घोट (Republic Day Celebration) : वनवैभव शिक्षण मंडळ, अहेरी द्वारा संचालित रविंद्रनाथ टागोर हिंदी हायस्कूल, रविंद्रपूर या शाळेतील शालेय विद्यार्थी सांस्कृतिक समिती तर्फे सरस्वती माता पुजा व गणतंत्र दिनानिमित्त दिनांक 23 जानेवारी पासुन 26 जानेवारी पर्यंत विवीध. धार्मिक, शैक्षनिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती ,माता सरस्वती पुजा , विद्यार्थी कवायत, आनंददायी शनिवार, खरी कमाई, सांस्कृतिक कार्यक्रम, सामान्य ज्ञान स्पर्धा, रांगोळी स्पर्धा , प्रजासत्ताक दिवस आणि स्नेहभोजण अश्या कार्यक्रमाचे आयोजन आहे. आयोजक समिती चे मार्गदर्शक म्हणुन शाळेचे मुख्याध्यापक अविनाश भड सर , सहाय्यक शिक्षक सरकार सर, सहभागी असणार आहेत.
Republic Day Celebration : रविंद्रपूर शाळेत रंगणार चार दिवसीय विवीध कार्यक्रम
By
Digital Team
You Might Also Like
Follow US
Find US on Social Medias
Popular News
- Advertisement -



Global Coronavirus Cases
Confirmed
0
Death
0
More Information:Covid-19 Statistics


