देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Rasta Roko Andolan: छत्रपती शिवाजी महाराज चौकात आदिवासी समाजाचा रास्ता रोको
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > यवतमाळ > Rasta Roko Andolan: छत्रपती शिवाजी महाराज चौकात आदिवासी समाजाचा रास्ता रोको
विदर्भयवतमाळ

Rasta Roko Andolan: छत्रपती शिवाजी महाराज चौकात आदिवासी समाजाचा रास्ता रोको

Deshonnati Digital
Last updated: 2024/09/30 at 9:12 PM
By Deshonnati Digital Published September 30, 2024
Share
Rasta Roko Andolan

पुसद (Rasta Roko Andolan) : धनगर समाजाला आदिवासी तून आरक्षण देऊ नये या मागणी करिता दि. 30 सप्टेंबर रोजी आदिवासी समाजाच्या विविध संघटना यांच्या मार्गदर्शनात येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य जन आंदोलन उभे करून रास्ता रोको करण्यात आला. आदिवासी यांना आपले हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासह त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आक्रमकपणे रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या बिरसा ब्रिगेडचे विदर्भ अध्यक्ष पांडुरंग व्यवहारे, तालुका अध्यक्ष मारोती भस्मे यांच्या सह समाजाच्या इतर ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

आदिवासी विकास परिषद, आदिवासी पॅंथर संघटना, आदिवासी क्रांती दल, व इतरही सामाजिक संघटनेसोबतच वंचित बहुजन आघाडीचा या आंदोलनाला पाठिंबा दिला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर हेच धांगड(धनगड) असुन आदिवासी समाजात धनगर जातीचा समावेश करण्याचा जिआर काढणार आहे. असे वक्तव्य केले होते. यावेळी नायब तहसीलदा कदम यांनी निवेदन स्वीकारले. निवेदनावर या रास्ता रोको आंदोलनाचे आयोजक बिरसा ब्रिगेडचे विदर्भ अध्यक्ष पांडुरंग व्यवहारे, तालुकाध्यक्ष मारोती भस्मे, महिला ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष सुनीता मळघणे, यांच्यासह आदिवासी पॅंथरचे, सुरेश धनवे, देविदास डाखोरे, आदिवासी विकास परिषदेचे सुनील ढाले, गजानन टारफे, संतोष गारोळे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बुद्धरत्न भालेराव, जयानंद उबाळे, संदीप आढाव, बिरसा ब्रिगेडचे संघटक संजय डुकरे, उपाध्यक्ष विठ्ठल मिरासे, सखाराम इंगळे, अक्षय व्यवहारे, अर्जुन हगवणे, गजानन उघडे, गजानन टाले, शंकर ढगे, बजरंग ढगे, समाधान बळी, दत्ता खंदारे, प्रदीप घावस, नारायण कराळे, अमोल पाचपुते, आकाश मस्के, अमोल बेलगव्हाणे, राजू पेदेवाड, सचिन आत्राम, सुरेश सिडाम, महिला बिरसा ब्रिगेडच्या छाया बळी, उषा टारफे,सुनीता जंगले, मीनाक्षी व्यवहारे, महानंदा वंजारे, अनिता अगोसे, वंदना मस्के यांच्यासह हजारोंनी या रास्ता रोको आंदोलनात सहभाग घेतला होता. यामध्ये विशेषता सर्व आदिवासी समाज संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, आजी माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी, मजुर वर्ग, कर्मचारी तसेच महिला पुरुष यांनी दर्शवली होती. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

You Might Also Like

HTBT cotton seed: अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्याचा साठा जप्त

Brewery Case: प्राणहिता नदीपात्रातील दारूभट्टी केली उध्वस्त

Citizens poisoned Case: नागरिकांना आंब्याच्या रसातुन विषबाधा, ६ जण आजारी

Woman Death Case: प्राणहिता नगरम घाटावर एका महिलेस जलसमाधी

Gadchiroli Accident: ‘त्या’ मृतकावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

TAGGED: Rasta roko Andolan
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडापरभणी

Parbhani: परभणीत राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आ.राजेश विटेकर यांचे स्वागत

Deshonnati Digital Deshonnati Digital January 11, 2025
Stree 2: ‘स्त्री 2’ च्या सुनामीत साऊथचे सुपरस्टार्स वाहून गेले; ‘या’ 3 ब्लॉकबस्टर चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले
RBI Bank: RBI ने ‘या’ बँकेला लावले कुलूप? लोकांचे पैसे आता बुडणार का? जाणून घ्या कारण…
Maharashtra Assembly Elections 2024: नवीन सरकार स्थापनेला अवघे 72 तास..!
Akaash Solunke: अनाथ, बेवारस, मनोरुग्णांसाठी ‘माणूस’ झालेल्या निलंगेकरांची भन्नाट कथा
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

HTBT cotton seed
विदर्भगडचिरोली

HTBT cotton seed: अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्याचा साठा जप्त

May 19, 2025
Brewery Case
विदर्भगडचिरोली

Brewery Case: प्राणहिता नदीपात्रातील दारूभट्टी केली उध्वस्त

May 19, 2025
Citizens poisoned Case
विदर्भगडचिरोली

Citizens poisoned Case: नागरिकांना आंब्याच्या रसातुन विषबाधा, ६ जण आजारी

May 19, 2025
Woman Death Case
विदर्भगडचिरोली

Woman Death Case: प्राणहिता नगरम घाटावर एका महिलेस जलसमाधी

May 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?