देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Chandrapur : जिल्हा बँक निवडणुकीतील ‘त्या’ उमेदवारांना दिलासा; राज्य सहकारी निवडणूक प्राधीकरणाचा आदेश
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भचंद्रपूर

Chandrapur : जिल्हा बँक निवडणुकीतील ‘त्या’ उमेदवारांना दिलासा; राज्य सहकारी निवडणूक प्राधीकरणाचा आदेश

Digital Nagpur
Last updated: 2025/06/13 at 1:22 PM
By Digital Nagpur Published June 13, 2025
Share

चंद्रपूर (Chandrapur) :- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Bank) संचालक मंडळाच्या निवडणूकीसाठी दाखल नामांकन अर्जाची आज गुरूवारी छानणी प्रक्रीया सायंकाळ पर्यंत सुरू होती. उद्या शुक्रवार दि.१३ जूनला यादी जाहीर होणार असली तरी ज्या संस्था सन २०२४ – २५ या आर्थिक वर्षात ब वर्ग ऑडीटमध्ये आलेल्या आहेत, अश्या संस्थामधील उमेदवारांचे नामांकन तुर्तास ग्राह्य धरण्यात यावे असे आदेश राज्य सहकारी निवडझूक प्राधिकरणाचे सचिव वसंत पाटील यांनी बँकेच्या निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना दिल्याने यावर्षी ब वर्ग ऑडींटमध्ये आलेल्या संस्थामधील उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बँकेच्या निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना दिल्याने यावर्षी ब वर्ग ऑडींटमध्ये आलेल्या संस्थामधील उमेदवारांना मोठा दिलासा

चंद्रपूर जिल्ह्यात असलेल्या एकूण संस्थांपैकी निम्म्याहून अधिक संस्था या क वर्ग ऑडीटमध्ये (Audit) येत असल्याने अनेकांनी याबाबत राज्य सहकारी निवडणूक  प्राधिकरणाकडे दाद मागीतली होती.  सन २०२४ – २५ या आर्थिक वर्षात ज्या संस्थाचे ऑडीट ब वर्गात आले. त्यातील सभासदांनी नामांकन अर्ज दाखल केले मात्र बँकेच्या निवडणुकीसाठी नामांकन दाखल करीत असतांना संस्था लगतच्या आर्थिक वर्षात अ किंवा ब वर्ग ऑडीट आवश्यक होते. परंतू लगतचे आर्थिक वर्ष कोणते यावरून वाद निर्माण होऊन संभ्रमावस्था निर्माण झाली. सन २०२३ – २४ हे आर्थिक वर्ष गृहीत धरण्यात येईल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती त्यामुळे सन २०२४ – २५ या आर्थिक वर्षातील ब वर्ग ऑडीट संस्थामधून नामांकन दाखल केलेल्या उमेदवारांबाबत काय निर्णय होईल याबाबत मोठी संभ्रमावस्था निर्माण झाली होती.

आज नामांकन अर्ज छानणीच्या दिवशी ज्या संस्था सन २०२४ – २५ या आर्थिक वर्षात ब वर्ग ऑडीटमध्ये आलेल्या आहेत, अश्या संस्थामधील उमेदवारांचे नामांकन तुर्तास ग्राह्य धरण्यात यावे असे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव वसंत पाटील यांनी बँकेच्या निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना दिल्याने यावर्षी ब वर्ग ऑडींटमध्ये आलेल्या संस्थामधील उमेदवारांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. उद्या जाहीर होणार्‍या यादीकडे आता सर्वांचे लक्ष  लागले आहे.

You Might Also Like

Neglect of Rural Passengers :ग्रामीण भागातील प्रवाशांची अहवेलना

Daring Robbery : आरमोरी शहरात सोन्या – चांदीच्या दुकानात धाडसी चोरी

Farmers’ Uprising Inevitable : धान खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करा, नाहीतर शेतकर्‍यांचा उद्रेक अटळ

No-confidence motion withdrawn : उपाध्यक्षावरील अविश्वास प्रस्ताव विनाअट घेतला मागे

Project Udan : ४३०० विद्यार्थ्यांनी दिली सराव परीक्षा

TAGGED: Audit, Bank, Chandrapur
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Baras Yatra: कोंडोली यात्रेप्रमाणे आसोला यात्रेतही भाविकांना सुविधा पुरवावी

Digital Nagpur Digital Nagpur March 22, 2025
Leopard Death: अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार
phonepe: UPI पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी फोनपे लंकापेसह संलग्नित होणार..!
Soybeans Prices: कोसळलेल्या दरामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन सह जाळला कापूस
Umarkhed : उपोषणकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी उद्या उमरखेड बंद
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भवाशिम

Neglect of Rural Passengers :ग्रामीण भागातील प्रवाशांची अहवेलना

January 18, 2026
Daring robbery
विदर्भगडचिरोली

Daring Robbery : आरमोरी शहरात सोन्या – चांदीच्या दुकानात धाडसी चोरी

January 18, 2026
विदर्भगडचिरोली

Farmers’ Uprising Inevitable : धान खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करा, नाहीतर शेतकर्‍यांचा उद्रेक अटळ

January 18, 2026
विदर्भगडचिरोली

No-confidence motion withdrawn : उपाध्यक्षावरील अविश्वास प्रस्ताव विनाअट घेतला मागे

January 18, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?