देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Washim: सदोष कोल्हापुरी बंधाऱ्यावर धडकली प्रादेशिक गुणनियंत्रण दक्षता समिती
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भवाशिम

Washim: सदोष कोल्हापुरी बंधाऱ्यावर धडकली प्रादेशिक गुणनियंत्रण दक्षता समिती

admin1
Last updated: 2025/01/17 at 6:48 PM
By admin1 Published January 17, 2025
Share

मानोरा(Washim):- तालुक्यातील कारखेडा येथील अरुणावती नदीपात्रात मृद व जलसंधारण विभागाअंतर्गत (Department of Water Conservation) बांधण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यामुळे शेत शिवाराचा काही भाग कायमस्वरूपी नुकसानग्रस्त होत असल्याची तक्रार बाधित शेतकऱ्याकडून करण्यात आल्याची दखल वाशिम जिल्ह्यामध्ये या विभागामार्फत बंधाऱ्यांची तपासणी व चौकशी करण्यासाठी आलेल्या नागपुर येथील मृद व जलसंधारण विभागाच्या प्रादेशिक दक्षता गुण नियंत्रण समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

शेतशिवारात खड्डे  पडल्यामुळे पिके घेणे आता दुरापास्त

या समितीच्या सदस्यांनी कारखेडा येथील वादग्रस्त बंधाऱ्याला भेट देऊन चौकशी केली. तक्रारधारक शेतकरी चंद्रकांत देशमुख यांनी दैनिक देशोन्नतीने (Dainik Deshonnati) सर्व प्रथम बातमी उजागर करून न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नाचे कौतुक केले. कारखेडा येथील शेतकरी चंद्रकांत देशमुख यांनी जिल्हा मृदा व जलसंधारण अधिकारी वाशिम यांचे कडे गतवर्षीच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये तक्रार केली होती. उपरोक्त विभागाने खाजगी केंद्र मार्फत जेवळी कोल्हापुरी बंधाऱ्याची निर्मिती केली. त्यावेळी सदरील शेतकर्याच्या ग. क्र. २५२ मधील अर्धा एकर शेत शिवारातून बेकायदेशीर मातीची उचल केली त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतशिवारात खड्डे पडलेत त्याठिकाणी पिके घेणे आता दुरापास्त झाले आहे.

सदोष पद्धतीने बांधण्यात आलेल्या या कोल्हापुरी बधार्‍यामुळे मालकीच्या शेतशिवाराच्या बांधाची अपरिमित हाणि झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी जलसंधारण विभागाकडे नोंदवून नुकसान भरपाईची व बांध पुर्ववत करून देण्याची मागणीही
केली होती.

You Might Also Like

Gram Panchayat Officer: ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी केले आयुक्ताकडे खोटे प्रतिज्ञापत्र सादर

Woman Heart Attack Death: कापूस वेचणीदरम्यान महिलेला हृदयविकाराचा झटका

Butibori Bus Station: बुटीबोरी बस स्थानक धूळ खात; जनतेचे करोडो रुपये मातीमोल!

EVM Room Inspection: निवासी उपजिलाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी ईव्हीएम कक्षाची केली पाहणी!

Korchi Police Station: कोरची पोलीस स्टेशनने मिळवुन दिले हरविलेले मोबाईल!

TAGGED: Dainik Deshonnati, Department, Water conservation
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
election
मराठवाडामहाराष्ट्रराजकारणहिंगोली

Hingoli Assembly election: विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या मेळाव्यात गटबाजी

admin1 admin1 August 4, 2024
Collector Orders: हिंगोली शहरातील जास्तीत-जास्त मतदान केंद्रावर सीसीटीव्हीचा वॉच ठेवण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांचे निर्देश!
Gadchiroli Accident: ‘हा’ रस्ता देतोय अपघाताला आमंत्रण; रस्त्यावर दगड, निकृष्ट दर्जाचे काम
Parbhani police sports: पोलीस क्रीडा स्पर्धेत परभणीच्या गौस खान यांना कास्यपदक..!
Vasantrao Naik: भाजपा सरकारकडून हरितक्रांतीचे प्रणेते यांचे नाव पुसण्याचा प्रयत्न!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Gram Panchayat Officer
विदर्भअकोला

Gram Panchayat Officer: ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी केले आयुक्ताकडे खोटे प्रतिज्ञापत्र सादर

December 11, 2025
Woman Heart Attack Death
अमरावतीविदर्भ

Woman Heart Attack Death: कापूस वेचणीदरम्यान महिलेला हृदयविकाराचा झटका

December 11, 2025
Butibori Bus Station
विदर्भनागपूर

Butibori Bus Station: बुटीबोरी बस स्थानक धूळ खात; जनतेचे करोडो रुपये मातीमोल!

December 11, 2025
EVM Room Inspection
विदर्भवाशिम

EVM Room Inspection: निवासी उपजिलाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी ईव्हीएम कक्षाची केली पाहणी!

December 11, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?