देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Raksha Bandhan: पोलीस विभागाबद्दल जनसामान्यांच्या मनात आदराचे स्थान; विद्यार्थिनींद्वारे रक्षाबंधन
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > गोंदिया > Raksha Bandhan: पोलीस विभागाबद्दल जनसामान्यांच्या मनात आदराचे स्थान; विद्यार्थिनींद्वारे रक्षाबंधन
विदर्भगोंदिया

Raksha Bandhan: पोलीस विभागाबद्दल जनसामान्यांच्या मनात आदराचे स्थान; विद्यार्थिनींद्वारे रक्षाबंधन

Deshonnati Digital
Last updated: 2024/08/20 at 7:00 PM
By Deshonnati Digital Published August 20, 2024
Share
Raksha Bandhan

अर्जुनी मोर (Raksha Bandhan) : पोलीस विभागाबद्दल जनसामान्यांच्या मनात आदराचे स्थान आहे. पोलीस प्रशासन समाजातील न्याय व सुव्यवस्था कायम राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. याचाच भाग म्हणून पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांना सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे (Raksha Bandhan) रक्षाबंधनाचा कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता. याकरिता शाळेचे प्राचार्य जे. डी. पठाण, उप प्राचार्य छाया घाटे व पर्यवेक्षक महेश पालीवाल यांचे मार्गदर्शन लाभले.

स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने पोलीस स्टेशन अर्जुनी मोरगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या विद्यार्थिनींद्वारे (Raksha Bandhan) रक्षाबंधनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. यात रासेयो च्या विद्यार्थिनींनी पोलीस विभागाच्या पदाधिकारी व शिपायांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. यावेळी पोलीस स्टेशन अर्जुनी मोरगाव येथील पोलीस निरीक्षक सोनटक्के व पोलीस उपनिरीक्षक मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी पोलीस अधिकारी व सहकाऱ्यांना राखी बांधली व त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता रासेयो कार्यक्रम अधिकारी आय. एच. काशीवार, नयना हटवार व नजमा अगवान यांचे सहकार्य लाभले.

You Might Also Like

Grain Buying Center: खरीप हंगामातील धान्याची उचल न केल्यामुळे शेतकरी चिंतेत!

Zilla Parishad Elections: ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापायला सुरुवात!

Farm Fire: शेतातील गोठ्याला आग लागून शेती उपयोगी साहित्य जळून, 1 लाख रुपयाचे नुकसान!

Summer Cricket Camp: लोणार मध्ये रुजणार रोहित शर्मा क्रिकेट अकॅडमी चे बीज!

National Lok Adalat: राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून १२२ प्रकरणात आपसी समझोता

TAGGED: Raksha Bandhan
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
आरोग्यगडचिरोलीविदर्भ

Malaria Eradication: मलेरिया निर्मूलनासाठी गडचिरोलीत शासन-प्रशासनाची 100 टक्के साथ

Deshonnati Digital Deshonnati Digital April 27, 2025
Gangakhed Bus Stand: अबब…प्रवाशांना बसमध्ये चढण्यास मनाई; अख्खी रात्र काढली मंदिरात
Latur: जॕकेट, टोपी घालून कोणी डाॕ. निलंगेकरांचा वारस होऊ शकत नाही..!
Buldhana: चिखलीत भर दिवसा जवळपास 12 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
Dr. Babasaheb Ambedkar: हिंगोलीत महामानवांच्या जयंती महोत्सवात जोपासला समाज प्रबोधनाचा वारसा
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Grain Buying Center
शेतीगडचिरोलीविदर्भ

Grain Buying Center: खरीप हंगामातील धान्याची उचल न केल्यामुळे शेतकरी चिंतेत!

May 11, 2025
Zilla Parishad Elections
वाशिमविदर्भ

Zilla Parishad Elections: ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापायला सुरुवात!

May 11, 2025
Farm Fire
वाशिमविदर्भशेती

Farm Fire: शेतातील गोठ्याला आग लागून शेती उपयोगी साहित्य जळून, 1 लाख रुपयाचे नुकसान!

May 11, 2025
Summer Cricket Camp
बुलडाणावाशिमविदर्भ

Summer Cricket Camp: लोणार मध्ये रुजणार रोहित शर्मा क्रिकेट अकॅडमी चे बीज!

May 11, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?