देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Pusad Police: शिक्षक महिलेला अश्लील व्हिडिओ टाकणारा पोलीस निलंबित
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > यवतमाळ > Pusad Police: शिक्षक महिलेला अश्लील व्हिडिओ टाकणारा पोलीस निलंबित
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Pusad Police: शिक्षक महिलेला अश्लील व्हिडिओ टाकणारा पोलीस निलंबित

Deshonnati Digital
Last updated: 2024/07/07 at 3:32 PM
By Deshonnati Digital Published July 7, 2024
Share
Police

पोलीस जमादारासह त्याचे सहकार्याविरुद्ध ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल

पुसद (Pusad Police) : आदिवासी शिक्षिका असलेल्या महिलेसोबतच्या ओळखीचा गैरफायदा घेऊन व्हाट्सअप वर अश्लील व्हीडिओ पाठवून त्रास देणार्‍या (Pusad Police) पोलिसाला महिलेने चांगलेच फटकारले. महिलेला शरीर सुखाची मागणी करण्यासोबतच दोन लाखाची खंडणी मोबाईल फोन द्वारे मागितली होती. तसेच मागणी पूर्ण न केल्यास महिला शिक्षकेच्या पती व मुलाविरुद्ध बलात्काराचे खोटे गुन्हे दाखल (Pusad crime) करण्याची व फोनवरच अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली त्यामुळे पीडित आदिवासी महिलेने सुद्धा त्यास चांगलेच फटकारले.

सारांश
पोलीस जमादारासह त्याचे सहकार्याविरुद्ध ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखलमहिलेला न्याय मिळवून देण्यासाठी मीनाक्षी सावळकर यांचा पुढाकार

महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी मीनाक्षी सावळकर यांचा पुढाकार

फोनवर दिलेल्या धमकीनुसार पोलीस जमादार (Pusad Police) आपल्याला जीवाने ठार मारेल या भीतीने दि. 20 जून 2024 रोजी घडलेल्या घटनेची तक्रार वसंतनगर पोलीस स्टेशन देण्यास पोहचले. त्या दरम्यान आरोपी पोलिस जमादार निलेश पेंढारकर याने महिलेचे घर गाठले. परंतु महिला शिक्षिका न मिळाल्याने तिच्या शिक्षक पतीस आरोपी पोलिसाने इतर गुंडा चे मदतीने सार्वजनिक ठिकाणी रोडवर बेदम मारहाण केली. त्या घटनेची तक्रार देण्यास शिक्षक पती सुद्धा वसंतनगर पोलीस स्टेशन पोहोचले. शिक्षक महिलेसोबत पोलिसाचे असभ्य वर्तनुक, धमकी व शिक्षक महिलेचा शिक्षक पतीस बेदम मारहाणीच्या प्रकरण वसंतनगर पोलिसांनी दाबण्याचा प्रयत्न करुन आरोपी पोलीस व त्याचे साथीदाराविरुद्ध एन सी स्वरूपाचे साधे गून्हे दाखल करून आरोपी पोलिसास सहकार्य केले.

या घटनेबाबत पीडित शिक्षक पती-पत्नीने (Pusad Police) उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर यांचे कार्यालय गाठले. त्या ठिकाणी सर्व पुरावे सादर केल्यानंतर पंकज अतुलकर यांनी वसंतनगर पोलिसांना गुन्हे दाखल (Pusad crime) करण्यास सांगितले. तरीही एवढ्या गंभीर गुन्ह्याची वसंतनगर पोलिसांनी दखल घेतली नाही आणि केवळ पीडित शिक्षकेची तक्रार घेऊन फक्त ओसी देण्यात आली. त्यानंतर कारवाई होत नसल्याने अखेर मीनाक्षी सावळकर सदस्य, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांनी पुढाकार घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांच्याशी 5 जुलै रोजी प्रत्यक्ष भेटून तक्रार दाखल केली.

त्यावेळी पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांनी तात्काळ (Pusad Police) महागाव पोलीस स्टेशन येथे पोलीस जमादार या पदावर कार्यरत निलेश पेंढारकर याचे विरुद्ध एनसी स्वरूपाचा गुन्हा दाखल असल्याने त्याचे निलंबन करीत त्यास पोलीस मुख्यालयात जमा करण्याचे आदेश दिले. तसेच पोलीस स्टेशन वसंतनगरला सदर पोलीस जमादार निलेश पेंढारकर याचे सह त्यांचे साथीदारावर ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल (Pusad crime) करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार 5 जुलै च्या मध्यरात्री (Pusad Police) पोलीस जमादार निलेश पेंढारकर, सुरेश हराळ, सविता बळी, शिल्पा निलेश पेंढारकर, व तसेच सुरेश हराळ यांची पत्नी अशा पाच जनाविरुद्ध वसंतनगर पोलिसांनी भादवीची कलम 354 ड, 384, 323 294 141 143 506 व ॲट्रॉसिटी चे कलम 3 (1)(r), 3 (1)(s), 3 (1)(r)(va), 3 (1)(व)(i), 3 (1)(w)(ii) आदी कलमानुसार गुन्हे दाखल करून पुढील तपासात सुरुवात केली आहे.

या घटनेतील पाच आरोपी पैकी महिला आरोपी सविता बळी ही स्वतःच वसंत नगर पोलीस ठाण्यात येऊन या घटनेतील फिर्यादींचे विरोधात रिपोर्ट देण्यासाठी आली. मात्र घटनेतील आरोपी असल्यामुळे (Pusad Police) पोलिसांनी तिला तात्काळ अटक केली. या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज अतुलकर करीत आहेत तर ठाणेदार वसंतनगर पोलीस स्टेशनचे शांतीकुमार पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक वेरूळकर करीत आहेत.

You Might Also Like

Farmers: त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 20 हजार रुपयाचा धनादेश!

Domestic Liquor Transportation: मंगरूळपीर येथे अवैद्य देशी-विदेशी दारू वाहतुकीवर कारवाई!

Admission Process Workshop: भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत कार्यशाळा संपन्न!

Jyoti Malhotra: पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी ‘ही’ युट्यूबर..देशद्रोहाचा आरोप!

Nanded : मंत्री विजय शाह यांच्या विरोधात नांदेडात काँग्रेसची निदर्शने

TAGGED: Pusad Accident, Pusad Assembly, Pusad crime, Pusad Death, Pusad police
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

LPG गॅस, पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करणार; शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध

Deshonnati Digital Deshonnati Digital April 25, 2024
Parbhani: धनगर समाजाचा रास्ता रोको आंदोलन
Akola: धनादेश अनादर प्रकरणी ग्रामसेवक कापकरला पाच लाखांचा दंड व सहा महिन्यांची शिक्षा
Bhandara flood: महापुरामुळे अनेकाचे संसार उद्धवस्त; 2 दिवसात तब्बल 25 घरे कोसळली…
Maharashtra Election 2024: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल; कोपरी-पाचपाखाडीतून निवडणूक लढवणार…
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Farmers
शेतीवाशिमविदर्भ

Farmers: त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 20 हजार रुपयाचा धनादेश!

May 17, 2025
Domestic Liquor Transportation
वाशिमविदर्भ

Domestic Liquor Transportation: मंगरूळपीर येथे अवैद्य देशी-विदेशी दारू वाहतुकीवर कारवाई!

May 17, 2025
Admission Process Workshop
वाशिमकरीअरविदर्भ

Admission Process Workshop: भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत कार्यशाळा संपन्न!

May 17, 2025
Jyoti Malhotra
Breaking Newsक्राईम जगतदिल्लीदेश

Jyoti Malhotra: पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी ‘ही’ युट्यूबर..देशद्रोहाचा आरोप!

May 17, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?