देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Rashan card: नगरसेवकानी आक्रमक भूमिका घेताच आफलाइन अन्न धान्य वितरणाला सूरवात
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भगडचिरोली

Rashan card: नगरसेवकानी आक्रमक भूमिका घेताच आफलाइन अन्न धान्य वितरणाला सूरवात

Digital Nagpur
Last updated: 2024/07/31 at 7:28 PM
By Digital Nagpur Published July 31, 2024
Share
Rashan card

कुरखेडा/गडचिरोली (Rashan card) :  शासकीय धान्य दूकानातील (E Pass Machine) ई पास मशीनमध्ये बिघाड असल्याने आफलाइन (food grain distribution) धान्य वितरणाचा शासकीय आदेश निघाला असतानाही धान्य वितरणास नकार देणार्या विक्रेता व प्रशासनाचा विरोधात आक्रमक भूमिका घेत येथील नगरसेवकानी त्याना धारेवर धरल्यानंतर अखेर सर्व लाभार्थाना सूरवात करण्यात आली.

राज्यासह जिल्हात सूद्धा (E Pass Machine) ई पास मशीनमध्ये तांत्रिक बिघाड असल्याने लाभार्थाना जूलै महिण्याची आनलाइन अन्न धान्य वितरण प्रक्रिया रखडलेली आहे. शाशनाने कालच आफलाइन धान्य वितरणाचा (food grain distribution) आदेश काढलेला आहे. मात्र आज महिण्याचा अंतिम दिवस असतानाही येथील राणाप्रताप वार्डातील शासकीय धान्य विक्रेता आदेश नसल्याची सबब सांगत लाभार्थाना धान्य देण्यास नकार देत होता. त्यामूळे संतप्त लाभार्थाना सोबत घेत येथील शिवसेना उबाठा गटाचे तालूका प्रमुख तथा नगरसेवक आशिष काळे व नगरसेवक जयेंद्रसिंह चंदेल यानी विक्रेत्याचा दूकानावर धडक दिली.

आक्रमक पणे जाब विचारला यावेळी विक्रेत्याचा सबबीने समाधान न झाल्याने तिथूनच तहसीलदार रमेश कूंभरे याना भ्रमनध्वनीवर संपर्क करीत लाभार्थांची होणारी अडचण व निर्माण झालेली परीस्थीती त्याना सांगण्यात आली. त्यानी लगेच पूरवठा निरीक्षक समाधान तायडे याना तिथे पाठविले यावेळी पदाधिकारी व लाभार्थांचा रौद्र रूप लक्षात घेत तायडे यानी शाशनाचा आफलाइनचा आदेश निघालेला आहे. हे मान्य करीत विक्रेत्याला सर्व लाभार्थाना आफलाइन धान्य वितरणाची सूचणा केली यानंतर सर्व लाभार्थाना धान्य वितरण करण्यात आल्याने त्यानी समाधान व्यक्त केले.

You Might Also Like

Rumors about a leopard : बिबट्याचा वावर असलेल्या अफवावर विश्वास ठेवू नका !

Road full of potholes : विश्रामगृहाची डागडूगी… विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे!

Penalty on Cow Transport Vehicle : गो – माता भरून वाहतूक करणाऱ्या वाहनावर दंडात्मक कारवाई!

Paddy procurement center : फरी येथील धान खरेदी केंद्रावर गंभीर अनियमितता

Malaria eradication : जिल्ह्यात हिवताप निर्मूलनासाठी राबविणार १५ कलमी कृती कार्यक्रम

TAGGED: E Pass Machine, food grain distribution, Kurkheda corporator, Rashan card
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Maharashtra Assembly Elections: जागावाटपावर कोणतीही चर्चा झाली नाही..! नाना पटोले यांनी सांगितले काँग्रेस काय पावले उचलणार आहे..

Digital Nagpur Digital Nagpur October 21, 2024
Maharashtra Municipal Elections: महानगरपालिका निवडणुक 2026: मतमोजणी दरम्यान राजकीय गोंधळ
Commits Suicide Case: आजाराला कंटाळून 55 वर्षीय ईसमाची आत्महत्या
PM Awas Yojana: ८०० घरकुल लाभार्थ्यांना आ. संतोष बांगर हस्ते धनादेश वाटप
IPL 2025 GT vs MI: गुजरात टायटन्सच्या विजयाचे तीन हिरो…
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भवाशिम

Rumors about a leopard : बिबट्याचा वावर असलेल्या अफवावर विश्वास ठेवू नका !

January 17, 2026
विदर्भवाशिम

Road full of potholes : विश्रामगृहाची डागडूगी… विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे!

January 17, 2026
विदर्भवाशिम

Penalty on Cow Transport Vehicle : गो – माता भरून वाहतूक करणाऱ्या वाहनावर दंडात्मक कारवाई!

January 17, 2026
विदर्भगडचिरोली

Paddy procurement center : फरी येथील धान खरेदी केंद्रावर गंभीर अनियमितता

January 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?