देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Pusad death: सर्वत्र खळबळ; विहिरीत प्रेमीयुगलाचा संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह 
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भयवतमाळ

Pusad death: सर्वत्र खळबळ; विहिरीत प्रेमीयुगलाचा संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह 

Digital Nagpur
Last updated: 2024/08/07 at 9:32 PM
By Digital Nagpur Published August 7, 2024
Share
death

पुसद तालुक्यात या घटनेने खळबळ

पुसद (Pusad death) :  ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मांडवा येथील एका शेतातील विहिरीत प्रेमी जोडप्याचा संशयास्पद स्थितीत मृतदेह (Pusad death) आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार, मांडवा येथील रहिवासी असलेला सुरेश अनिल राठोड वय 22 वर्ष व आरती ज्ञानेश्वर साखरे वय 17 वर्ष रा. मांडवा हे दोघे प्रेमी युगल असून दि. 5 ऑगस्ट रोजीच्या रात्रीच्या दरम्यान पळून गेले होते.

परंतु दि. 7ऑगस्ट रोजी आरती ज्ञानेश्वर साखरे हिचे आजोबा भागोराव तुकाराम साखरे यांच्या शेतात सकाळी 11 वाजताच्या दरम्यान रोजमजूर कामाकरिता गेला असता त्यांना भागोराव तुकाराम साखरे यांच्या शेतातील विहिरीत या दोघांचा (Pusad death) मृतदेह दिसून आला. यात महत्त्वाचे म्हणजे या दोघांच्या कमरेला एकमेकास घट्ट आवळून नायलॉनच्या पिवळा दोरीने बांधलेले होते. या घटनेची माहिती गावात पसरताच तात्काळ गावकरी तिथे हजर झाले व या घटनेची माहिती (Pusad police) ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दिली. माहिती मिळताच ग्रामीण पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले व त्या दोघांच्या मृतदेहास बाजेच्या साहाय्याने विहिरीतून बाहेर काढले.

प्रथमदर्शनी मृतदेह बघितले असता अंदाजे दोन दिवस आधी ही घटना घडली असावी असा अंदाज लावल्या जात आहे. (Pusad death) दोन्हीही मृतदेहास शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे शवविच्छेदनाकरिता आणण्यात आले आहे. हे प्रेमीयुगल दोरीने एकमेकास घट्ट बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. काहींच्या मते ही आत्महत्या तर काहींच्या मते ही हत्या असावी अशी चर्चा होताना दिसत आहे . मुलांच्या कुटुंबियामार्फतही आरोप केले जात आहे. पोस्टमार्टम चा अहवाल आल्यानंतर सत्य काय सत्य बाहेर निघेल. वृत्तलीपर्यंत (Pusad police) पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल झाली नव्हती.

You Might Also Like

Neglect of Rural Passengers :ग्रामीण भागातील प्रवाशांची अहवेलना

Daring Robbery : आरमोरी शहरात सोन्या – चांदीच्या दुकानात धाडसी चोरी

Farmers’ Uprising Inevitable : धान खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करा, नाहीतर शेतकर्‍यांचा उद्रेक अटळ

No-confidence motion withdrawn : उपाध्यक्षावरील अविश्वास प्रस्ताव विनाअट घेतला मागे

Project Udan : ४३०० विद्यार्थ्यांनी दिली सराव परीक्षा

TAGGED: Pusad Death, Pusad police, Rural Police Station
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Pusad Fake currency
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Pusad Fake currency: पुसद मध्ये ५०० रु. दराच्या चलनी नोटा बनविणार्‍या टोळीचा पर्दापाश

Digital Nagpur Digital Nagpur June 6, 2025
Hingoli Bazar Samiti: हिंगोलीतील हळद मार्केट दहाव्या दिवशी सुरू; दर मात्र अत्यल्प
karanja Crime: जुन्या वादातून पती-पत्नीस मारहाण; जीवे मारण्याची धमकी
Kalmanuri Municipal Council: कळमनुरी नगरपरिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्यांची निवड
MLA Pankaj Bhoyar: वर्धा जिल्ह्याला अखेर लागली लॉटरी; आमदार पंकज भोयर यांना मंत्रिपदासाठी फोन 
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भवाशिम

Neglect of Rural Passengers :ग्रामीण भागातील प्रवाशांची अहवेलना

January 18, 2026
Daring robbery
विदर्भगडचिरोली

Daring Robbery : आरमोरी शहरात सोन्या – चांदीच्या दुकानात धाडसी चोरी

January 18, 2026
विदर्भगडचिरोली

Farmers’ Uprising Inevitable : धान खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करा, नाहीतर शेतकर्‍यांचा उद्रेक अटळ

January 18, 2026
विदर्भगडचिरोली

No-confidence motion withdrawn : उपाध्यक्षावरील अविश्वास प्रस्ताव विनाअट घेतला मागे

January 18, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?