देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Hingoli Revenue Department: अवैध गौणखनिज प्रकरणात तलाठी व मंडळ अधिकारी निलंबित
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाहिंगोली

Hingoli Revenue Department: अवैध गौणखनिज प्रकरणात तलाठी व मंडळ अधिकारी निलंबित

Digital Nagpur
Last updated: 2024/07/16 at 8:51 PM
By Digital Nagpur Published July 16, 2024
Share
Revenue

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी तडकाफडकी काढले आदेश

हिंगोली (Hingoli Revenue Department) : अवैध गौणखनिज प्रकरण चांगलेच गाजत असताना या (Revenue Department) प्रकरणात छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉ.ज्ञानेश्वर धायगुडे यांचे आमरण उपोषण सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणात ससेवाडी सज्जाचे तलाठी एम.बी.गळाकाटू व मंडळ अधिकारी के. एन. पोटे यांच्या निलंबनाचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी काढले आहे. हिंगोली शहरालगत गौणखनिज अवैध उत्खनन प्रकरणात निष्क्रिय तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदारांवर कार्यवाही करून शासनाचा लाखो रूपयांचा (Revenue Department) महसूल बुडाल्याने त्याची वसुली करण्यासंदर्भात डॉ. ज्ञानेश्वर धायगुडे यांनी प्रशासनाकडे तक्रार केली होती.

त्यानुसार उपविभागीय अधिकार्‍यांनी केलेल्या चौकशी दरम्यान एटीएस मोजणीनुसार एकूण परिणाम ४९५९.९८ ब्रास आहे. तसेच हिंगोली शहरात ७०.५२ ब्रास, बळसोंड ६७.४८ ब्रास व कारवाडी येथे ५.८८ ब्रास वाळूसाठे आढळून आले आहेत. तसेच तहसीलदार (Hingoli Revenue) हिंगोली यांनी सादर केलेला खुलासा हा समाधानकारक वाटला नाही. एकूण केलेल्या चौकशी नुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ससेवाडी सज्जाचे तलाठी एम.बी. गळाकाटू व मंडळ अधिकारी के.एन. पोटे यांच्या निलंबनाचे आदेश १५ जुलैला तडकाफडकी काढल्याने एकच खळबळ उडाली आहे.

You Might Also Like

Life Saving Procedure : डाॅ.मुंडे यांनी फॉलीज कॅथेटरच्या साहाय्याने ३ वर्षांच्या चिमुकल्याचा जीव वाचवला!

Farm Loan Waiver : भाजप-शिंदे गटाला पाठिंबा नाही, ते आम्हाला पाठिंबा देऊ शकतात-अंबादास दानवे

Kayadhu Fair : कयाधू मिनी सरस जिल्हास्तरीय प्रदर्शनीत पाच दिवसात दहा लाखाची उलाढाल

Damini Squad Guidance : मागासवर्गीय वसतिगृहातील मुलींना दामिनी पथकाचे मार्गदर्शन

Golden Poth Returned : इमानदारीचा प्रेरणादायी आदर्श : सापडलेली सोन्याची पोथ प्रामाणिकपणे परत

TAGGED: Hingoli Illegal Case, hingoli police, Hingoli Revenue Department, Revenue Department
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडालातूर

Latur : डॉ. आंबेडकरांच्या ७२ फुटी पुतळ्याचे काम पूर्ण करणार; माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांची ग्वाही

Digital Nagpur Digital Nagpur April 17, 2025
Gangakhed Accident: अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यु
Nagpur Heavy rain: पावसामुळे एसटी महामंडळाला तब्बल 8 लाखांचा फटका
Teachers Association: श्वानांच्या शिरगणतीला शिक्षक संघटनेचा विरोध!
Purna Accident: आयशर मोटारासायकलची जोरदार धडक; चारजण गंभीर जखमी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Life Saving Procedure
मराठवाडालातूर

Life Saving Procedure : डाॅ.मुंडे यांनी फॉलीज कॅथेटरच्या साहाय्याने ३ वर्षांच्या चिमुकल्याचा जीव वाचवला!

February 17, 2026
Farm Loan Waiver
मराठवाडाछत्रपती संभाजीनगरराजकारण

Farm Loan Waiver : भाजप-शिंदे गटाला पाठिंबा नाही, ते आम्हाला पाठिंबा देऊ शकतात-अंबादास दानवे

February 17, 2026
Kayadhu Fair
मराठवाडाहिंगोली

Kayadhu Fair : कयाधू मिनी सरस जिल्हास्तरीय प्रदर्शनीत पाच दिवसात दहा लाखाची उलाढाल

February 17, 2026
Damini Squad Guidance
मराठवाडाहिंगोली

Damini Squad Guidance : मागासवर्गीय वसतिगृहातील मुलींना दामिनी पथकाचे मार्गदर्शन

February 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?