देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Rajura Murder case: संशयाच्या भुताने झपाटले आणि पत्नीची केली हत्या?
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भक्राईम जगतचंद्रपूर

Rajura Murder case: संशयाच्या भुताने झपाटले आणि पत्नीची केली हत्या?

Digital Nagpur
Last updated: 2024/05/26 at 8:49 PM
By Digital Nagpur Published May 26, 2024
Share
Murder

राजुरा (Rajura Murder case) : दोन अपत्य असतानाही घरगुती वादातून पतीने (wife Brutal murder) पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना आज दिनांक 26 मे रोजी सकाळी १०:३० वाजता (Rajura Taluka) राजुरा तालुक्यातील तुलाणा या गावात घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. तुलाणा येथील अनिल सेलूरकर हा टेलरिंग कारागीर होता त्याला दोन अपत्य आहे. सुखाचा संसार सुरू असतानाच त्याला दारूचं व्यसनही जडले होते. त्यातूनच बऱ्याचदा या दोघात नेहमी वाद होत होता.

सारांश
कौटुंबिक वादातून पत्नीची धारदार शस्त्राने हत्यादोन मुलाचे जीवन उघड्यावर

कौटुंबिक वादातून पत्नीची धारदार शस्त्राने हत्या

दरम्यान आज सध्या तेंदूपत्ता हंगाम असल्याने पत्नी तुळजाबाई सकाळीच गावातील काही महिलांसोबत तेंदुपाने आणण्यासाठी जंगलात गेली होती इकडे पती अनिलचे मनात वेगळाच बेत आखला होता. जंगलाच्या रस्त्यावर पत्नी तेंदूपत्ता घेऊन येत असताना गावाजवळ रत्यावरून तो तिच्यासोबत येत असताना पाठीमागून तिच्यावर धारदार शस्त्राने सपासप चार वार करून ठार केले. यावेळी गावातील एक महिला कोमल अलोने ही सुद्धा पत्नीसोबत होती. अनिल तिलाही मारण्याचा प्रयत्न केला. परंतु ती महिला धावत गावाजवळ तेंदुपत्ता संकलन करीत असलेल्या नागरिकांना दिसली. नागरिक त्या महिलेच्या मदतीला धावून आले (wife Brutal murder) महिलेने सदर घटना सांगितली.

दोन मुलाचे जीवन उघड्यावर

लगेच विरुर पोलिसात माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. आरोपी पती हत्या करून (Virur Police) विरुर पोलीस ठाण्यात जाऊन शरण आला. पोलिसांनी घटनेचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरु केला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, स्थानिक (Crime Branch Police) गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार, उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली (Virur Police) विरुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष वाकडे, स्थानिक गुन्हे शाखेचे गायकवाड तपास करीत आहे.

You Might Also Like

Shivaji Jayanti : ११३४ विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग; शिवजयंतीनिमित्त ज्ञानस्पर्धा व प्रेरणादायी व्याख्यान उत्साहात

Stealing Raw Sand: अवैद्य रेती चोरून नेणाऱ्या टिपर ट्रकसह, 26 लाखाचा मुद्देमाल जप्त

Kanhan Mahashivratri: महाशिवरात्री निमित्त कन्हान शिवमय; भाविकांची अलोट गर्दी, शहरात भक्तिरसाचा जल्लोष

Bhumiputra Shetkari Sanghatana : भूमिपुत्र च्या जिल्हा उपाध्यक्ष पदी मोरे तर मालेगाव उपाध्यक्ष पदी निलेश पाटील यांची निवड

Shiv Jayanti Occasion: शिवजयंती निमित्त कांद्री येथे भव्य मोफत आरोग्य रोगनिदान शिबीर

TAGGED: murder case, Rajura Murder case, Rajura Police, Rajura Taluka, wife Brutal murder
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Animal Vehicle
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Animal Vehicle: गोवंशीय जनावरांची हाडे नेताना वाहन पकडले

Digital Nagpur Digital Nagpur February 17, 2025
Mul: भाजपाने ओबीसी समाजावर सतत अन्याय केला..!
RSS Centenary: रा. स्व. संघाच्या शताब्दीनिमित्त १०० कार्यक्रम
Ghatanji : मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबाबत आक्षेपार्ह Retweet महागात
Ashti Police Case: धक्कादायक: विवाहित युवकाने आष्टी वैनगंगा नदीत मारली उडी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Shivaji Jayanti
विदर्भवाशिम

Shivaji Jayanti : ११३४ विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग; शिवजयंतीनिमित्त ज्ञानस्पर्धा व प्रेरणादायी व्याख्यान उत्साहात

February 17, 2026
Stealing Raw Sand
विदर्भक्राईम जगतनागपूर

Stealing Raw Sand: अवैद्य रेती चोरून नेणाऱ्या टिपर ट्रकसह, 26 लाखाचा मुद्देमाल जप्त

February 17, 2026
Kanhan Mahashivratri
अध्यात्मनागपूरविदर्भ

Kanhan Mahashivratri: महाशिवरात्री निमित्त कन्हान शिवमय; भाविकांची अलोट गर्दी, शहरात भक्तिरसाचा जल्लोष

February 17, 2026
Bhumiputra Shetkari Sanghatana
विदर्भवाशिम

Bhumiputra Shetkari Sanghatana : भूमिपुत्र च्या जिल्हा उपाध्यक्ष पदी मोरे तर मालेगाव उपाध्यक्ष पदी निलेश पाटील यांची निवड

February 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?