देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Road full of potholes : विश्रामगृहाची डागडूगी… विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भवाशिम

Road full of potholes : विश्रामगृहाची डागडूगी… विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे!

Digital Team
Last updated: 2026/01/17 at 3:32 PM
By Digital Team Published January 17, 2026
Share

विश्रामगृहावर जाणाऱ्या रस्त्याचे काम कधी सुरू होणार?

मानोरा (Road full of potholes ) : रस्ते इमारती पूल विकासाचे पहिले पाऊल हे ब्रींद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रात ठळक अक्षरात लिहिलेले असतें, गाव, खेडी तांडा, वाडी वस्तीच्या रस्त्याच्या कामाची दर्जा सुधारत असताना मानोरा येथील विश्रामगृहाला जाणारा आणि राष्ट्रीय मार्गाला जोडलेला रस्ता हा अत्यंत खराब झाला असून या रस्त्यावरून ये – जा करणाऱ्यांचे अनेक वेळा किरकोळ अपघात होऊन दुखापतही झालेली आहे. या रस्त्याला लागून तहसील कार्यालय तसेच मुंगसाजी नगर, धान्य मार्केट व चिंतामणी शाळा असल्याने या रस्त्यावरून नेहमीच वाहनाची वर्दळ असल्याने हा रस्ता दर्जेदार असणे गरजेचे असताना या रस्त्याच्या बांधकामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचा दुर्लक्ष का? मागील वर्षभरापूर्वी विश्रामगृहाची डागबुजी मोठ्या दिमाखात झालेली असून या डागबुजीच्या कामात या रस्त्याची मलमपट्टी झाल्याचेही अधोरेखित होते. विश्रामगृहाचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विश्रामगृहाची डागबुजी व सौंदर्यीकरण होते तर मग रस्त्याची दुरुस्ती का नाही ? असा सवाल करत तातडीने रस्ता तयार करण्याची मागणी परिवर्तन शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी नेते मनोहर राठोड यांनी केली आहे.

मानोरा शहर हे देशात प्रसिद्ध असून बंजारा काशी पोहरादेवी येथे नंगारा वस्तूची लौकिकता असल्याने पर्यटकांसाठी हा नंगारा आकर्षित केंद्र बिंदू झाल्याने राज्यभरातील भाविक भक्त काशी पोहरादेवीकडे प्रयाण करीत करतात. अनेक व्हीआयपी मान्यवर या विश्रामगृहात हजेरी लावतात, परंतु ये – जा करताना हा विश्रामगृह नको रे बाबा अशी बोलकी प्रतिक्रिया येथे थांबण्यासाठी येणारे मान्यवर व्यक्त करून जात आहेत. तेव्हा या रस्त्याचे भाग्य कधी उजळणार असा प्रश्न निर्माण झालेला आहे. या रस्त्याला लागूनच असलेल्या तहसील कार्यालयाची इमारत, नगर पंचायतीची इमारत असे वेगवेगळे विकास कामे होत असताना विश्रामगृहाच्या रस्त्याचे विकास काम का रखडले, हा यक्ष प्रश्न असुन तेव्हा रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी आता काही लोकप्रतिनिधीमधून होत आहे.

You Might Also Like

Agriculture Board Officer Death: रिसोड ते मेहकर निर्माणधिन रस्त्याने घेतला आणखी एक बळी

MLA Saitai Dahake: उद्या गिरोली येथे मोतीबिंदू पूर्व तपासणी शिबिर!

Martyr Prakash Deshmukh: शहीद प्रकाश देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजली

Death Anniversary : दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन!

Hunger Strike Protest : न्यायासाठी कुटुंबासह महिलेच्या उपोषणाचा दुसरा दिवस!

TAGGED: Demand For Repair, Development Delayed, Maharashtra News, Manora, potholes, Public Works Department, Road Infrastructure, yavatmal
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Sports Festival: जिल्हास्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा महोत्सवानिमित्त खेळांचा महाकुंभ

Digital Nagpur Digital Nagpur January 12, 2025
Health Crime: मृतदेह रस्त्यावर ठेऊन संतप्त ग्रामस्थांचा ठिय्या आंदोलन
Rohit Sharma Birthday Special : टीम इंडियाच्या ‘हिटमॅन’चे ५ विक्रम, जे तोडणे तर दूरच, बरोबरी करणेही कठीण!
Chandrapur : केंद्र सरकार करणार जातीनिहाय जनगणना; निर्णयाचे चंद्रपुरात डॉ.अशोक जिवतोडे यांनी केले स्वागत
Unseasonal Heavy rains: अवकाळी पावसाचा तडाखा; अस्मानी संकट ,शेतकऱ्यांची चिंता वाढली
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Agriculture Board Officer Death
विदर्भक्राईम जगतवाशिम

Agriculture Board Officer Death: रिसोड ते मेहकर निर्माणधिन रस्त्याने घेतला आणखी एक बळी

February 11, 2026
MLA Saitai Dahake
विदर्भआरोग्यराजकारणवाशिम

MLA Saitai Dahake: उद्या गिरोली येथे मोतीबिंदू पूर्व तपासणी शिबिर!

February 11, 2026
Martyr Prakash Deshmukh
विदर्भनागपूर

Martyr Prakash Deshmukh: शहीद प्रकाश देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजली

February 11, 2026
Death Anniversary
विदर्भवाशिम

Death Anniversary : दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन!

February 11, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?