देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Revenue Department Andolan: तहसील कार्यालयासमोर विविध मागण्या संदर्भात धरणे आंदोलन
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा > Revenue Department Andolan: तहसील कार्यालयासमोर विविध मागण्या संदर्भात धरणे आंदोलन
विदर्भबुलडाणा

Revenue Department Andolan: तहसील कार्यालयासमोर विविध मागण्या संदर्भात धरणे आंदोलन

Deshonnati Digital
Last updated: 2024/09/09 at 6:18 PM
By Deshonnati Digital Published September 9, 2024
Share
Revenue Department

देशोन्नती वृत्तसंकलन 
चिखली बुलढाणा (Revenue Department) : महसूल विभागात काम करणारे मंडळ अधिकारी यांना शासन पदोन्नती पासून वंचित ठेवत आहेत तसेच दरमहा वेतन मिळत नाही. अशा विविध मागण्या संदर्भात चिखली तालुक्यातील ११ मंडळ अधिकारी यांनी (Tehsil Office) चिखली तहसील कार्यालयासमोर ९ सप्टेंबर रोजी धरणे आंदोलन सुरू केले.

निवेदनात नमूद केले आहे की, चिखली तालुक्यांत ११ मंडळ अधिकारी हे नियमित महसूल विभागात (Revenue Department) काम करतात. मात्र या कर्मचाऱ्यांना मागील दोन वर्षांपासून नियमित वेतन मिळत नाही. शासनाच्या धोरणानुसार दरमहा ५ तारखेला वेतन मिळणे आवश्यक आहे परंतु वेळेवर वेतन दिल्या जात नाही काही वेळा वेतन जमा होवूनही उशिरा वेतन दिल्या जाते. तसेच (Tehsil Office) नायब तहसीलदार संवर्गामध्ये होणाऱ्या पदोन्नती साठी मंडळ अधिकारी व अव्वल कारकून यांचे पदसंख्येचा आढावा घेवून मंडळ अधिकारी व अव्वल कारकून पदोन्नतीचे प्रमाण त्वरित निश्चित करावे , जेणे करून एकीकडे महसूल विभागात (Revenue Department) लिपिक पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पदोन्नती केली जाते मात्र मंडळ अधिकारी यांची पदोन्नती केली जात नाही.

त्यामुळे या (Revenue Department) कर्मचाऱ्यांना निवृत्ती होतांना मंडळ अधिकारी याच पदावर सेवानिवृत्त व्हावे लागत आहे हा अन्याय शासन करत असल्याने मंडळ अधिकारी यांनी धरणे आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. जर मागण्या मान्य न झाल्यास दिनांक १२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी बुलढाणा, १३ सप्टेंबर रोजी आयुक्त कार्यालय अमरावती, आणि १७ सप्टेंबर रोजी सर्व मंडळ अधिकारी यांच्याकडील असलेली डी एस सी तहसिलदार यांचेकडे जमा करून सामूहिक रजा आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष ए टी शेळके, उपाध्यक्ष संजय सरांगे, एन एच सोनुने, ए पी सुरडकर, एस एस चौधरी, एस बी झीने, जी बी जाधव, के बी मोरे, ए के चवरे, बी एन पवार, हे धरणे आंदोलनात सहभागी झाले आहे.

You Might Also Like

Wardha : रस्त्यावर अडवून लुटमार करणारे चौघे जेरबंद

Wardha : समुद्रपूर नागरी व ग्रामीण निधी बँकेकडून ग्राहकांची लाखोंनी फसवणूक;  तिघांना अटक, १७ जूनपर्यंत पोलीस कोठडी

Yawatmal : निवडणुकीमध्ये रोखे घेवुन बेईमानी करणार्‍यावर वसुलीची टांगती तलवार; कृषी बाजार समिती निवडणुकीतील प्रकार

Yawatmal : दिग्रस तालुक्यात चोर बीटी कापूस बियाणे विक्रेत्यांचा धुमाकूळ; ‘उत्तम’ बीटी विक्रेते जोमात, कृषी विभाग कोमात

Yawatmal : अज्ञात व्यक्तीने अडीच लाखाने गंडविले

TAGGED: Revenue Department, Revenue Department Andolan, Tehsil Office
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Jayshree Shelke
विदर्भबुलडाणाराजकारण

Jayshree Shelke: जयश्रीताई शेळकेंसाठी एकवटले समाज बांधव…

Deshonnati Digital Deshonnati Digital November 11, 2024
Bhiwapur Prohibition Case: भिवापूर दारूबंदी प्रकरण; दारूबंदीचा प्रस्ताव वरिष्ठांच्या दरबारी
Nanded: नांदेडच्या खदाणीत बुडून चार तरुणांचा मृत्यू
Hingoli: गोळी झाडून पत्नीची हत्या; पतीला पोलिसांनी केली अटक
Patur: संततधार पावसामुळे शेती पिकांचे नुकसान; सभापतींनी केली पाहणी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Wardha : रस्त्यावर अडवून लुटमार करणारे चौघे जेरबंद

June 14, 2025

Wardha : समुद्रपूर नागरी व ग्रामीण निधी बँकेकडून ग्राहकांची लाखोंनी फसवणूक;  तिघांना अटक, १७ जूनपर्यंत पोलीस कोठडी

June 14, 2025
विदर्भयवतमाळ

Yawatmal : निवडणुकीमध्ये रोखे घेवुन बेईमानी करणार्‍यावर वसुलीची टांगती तलवार; कृषी बाजार समिती निवडणुकीतील प्रकार

June 14, 2025
विदर्भयवतमाळशेती(बाजारभाव)

Yawatmal : दिग्रस तालुक्यात चोर बीटी कापूस बियाणे विक्रेत्यांचा धुमाकूळ; ‘उत्तम’ बीटी विक्रेते जोमात, कृषी विभाग कोमात

June 14, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?