Ram mandir: पंचांगानुसार सध्या जेष्ठ महिना (Senior Month) सुरु आहे आणि या महिन्यात भक्त हनुमानाची पूजा करतात आणि उपवास देखील करतात. ज्येष्ठ महिन्यातील मंगळवार हा बडा मंगल म्हणून ओळखला जातो. या काळात संकटमोचन हनुमानाची पूजा केल्याने दुःख कमी होते आणि सुख-समृद्धीचे (Happiness and Prosperity) आशीर्वाद मिळतात. अशाच (Hanuman mandir) हनुमानजीच्या एका चमत्कारिक मंदिराविषयी सांगणार आहोत, जेथे असाध्य रोग दूर होतात.
जामसावली मंदिर
पवनपुत्र हनुमानाचे हे चमत्कारिक मंदिर (Miraculous Temple) मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात (District)आहे. जे जामसावली मंदिर म्हणून ओळखले जाते. सुमारे शंभर वर्षे जुने मंदिर आहे. (Hanuman mandir) हनुमानजीचे हे चमत्कारिक मंदिर 22 एकर जागेवर बांधले आहे. या मंदिरात दररोज भाविकांची मोठी गर्दी असते. असे मानले जाते की, या मंदिरात हनुमानाचे दर्शन आणि पूजा केल्याने रोग दूर होतात. जामसावली मंदिरात मंगळवारी आणि शनिवारी अनेक भाविक दर्शनासाठी येतात. (Jamsavali temple) जामसावली मंदिरात हनुमा नजींची मूर्ती (Statue of Naji) एका विशाल पिंपळाच्या झाडाखाली विसावलेल्या अवस्थेत स्थापित आहे. हनुमानाच्या मूर्तीची लांबी सुमारे 18 फूट असून त्याच्या डोक्यावर चांदीचा (Silver) मुकुटही आहे. या मूर्तीमध्ये (Hanuman mandir) हनुमानजींच्या नाभीतून पाण्याचा प्रवाह (Flow) सतत वाहत असतो. हा प्रवाह कुठून येतो हे कोणालाच माहीत नाही. या पाण्याचा प्रसाद म्हणून भाविक सेवन केल्याने, सर्व प्रकारच्या आजारांपासून मुक्ती मिळते.