देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Pusad government: अबब…शासकीय कार्यालयामध्ये शौचालया नाही, महिला कर्मचारी त्रस्त
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भयवतमाळ

Pusad government: अबब…शासकीय कार्यालयामध्ये शौचालया नाही, महिला कर्मचारी त्रस्त

Digital Nagpur
Last updated: 2024/08/11 at 9:21 PM
By Digital Nagpur Published August 11, 2024
Share
government

पुसद (Pusad government) : राज्याचे मुख्यमंत्री राज्यातील महिलांसाठी जाळली बहीण ही योजना आणून प्रत्येक आपल्या लाडल्या बहिणीसाठी दर महिन्याला पंधराशे रुपये त्यांच्या उदरनिर्वाहासाठी खात्यात टाकण्याचे नियोजन केलेले आहे. मात्र दुसरीकडे (Pusad government) पुसद मधील प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये, शहर पोलीस स्टेशन, ग्रामीण पोलीस स्टेशन, वसंत नगर पोलीस स्टेशन याशिवाय अनेक शासकीय कार्यामध्ये महिलांसाठी कोणतीही शौचालयाची सुविधा उपलब्ध केलेली नाही.

शहर पोलीस ठाण्यात ठाणेदार यांच्या केबिनमध्ये अंतर्गत वापरासाठी असलेल्या त्या सुविधेचा लाभ ठाणेदार उमेश बेसरकर हे माणुसकीच्या नात्याने त्यांच्या ठाण्यातील महिला कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून देत असतात. मात्र मोठा अधिकारी आला तर ते त्यांनाही शक्य होत नाही. अशीच अवस्था सर्वच कार्यातील प्रमुखांची झालेली आहे. महिलांनी करायचं काय. सर्वाधिक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कर्तव्य निभावत असताना नैसर्गिक विधी निर्माण झाली तर त्याचे निराकरण करण्यासाठी एक तर घर घाटावं लागतं किंवा वरिष्ठांच्या परवानगीने त्यांची केबिन वापरावं लागतं.

हे राज्यातील राज्यकर्त्यांचे दुर्दैव, त्यातही पुसद मधील राज्यकर्त्यांचा तर अति दुर्दैव अकार्यक्षम लोकप्रतिनिधी कर्तव्याची भावना शून्य झालेले नेते वरिष्ठांचे झालेले दुर्लक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक तथा साहेब जिल्हा पोलीस अधीक्षक अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक याशिवाय अमरावतीच्या आईजी यांनी किमान आपल्या कर्मचाऱ्यांचा विशेष करून महिला कर्मचाऱ्यांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे आहे. (Pusad government) सर्वसामान्य नागरिकांसह कर्मचाऱ्यांची भावना आहे हे विशेष.

You Might Also Like

Rumors about a leopard : बिबट्याचा वावर असलेल्या अफवावर विश्वास ठेवू नका !

Road full of potholes : विश्रामगृहाची डागडूगी… विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे!

Penalty on Cow Transport Vehicle : गो – माता भरून वाहतूक करणाऱ्या वाहनावर दंडात्मक कारवाई!

Paddy procurement center : फरी येथील धान खरेदी केंद्रावर गंभीर अनियमितता

Malaria eradication : जिल्ह्यात हिवताप निर्मूलनासाठी राबविणार १५ कलमी कृती कार्यक्रम

TAGGED: non-availability, Pusad government, Toilet facility, women employees
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Weather
Breaking Newsदेशमहाराष्ट्र

Weather (हवामान) Today: राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ भागात रेड अलर्ट जारी

Digital Nagpur Digital Nagpur June 9, 2024
Buldhana: वेगवेगळ्या अवैध धंद्यांचे स्टिंग ऑपरेशन; जुगारावर छापा टाकून आरोपींना पकडले
Heavy Rains: अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या तोंडचा घास हिरावला!
Basamba Police: उत्सव काळात डिजे लावल्यास संबंधीतावर होणार कारवाई: अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना
Parbhani News : संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवून मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भवाशिम

Rumors about a leopard : बिबट्याचा वावर असलेल्या अफवावर विश्वास ठेवू नका !

January 17, 2026
विदर्भवाशिम

Road full of potholes : विश्रामगृहाची डागडूगी… विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे!

January 17, 2026
विदर्भवाशिम

Penalty on Cow Transport Vehicle : गो – माता भरून वाहतूक करणाऱ्या वाहनावर दंडात्मक कारवाई!

January 17, 2026
विदर्भगडचिरोली

Paddy procurement center : फरी येथील धान खरेदी केंद्रावर गंभीर अनियमितता

January 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?