पुसद (Pusad police) : वसंतनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मोहम्मदिया मस्जिद जवळून जाणाऱ्या वसंतनगर (Pusad police) गल्लीत राज मनोज जयस्वाल यांच्या हॉटेल मध्ये अवैध व बनावट दारू महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त दारू विक्री बंद होती. मात्र या होटल मध्ये उघड पणे दारू विक्री व सेवन करताना अनेक जण आठळून आले. सदर दुकानात एका नव्याने शहरात सुरू झालेल्या वाईन शॉपी मधून दारूचे बॉक्स उचलून त्या हॉटेलमध्ये उघडपणे विक्री केल्या जात होते.
या संदर्भात (Pusad police) वसंतनगर पोलीस ठाण्यामध्ये व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयामध्ये गोपनीय माहिती प्राप्त, उपविभागीय अधिकारी हर्षवर्धन बिर्जे आयपीएस यांच्या मार्गदर्शनाखाली वसंतनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीश जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक वेरूळकर, वसंत नगर डिबी पथकाचे प्रमुख अशोक चव्हाण मुन्ना आडे संजय पवार यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील (Pusad police) सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा सर्वच पोलीस कॉन्स्टेबल हेडकॉन्स्टेबल यांनी संयुक्तपणे तर कारवाई करीत सदर ठिकाणी रात्री धाड मारली असता त्या ठिकाणी अनेक दारुडे दारू सेवन करीत असताना आढळून आले, रोहडावासी एक बनावट दारू विक्रेत्याने संपूर्ण राज्यामध्ये कर माजविलेला आहे, त्या व्यक्तीवर राज्यातील नगर जिल्ह्यामध्ये दोन स्कार्पिओ मध्ये बनावट दारू विकी करत असताना वाहतूक करीत असताना तत्कालीन मंत्र्यांनी पकडलेला आहे.
पुसदमध्ये किंवा (Pusad police) पुसद तालुक्यात आज दारू पिणे ही मोठी गोष्ट आहे एक्साईज डिपार्टमेंट झोपा काढतात, उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बिर्जे हेच याला पायबंद घालू शकतात हे महत्त्वाचे याप्रकरणी वसंतनगर पोलीस ठाण्यात कलम 65(ई ) नुसार गुन्हा दाखल झाला असून सदर कारवाई मध्ये त्या हॉटेलमधून अवैधपणे देशी विदेशी विक्री केली जात असलेली 42 80 रुपयाची दारू (Pusad police) पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणाचा तपास स्वतः उपविभागीय पोलीस अधिकारी तथा साहेब जिल्हा पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बिर्जे करीत आहेत. या प्रकरणांमध्ये मात्र राज्य उत्पादन शुल्क विभाग , तथा या विभागाचा बीट जमदार हाच दोषी असेल असं प्रथम दर्शनी आढळून येत आहेत, हे विशेष…