देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Tukaram Mundhe: दिव्यांगांच्या पदसुनिश्चितीसाठी तज्ज्ञ समितीची पुनर्रचना: सचिव तुकाराम मुंढे
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मुंबईब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

Tukaram Mundhe: दिव्यांगांच्या पदसुनिश्चितीसाठी तज्ज्ञ समितीची पुनर्रचना: सचिव तुकाराम मुंढे

Degital1 Deshonnati
Last updated: 2025/12/03 at 6:56 PM
By Degital1 Deshonnati Published December 3, 2025
Share
Tukaram Mundhe

प्रक्रियेसाठी एकसमान कार्यपद्धती निश्चित

मुंबई (Tukaram Mundhe) : दिव्यांग व्यक्तींना शासकीय, निमशासकीय सेवेत नियुक्ती आणि पदोन्नतीमध्ये चार टक्के आरक्षणाचा कायदेशीर हक्क प्रभावीपणे मिळावा, यासाठी पदसुनिश्चिती प्रक्रियेसाठी एकसमान कार्यपद्धती (एसओपी) तयार केली आहे. पदसुनिश्चिती प्रक्रिया अधिक शास्त्रीय आणि पारदर्शक करण्याच्या हेतूने तज्ज्ञ समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो (Disability Candidate) दिव्यांग उमेदवारांसाठी रोजगार, सर्व स्तरांवर समान संधी सुनिश्चित होण्यास मदत होणार असल्याचे दिव्यांग कल्याण विभागाचे (Tukaram Mundhe) सचिव तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

सचिव तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) म्हणाले, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पदसुनिश्चिती प्रक्रियेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शासकीय, निमशासकीय संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच स्वायत्त संस्था आणि महामंडळांमधील मंजूर पदांचा सखोल आढावा घेऊन दिव्यांग व्यक्ती कोणत्या पदांवर कार्यक्षमतेने काम करू शकतील, हे ओळखणे आता बंधनकारक राहणार आहे. प्रत्येक मंत्रालयीन विभागात यासाठी तज्ज्ञांचा समावेश असलेली समिती स्थापन करेल.

प्रत्येक मंत्रालयीन विभागाच्या या समितीत अंध-अल्पदृष्टी, श्रवणदोष, अस्थिव्यंगता, स्वमग्नता, विशिष्ट शिक्षण अक्षमता व मानसिक आजार अशा विविध प्रवर्गांतील किमान एका तज्ज्ञाचा समावेश असेल. समितीचे अध्यक्ष त्या विभागाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव राहतील.

समिती सहाय्यक तंत्रज्ञानातील विकास, जागतिक रोजगार मानके आणि पदांच्या जबाबदारीचे स्वरूप लक्षात घेऊन विभागातील पदांची योग्यतापरीक्षण करण्यासोबतच पदसाखळीतील सर्व स्तरांचा विचार करून पदसुनिश्चिती प्रस्ताव सादर करणार आहे. दिव्यांगांसाठी सुयोग्य नसलेल्या पदांना सूट दिली जात असल्यास, ती जास्तीत जास्त तीन वर्षेच वैध राहणार असून त्याचे पुनरावलोकन अनिवार्य असल्याचे सचिव मुंढे (Tukaram Mundhe) यांनी सांगितले.

सचिव मुंढे (Tukaram Mundhe) म्हणाले, प्रत्येक विभागाने दरवर्षी 1 जानेवारी रोजी पदसुनिश्चितीची अद्ययावत स्थिती त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे आणि तिची प्रत आयुक्त, दिव्यांग कल्याण तसेच दिव्यांग कल्याण विभागास सादर करणे बंधनकारक राहील. तसेच सरळसेवा भरती व पदोन्नती करताना संबंधित भरती यंत्रणेकडे तीन वर्षात एकदा पदसुनिश्चितीचा आढावा घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. याबाबतचा शासन निर्णय दिव्यांग कल्याण विभागाने निर्गमित केला असून महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

You Might Also Like

Saur Krushi Pump Yojana: मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम, गिनीज बुकात नोंद

Putin India Visit 2025: PM मोदींची मोठी घोषणा; भारत रशियन नागरिकांना देणार 30 दिवसांचा मोफत ई-टूरिस्ट व्हिसा!

Simone Tata Death: एका युगाचा अंत: रतन टाटा यांच्या आई सिमोन टाटा यांचे निधन

Putin India Visit: रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे भारतात आगमन; PM मोदींनी विमानतळावर केले त्यांचे भव्य स्वागत!

Maharashtra Digital 7/12: आता डिजिटल 7/12 ला कायदेशीर मान्यता; फक्त ₹15 मध्ये मिळणार ऑनलाइन

TAGGED: Disabilities Act, Disability Candidate, Disability Persons, Tukaram Mundhe
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
परभणी

Parbhani News :अबब…परभणीत कृउबाच्या तत्कालिन प्रशासक मंडळ, अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल

Sanjay Sanjay June 6, 2024
Dr. Nitin Raut : डॉ. नितीन राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल; मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन
Akhand Harinam Saptah: श्रीराम नवमी व हनुमान जन्मोत्सव निमित्य अखंड हरिनाम सप्ताह
Jintur New Bus: अखेर परभणीतील जिंतूर आगारात पाच नवीन बसेस दाखल
hingoli: वीज चोरी प्रकरणी १८ आकडे बहाद्दरांवर गुन्हा दाखल
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Saur Krushi Pump Yojana
मराठवाडाछत्रपती संभाजीनगरब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशेती

Saur Krushi Pump Yojana: मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम, गिनीज बुकात नोंद

December 5, 2025
Putin India Visit 2025
देशबिझनेसब्रेकिंग न्यूजराजकारणविदेश

Putin India Visit 2025: PM मोदींची मोठी घोषणा; भारत रशियन नागरिकांना देणार 30 दिवसांचा मोफत ई-टूरिस्ट व्हिसा!

December 5, 2025
Simone Tata Death
देशबिझनेसब्रेकिंग न्यूजविदेश

Simone Tata Death: एका युगाचा अंत: रतन टाटा यांच्या आई सिमोन टाटा यांचे निधन

December 5, 2025
Putin India Visit
देशदिल्लीमहाराष्ट्रराजकारणविदेश

Putin India Visit: रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे भारतात आगमन; PM मोदींनी विमानतळावर केले त्यांचे भव्य स्वागत!

December 4, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?