देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Pusad Municipality: शहरातील आदित्य नगर येथे नागरी सुविधा उपलब्ध करून द्या
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > यवतमाळ > Pusad Municipality: शहरातील आदित्य नगर येथे नागरी सुविधा उपलब्ध करून द्या
विदर्भयवतमाळ

Pusad Municipality: शहरातील आदित्य नगर येथे नागरी सुविधा उपलब्ध करून द्या

Deshonnati Digital
Last updated: 2024/08/07 at 9:34 PM
By Deshonnati Digital Published August 7, 2024
Share
Municipality

मुख्याधिकाऱ्यांना नागरिकांचे निवेदन

पुसद  (Pusad Municipality) :  पुसद नप अंतर्गत येत असलेल्या शहरातील सहारा पार्क लगत असलेल्या आदित्य नगर येथील नागरिक मोहम्मद वसीम जोया व इत्यादी नागरिकांनी दि. 7 ऑगस्ट रोजी नपचे अधिकारी तथा प्रशासक अभिजीत वायकोस यांना या (Pusad Municipality) परिसरात नागरी सुविधा उपलब्ध करून द्या तसेच सहारा पार्क डीपी रोडवरील खड्ड्यांमध्ये मुरूम व रस्त्याचे काम करून द्या या आशयाची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. ते निवेदनात म्हणतात की, या परिसरातील नाल्यांची साफसफाई नियमितपणे होत नाही.

परिसरातील पथदिवे सातत्याने बंद राहतात. या परिसरात राहणारे नागरिक पुसद नपला नियमितपणे कर भरतात. मात्र नागरी सुविधा या (Pusad Municipality) परिसरात नगरपालिकेकडून पुरविल्या जात नाहीत त्या नियमितपणे पुरविल्या जाव्यात असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर मोहम्मद वसीम जोया, रमेश मनवर, शैलेंद्र चिंचोलकर, आतिफ शेख, अनिल पंडागळे, भाऊराव राठोड, नितीन सोनुने, अजय पाटील, ए पी देशमुख यांच्यासह इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

You Might Also Like

Gadchiroli Eye Donation : पतीच्या निधनाचे दुःख पचवून पत्नी व मुलींनी दिली मरणोत्तर नेत्रदानास संमती

Manora murder case : घटस्फोटीत महिलेला गळा आवळून ठार; एक संशयित आरोपी अटकेत

Karanja : वन विभागाच्या कार्यालयात चोरीचा प्रयत्न

Risod crime : महिलेचा घरात घुसून जबरदस्तीने केला विनयभंग

Malegaon : अवैध गुटखा व‌ वाहनांसह 15 लाखांचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

TAGGED: Pusad Municipality
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Jaljivan Yojana
विदर्भभंडारा

Jaljivan Yojana: बारव्हा गावात पाण्यासाठी हाहाकार, चार दिवसांपासून नळयोजना बंद

Deshonnati Digital Deshonnati Digital June 18, 2025
Hingoli: हिंगोलीत रचला इतिहास; महिलांची प्रिमीयर क्रिकेट स्पर्धा
All India Ulama Board: मौलाना जहीर अब्बास कासमी यांची ऑल इंडिया उलमा बोर्डच्या महाराष्ट्र सचिव पदी निवड
Parbhani: परभणीत आ.विटेकरांचे जंगी स्वागत; दिवसभर स्वागत कार्यक्रमाचे आयोजन
Hingoli Assembly Elections: जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी सहा इच्छुकांचे नामनिर्देशन पत्र दाखल
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भक्राईम जगतगडचिरोली

Gadchiroli Eye Donation : पतीच्या निधनाचे दुःख पचवून पत्नी व मुलींनी दिली मरणोत्तर नेत्रदानास संमती

July 16, 2025
विदर्भक्राईम जगतवाशिम

Manora murder case : घटस्फोटीत महिलेला गळा आवळून ठार; एक संशयित आरोपी अटकेत

July 16, 2025
विदर्भक्राईम जगतवाशिम

Karanja : वन विभागाच्या कार्यालयात चोरीचा प्रयत्न

July 16, 2025
विदर्भक्राईम जगतवाशिम

Risod crime : महिलेचा घरात घुसून जबरदस्तीने केला विनयभंग

July 16, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?