देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Injangaon beating case: इंजनगाव मारहाण प्रकरणी परस्परा विरुध्द गुन्हे दाखल
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Injangaon beating case: इंजनगाव मारहाण प्रकरणी परस्परा विरुध्द गुन्हे दाखल

Digital Nagpur
Last updated: 2024/10/30 at 8:11 PM
By Digital Nagpur Published October 30, 2024
Share

हिंगोली (Injangaon beating case) : वसमत तालुक्यातील इंजनगाव येथे दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत परस्परा विरुध्द दिलेल्या तक्रारी वरून जवळपास सव्वाशे आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

इंजनगाव प्रकरणात (Injangaon beating case) अर्जुन विठ्ठल ठोके यांनी दिलेल्या तक्रारीत बौध्द विहाराच्या जागा वाद संबंधाने आरोपींनी गैर कायद्याची मंडळी जमवून दंगा केला असता साक्षिदार सोडविण्या आल्याने त्यांच्यावर दगडफेक करून लाठ्या काठ्याने मारहाण करून जखमी केल्याने २९ ऑक्टोंबरला वसमत ग्रामीण पोलिसात व्यंकटी चंपती सोनटक्के, नितीन कोंडीबा सोनटक्के, दगडू महादु सरोदे, उत्तम माणिक सोनटक्के, अशोक भुजंग सोनटक्के, हिरामण सिताराम सोनटक्के, महादु भुजंग सोनटक्के, महादु कचरू सोनटक्के, प्रल्हाद विठ्ठल सोनटक्के, उत्तम काशिनाथ सोनटक्के, चंद्रकांत महादु सरोदे, मारोती उत्तम सोनटक्के, सिताराम हिरामण सोनटक्के, गोविंद विश्वनाथ खंदारे, संदिप रावण सोनटक्के, भुजंग सुभाष सोनटक्के, त्र्यंबक काशिनाथ सोनटक्के, ग्यानबा विठ्ठल खंदारे, शिवाजी विश्वनाथ खंदारे, काशिनाथ त्र्यंबक सोनटक्के, भुजंग सुभाष सोनटक्के, बक्तु भाऊराव सोनटक्के, भाऊराव काशिनाथ सोनटक्के, उत्तम माणिक सोनटक्के, ज्ञानेश्वर त्र्यंबक सोनटक्के, महादु उत्तम सोनटक्के, नितीन कोंडीबा सोनटक्के, लखन कोंडीबा सोनटक्के, कोंडबा गणपत सोनटक्के, दैवशाला दगडु सरोदे, रत्नाबाई उत्तम सोनटक्के, नंदाबाई त्र्यंबक सोनटक्के, सुंदराबाई उत्तम सोनटक्के, बेबी कोंडीबा सोनटक्के, अरूणाबाई दगडू सरोदे, तिरूपती भक्तीजी सोनटक्के, प्रियंका बंडु सोनटक्के, गजानन उत्तम सोनटक्के, साईनाथ भाऊराव सोनटक्के, यासह इतर २० ते ३० जण रा. इंजनगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

या (Injangaon beating case) प्रकरणात उत्तम काशिनाथ सोनटक्के यांनी दिलेल्या दुसर्‍या तक्रारीत बौध्द विहार जागेवरून दंगा केल्याने साक्षिदार सोडविण्यास आले असता त्यांच्यावर दगडफेक करून लाठ्या काठ्याने मारहाण केल्याने वसमत ग्रामीण पोलिसात बाबुराव तानाजी जाधव, धनराज गौतम जाधव, रजनीकांत तोलाजी जाधव, अक्षम बाबुराव जाधव, अजय केशव कोल्हे, किशोर देविदास वाघमारे, उध्दव शिवाजी वाघमारे, अजय संजय कांबळे, उत्तम बाबुराव गायकवाड, कपिल रामराव जाधव, सिध्दांत बालाजी जाधव, अर्जुन विठ्ठल ठोके, सुरज चांदु अटकोरे, अजय मुरलिधर जाधव, किरण नारायण जाधव, भगवान सोनाजी जाधव, अविनाश भगवान जाधव, कार्तिक नारायण जाधव, संदेश वामन जाधव, अनिल वामन जाधव, अविनाश ज्ञानेश्वर जाधव, सतिष बंडु दवणे, रुपेश गौतम जाधव, रोहन विनोद जाधव, दिलीप कुंडलिकराव जाधव, करण बाबुराव जाधव, प्रविण भिमराव जाधव, रोहन भिमराव जाधव, तनवीर बाबुराव जाधव, जयश्री बालाजी अटकोरे, प्रज्ञा तनवीर जाधव, रमाबाई तोलाजी जाधव, वंदना बाबुराव जाधव, व्दारकाबाई रामराव जाधव, कमलाबाई चांदु अटकोरे, वंदना गंगाराम भालेराव, जयश्री भगवान जाधव, विजया भिमराव जाधव, उज्वलाबाई संजय कांबळे, रमाबाई वामन जाधव, सविता सतिष जाधव, कांताबाई लक्ष्मण जाधव, ज्योती ज्ञानेश्वर जाधव, गयाबाई शेषराव जाधव, जयश्री सखाराम मुळे, ज्योती अशोक जाधव व इतर आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले. घटनास्थळी जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश दळवे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल काचमांडे यांनी भेटी दिल्या. घटनास्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात आहे. या मारहाणीत जखमी झालेल्या व्यक्तींवर रुग्णालयात उपचार करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक डक हे करीत आहेत.

शांततेबाबत बैठक

वसमत तालुक्यातील इंजनगाव (Injangaon beating case) येथे दोन गटात झालेल्या तुंबळ मारहाण प्रकरणी पहिल्यांदा सरकार पक्षातर्फे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर दोन्ही गटातर्फे एकमेका विरूध्द वसमत ग्रामीण पोलिसात तक्रारी दिल्याने जवळपास सव्वाशे जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले. गावात शांतता व सलोखा रहावा या उद्देशातील समाजातील काही प्रतिष्ठांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. वारंवार होत असलेल्या वादावर तोडगा काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला असल्याचे सुत्राकडून समजते.

You Might Also Like

Life Saving Procedure : डाॅ.मुंडे यांनी फॉलीज कॅथेटरच्या साहाय्याने ३ वर्षांच्या चिमुकल्याचा जीव वाचवला!

Farm Loan Waiver : भाजप-शिंदे गटाला पाठिंबा नाही, ते आम्हाला पाठिंबा देऊ शकतात-अंबादास दानवे

Stealing Raw Sand: अवैद्य रेती चोरून नेणाऱ्या टिपर ट्रकसह, 26 लाखाचा मुद्देमाल जप्त

Kayadhu Fair : कयाधू मिनी सरस जिल्हास्तरीय प्रदर्शनीत पाच दिवसात दहा लाखाची उलाढाल

Damini Squad Guidance : मागासवर्गीय वसतिगृहातील मुलींना दामिनी पथकाचे मार्गदर्शन

TAGGED: Injangaon beating case
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Prahar Andolan
विदर्भअमरावती

Prahar Andolan: प्रहारचे जिल्हाकचेरीवर भीक मांगो आंदोलन

Digital Nagpur Digital Nagpur September 10, 2025
Supply Department: …अखेर जिल्हा पुरवठा अधिकार्‍याच्या कारभाराची चौकशी करण्याचे अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिले आदेश
Jintur Pratap Deshmukh: परभणीतील जिंतूरात भाजपाचा झेंडा; नगराध्यक्षपदाचे प्रताप देशमुख विजयी
Hingoli Police: एकाच दिवसात 30 ठिकाणी अवैध दारूवर छापे; तब्बल 2 लाखाचा दारूसाठा जप्त
Mumbai Heatwave : मुंबईसह या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Life Saving Procedure
मराठवाडालातूर

Life Saving Procedure : डाॅ.मुंडे यांनी फॉलीज कॅथेटरच्या साहाय्याने ३ वर्षांच्या चिमुकल्याचा जीव वाचवला!

February 17, 2026
Farm Loan Waiver
मराठवाडाछत्रपती संभाजीनगरराजकारण

Farm Loan Waiver : भाजप-शिंदे गटाला पाठिंबा नाही, ते आम्हाला पाठिंबा देऊ शकतात-अंबादास दानवे

February 17, 2026
Stealing Raw Sand
विदर्भक्राईम जगतनागपूर

Stealing Raw Sand: अवैद्य रेती चोरून नेणाऱ्या टिपर ट्रकसह, 26 लाखाचा मुद्देमाल जप्त

February 17, 2026
Kayadhu Fair
मराठवाडाहिंगोली

Kayadhu Fair : कयाधू मिनी सरस जिल्हास्तरीय प्रदर्शनीत पाच दिवसात दहा लाखाची उलाढाल

February 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?