देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Pusad Death: ‘या’ शिवभक्ताचा रक्षाबंधनाच्या दिवशी पाण्यात बुडून मृत्यू
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > यवतमाळ > Pusad Death: ‘या’ शिवभक्ताचा रक्षाबंधनाच्या दिवशी पाण्यात बुडून मृत्यू
विदर्भयवतमाळ

Pusad Death: ‘या’ शिवभक्ताचा रक्षाबंधनाच्या दिवशी पाण्यात बुडून मृत्यू

Deshonnati Digital
Last updated: 2024/08/20 at 9:18 PM
By Deshonnati Digital Published August 20, 2024
Share
Death

पुसद (Pusad Death) : अकोट तालूक्यातील धारगड लगतच्या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या सुसाईड पॉईंट जवळ श्रीरामपूर येथील साहिल मनीष राठोड (वय २५ वर्षे) या शिवभक्ताचा रक्षाबंधनाच्या दिवशी बुडून मृत्यू (Pusad Death) झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

अकोट तालुक्यातील धारगड येथे यात्रेनिमित्त अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाला शिकणारा साहिल मनीष राठोड, त्याचा भाऊ वेद व मित्र धारगड येथील महादेवाचे दर्शन घेऊन परत येत असताना पीर बाबा जवळ असलेल्या नदीपात्रामध्ये पोहण्यासाठी बसला होता. एवढ्यात साहीलचा पाय घसरुन तो प्रवाह बरोबर वाहून गेला. तो बुडत असताना दोन-तीन वेळा वरती आला.मात्र डोहात पाणी जास्त असल्यामुळे व पोहता येत नसल्याने तो वरती येऊ शकला नाही. अखेर त्याचा डोहात बुडून मृत्यू (Pusad Death) झाला. घटनेची माहिती आकोट ग्रामीण पोलिसांना कळताच पोलीस स्टेशनचे कर्मचारी व पोपटखेड येथील एकलव्य बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेऊन साहिल चा मृतदेह डोहाच्या बाहेर काढला साहिलच्या मृतदेहाचे आकोट ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. तो श्रीरामपूर येथील रहिवासी व महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना यवतमाळचे जिल्हाध्यक्ष मनीष राठोड यांचा मुलगा असून मृतकाच्या पश्चात वडील आई भाऊ असा मोठा आप्त परिवार आहे.साहिलच्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

साहिलच्या पार्थिवावर आज पुसद येथील हिंदूस्मशान भूमीतील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराला आ. इंद्रनिल नाईक, सदबाराव मोहटे, श्रीराम पवार,दिगंबर जगताप,बाबुसिंग आडे,माजी उपसभापती विजय जाधव,अनुकुल चव्हाण,दयाराम चव्हाण,प्रा.टी.एन.बुब, स.गट विकास अधिकारी संजय राठोड, गटशिक्षणाधिकारी उमरखेड संजय कांबळे, महिला व बालविकास विभागाचे माने ,उत्तम चव्हाण, अमर राठोड, मयूर राठोड, आशिष काळबांडे, हरीश सेता, वैभव फुके, विक्रम गट्टानी,संदीप चव्हाण, प्रदीप मोहटे, विजय जाधव, पंकज राठोड, पत्रकार अनिल चेंडकाळे, ललित सेता, जामगडे सर, दीपक महाडिक यांचेसह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी,अधिकारी,शिक्षक व नातेवाईक,पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध संघटनांच्या वतीने ललित सेता यांनी तर समाजाच्या वतीने मुंगशी येथील सखाराम चव्हाण कारभारी यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

You Might Also Like

Girl commits suicide: टीव्ही वरील चॅनेल पाहण्याच्या वादातून 10 वर्षाच्या मुलीची आत्महत्या

jansangharsh Embezzlement case: न्यायपालिकेने जलदगतीने कारवाईचा कल्याणकारी घेतला निर्णय

Butibori flyover: बुटीबोरी उडाण पुलाचे भार सहन क्षमता चाचणी पूर्ण

Tiranga Rally: वीर जवानांनाच्या सन्मानार्थ देशभक्तीचा अभूतपूर्व जागर करीत भर पावसात भव्य तिरंगा रॅली

Desi Daru Raid: दापुरा येथे गावठी दारूवर धाड

TAGGED: Pusad Death
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडालातूर

Latur: बहुजन वीज कर्मचाऱ्यांचे उद्या राज्यव्यापी अधिवेशन

web editorngp web editorngp February 7, 2025
Fake trading apps: बनावट ट्रेडिंग ॲप मोठी फसवणूक; सायबर एजन्सीने दिली चेतावणी
Akola : केळीवेळीत १५ फेब्रुवारीला ‘मूकनायक’ महोत्सव ! मूकनायक पत्रकार पुरस्काराचे वितरण
rally: त्र्यंबकेश्वरला शांतिगिरीजी महाराजांची रेकोर्डब्रेक रॅली; नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद !
Har Ghar Triranga: आजपासून ‘हर घर तिरंगा’ मोहिम; नागरिकांनी सहभागी व्हावे…
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भगडचिरोली

Girl commits suicide: टीव्ही वरील चॅनेल पाहण्याच्या वादातून 10 वर्षाच्या मुलीची आत्महत्या

May 22, 2025
jansangharsh Embezzlement case
विदर्भवाशिम

jansangharsh Embezzlement case: न्यायपालिकेने जलदगतीने कारवाईचा कल्याणकारी घेतला निर्णय

May 22, 2025
Butibori flyover
विदर्भनागपूर

Butibori flyover: बुटीबोरी उडाण पुलाचे भार सहन क्षमता चाचणी पूर्ण

May 22, 2025
Tiranga Rally
विदर्भगडचिरोलीराजकारण

Tiranga Rally: वीर जवानांनाच्या सन्मानार्थ देशभक्तीचा अभूतपूर्व जागर करीत भर पावसात भव्य तिरंगा रॅली

May 22, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?