचा वावर असलेल्या अफवावर विश्वास ठेवू नका !

January 17, 2026
विदर्भवाशिम

Road full of potholes : विश्रामगृहाची डागडूगी… विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे!

January 17, 2026
विदर्भवाशिम

Penalty on Cow Transport Vehicle : गो – माता भरून वाहतूक करणाऱ्या वाहनावर दंडात्मक कारवाई!

January 17, 2026
विदर्भगडचिरोली

Paddy procurement center : फरी येथील धान खरेदी केंद्रावर गंभीर अनियमितता

January 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?