देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Pusad Panchayat Samiti: पंसला कायमस्वरूपी गटविकास अधिकारी नसल्यामुळे सावळा गोंधळ
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > यवतमाळ > Pusad Panchayat Samiti: पंसला कायमस्वरूपी गटविकास अधिकारी नसल्यामुळे सावळा गोंधळ
विदर्भयवतमाळ

Pusad Panchayat Samiti: पंसला कायमस्वरूपी गटविकास अधिकारी नसल्यामुळे सावळा गोंधळ

Deshonnati Digital
Last updated: 2024/07/04 at 9:12 PM
By Deshonnati Digital Published July 4, 2024
Share
Panchayat

कारभार प्रभारी गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस यांच्या भरोशावरच!

पुसद (Pusad Panchayat Samiti) :  गेल्या काही काळापासून पुसद पंचायत समितीला (Panchayat Samiti) उच्च दर्जाचे गटविकास अधिकारी कायमस्वरूपी मिळत नसल्यामुळे पुसद पंचायत समितीच्या कारभाराला अवकळा आलेली आहे. अनेक घोटाळे होत असतानाही जाणून-बजून ते दाबल्या जात आहेत. शेतकऱ्यांच्या विशेष जिव्हाळ्याचा प्रश्न असणाऱ्या सिंचन विहिरी एमआरएसजीएस मधून अत्यंत माफक दरात होणे गरजेचे असताना. ते मजुरांकडून न करून घेता काही ठेकेदारांना हाताशी धरून व शेतकऱ्यांकडून आर्थिक लाभ मिळवून सदरील योजना राज्याचे हरितक्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक तथा (Water Conservation Council) जलसंधारण परिषदेचेअध्यक्ष, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल, व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा पुसद पंचायत समितीचे माजी सभापती कै. सुधाकरराव नाईक यांच्या गावात होत आहे.

ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. काही दिवसांअगोदर प्रथम गट श्रेणीचे गटविकास अधिकारी वानखेडे हे काही काळ पुसदला रुजू होते. त्यावेळी (Pusad Panchayat Samiti) पुसद पंचायत समितीच्या विकासाला गती आलेली दिसत होती. मात्र पुसदचा विकास नको असणाऱ्या नेत्यांनी त्यांची बदली करून या ठिकाणी प्रभारी गट विकास अधिकाऱ्यांचा पांडा पार पाडला आहे. ही पुसदकरांसाठी अत्यंत दुखद विषय आहे हे विशेष.

You Might Also Like

HTBT cotton seed: अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्याचा साठा जप्त

Brewery Case: प्राणहिता नदीपात्रातील दारूभट्टी केली उध्वस्त

Citizens poisoned Case: नागरिकांना आंब्याच्या रसातुन विषबाधा, ६ जण आजारी

Woman Death Case: प्राणहिता नगरम घाटावर एका महिलेस जलसमाधी

Gadchiroli Accident: ‘त्या’ मृतकावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

TAGGED: Electricity company, Electricity department, Electricity Division, Municipal Council, Nagar Panchayat, Panchayat Samiti, Pusad Panchayat Samiti
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Assembly General Election: ‘संकल्प आमुचा, मतदान करण्याचा…!’

Deshonnati Digital Deshonnati Digital October 22, 2024
Parbhani Crime: ऑक्सिजन पाईपच्या चोरीचा प्रयत्न ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल..
Gadchiroli: सती नदीचा वाहतूक खोळब्यांला कंत्राटदार व प्रशासनाचा गलथानपणा जबाबदार- खा.नामदेव कीरसान
Hingoli : धान्य वाटपात दिरंगाई करणाऱ्या माझोड येथील रास्त भाव दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द
NEET exam: सरकारकडून न्यायाची आशा,आमच्या ओठी संघर्षाची भाषा!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

HTBT cotton seed
विदर्भगडचिरोली

HTBT cotton seed: अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्याचा साठा जप्त

May 19, 2025
Brewery Case
विदर्भगडचिरोली

Brewery Case: प्राणहिता नदीपात्रातील दारूभट्टी केली उध्वस्त

May 19, 2025
Citizens poisoned Case
विदर्भगडचिरोली

Citizens poisoned Case: नागरिकांना आंब्याच्या रसातुन विषबाधा, ६ जण आजारी

May 19, 2025
Woman Death Case
विदर्भगडचिरोली

Woman Death Case: प्राणहिता नगरम घाटावर एका महिलेस जलसमाधी

May 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?