देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: RBI Bank: RBI ने ‘या’ बँकेला लावले कुलूप? लोकांचे पैसे आता बुडणार का? जाणून घ्या कारण…
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशअर्थकारणमहाराष्ट्रमुंबई

RBI Bank: RBI ने ‘या’ बँकेला लावले कुलूप? लोकांचे पैसे आता बुडणार का? जाणून घ्या कारण…

Digital Nagpur
Last updated: 2025/02/14 at 3:39 PM
By Digital Nagpur Published February 14, 2025
Share
RBI Bank Ban

नवी दिल्ली/ मुंबई (RBI Bank) : न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांसाठी खूप महत्त्वाची बातमी समोर अली आहे. मुंबई स्थित न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने (RBI) अनेक कडक निर्बंध लादले आहेत. बँकांमधून रोख रक्कम काढण्यासह व्यवहारांवरही बंदी घालण्यात आली आहे. ही माहिती मिळताच (India Co-op Bank) न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांमध्ये घबराट पसरली. शेकडो लोक बँक कार्यालयात पोहोचले. बँकेबाहेर लोकांच्या लांब रांगा आहेत.

सारांश
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर बंदी का?बँकेबाहेर लांब रांगा

13 फेब्रुवारी 2025 पासून लागू झालेल्या या निर्बंधांअंतर्गत, (RBI Bank) आरबीआयने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेला (India Co-op Bank) कोणत्याही प्रकारचे कर्ज देण्यास, कोणत्याही नवीन ठेवी स्वीकारण्यास आणि ग्राहकांना ठेवी परत करण्यास मनाई केली आहे. शिवाय, बँक यापुढे कोणतेही नवीन कर्ज मंजूर किंवा नूतनीकरण करू शकणार नाही, ज्यामुळे तिच्या ग्राहकांना मोठी गैरसोय होणार आहे.

#WATCH | Mumbai, Maharashtra: People gather outside the New India Co-operative Bank after the RBI issued a notice to halt all business pic.twitter.com/kkzXmCIMqe

— ANI (@ANI) February 14, 2025

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर बंदी का?

आरबीआयच्या मते, न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या आर्थिक स्थितीत आणि कामकाजात अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. ज्या दुरुस्त करण्यासाठी आरबीआयने (RBI Bank) हे पाऊल उचलले आहे. आरबीआयने स्पष्टपणे सांगितले की, ते बँकेच्या कामकाजाची सखोल चौकशी करेल आणि या चौकशीच्या आधारे पुढील कारवाई करेल. निर्बंधांनंतर, (India Co-op Bank) बँकेला फक्त पगार, भाडे आणि वीज बिलांसारखे काही आवश्यक खर्च भरण्याची परवानगी असेल.

बँकेबाहेर लांब रांगा

आरबीआयच्या (RBI Bank) या बंदीनंतर, मुंबईतील अंधेरी येथील विजयनगर शाखेबाहेर खातेदारांची मोठी गर्दी जमली. ग्राहकांच्या चेहऱ्यावर चिंतेच्या रेषा स्पष्टपणे दिसून येतात. ग्राहकांना त्यांच्या ठेवी परत कधी मिळतील, याची चिंता आहे. काही ग्राहकांनी तक्रार केली की, (India Co-op Bank) बँका त्यांना काहीही सांगत नाहीत. बँकेच्या ग्राहक सेवा आणि मोबाईल अॅप्स देखील काम करत नाहीत.

You Might Also Like

Maharashtra Municipal Election: पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या दृष्टिकोनामुळे महायुतीचा प्रचंड विजय: CM देवेंद्र फडणवीस

BMC Election Results 2026: ‘धुरंधर देवेंद्रजी’: महानगरपालिका निवडणुकीत भाजपचा महाविजय, जल्लोषाची तयारी

BMC Election 2026 : मुंबईत 118 जागांचे निकाल जाहीर; शिवसेना–उबाठात चुरशीची लढत

Aman Mokhade World Record: ‘या’ भारतीय खेळाडूने 16 डावांत रचला विश्वविक्रम!

Maharashtra Municipal Elections: महानगरपालिका निवडणुक 2026: मतमोजणी दरम्यान राजकीय गोंधळ

TAGGED: India Co-op Bank Ban, RBI, RBI Bank, RBI Bank Ban
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Collector Abhinav Goyal: नर्सी नामदेव येथील विकास कामांचा जिल्हाधिकार्‍यांनी घेतला आढावा

Digital Nagpur Digital Nagpur January 3, 2025
Hingoli Mayor Election: हिंगोलीत नगराध्यक्ष पदासाठी ३० तर नगरसेवक पदासाठी ३०० सहपत्र अर्जाची विक्री
Blood Donation Camp: साई माऊली मंदिरात रक्तदान शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद
Shiv Sena UBT: शिवसेना यूबीटीला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा झटका
Parbhani: घरकामासाठी आलेल्या महिलेचा दागिण्यावर डल्ला
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Maharashtra Municipal Election
Breaking Newsदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारण

Maharashtra Municipal Election: पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या दृष्टिकोनामुळे महायुतीचा प्रचंड विजय: CM देवेंद्र फडणवीस

January 16, 2026
BMC Election Results 2026
देशमहाराष्ट्रमुंबईराजकारणविदर्भ

BMC Election Results 2026: ‘धुरंधर देवेंद्रजी’: महानगरपालिका निवडणुकीत भाजपचा महाविजय, जल्लोषाची तयारी

January 16, 2026
BMC Election 2026
Breaking Newsमहाराष्ट्रमुंबईराजकारण

BMC Election 2026 : मुंबईत 118 जागांचे निकाल जाहीर; शिवसेना–उबाठात चुरशीची लढत

January 16, 2026
Aman Mokhade World Record
Breaking Newsक्रीडादिल्लीदेशविदेश

Aman Mokhade World Record: ‘या’ भारतीय खेळाडूने 16 डावांत रचला विश्वविक्रम!

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?