देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Buldhana: महसूल कर्मचाऱ्यांचा १३ जुलै पासून तर २२ जुलै पर्यत बेमुदत संप..!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा > Buldhana: महसूल कर्मचाऱ्यांचा १३ जुलै पासून तर २२ जुलै पर्यत बेमुदत संप..!
विदर्भबुलडाणा

Buldhana: महसूल कर्मचाऱ्यांचा १३ जुलै पासून तर २२ जुलै पर्यत बेमुदत संप..!

Deshonnati Digital
Last updated: 2024/07/26 at 2:48 PM
By Deshonnati Digital Published July 26, 2024
Share

चिखली (Buldhana):- महसूल कर्मचाऱ्यांनी विविध मागण्या संदर्भात १३ जुलै पासून तर २२ जुलै पर्यत काम बंद आंदोलन केले होते. त्या दरमानच्या दिवसामध्ये निराधार, सुशिक्षित बेरोजगार, विद्यार्थ्यां आणि मुख्यमंत्री लाडकी बहिन योजना (Laadki Bahin Yojna)अशा विविध योजनेच्या लाभासाठी नागरिकांची तहसिल कार्यालयात(tehsil office) मोठी गर्दी वाढलेली होती. अशा गरजवंत लोकांची धावपळ पाहून एजंट हे आथिर्क लूट करू लागले. परंतु अशा स्थितीत या गरजू लोकांसाठी धावून येणारे अधिकारी महसूल प्रशासनात कार्यरत असलेले नायब तहसीलदार वीर आणि खाडे यांनी प्रशासकिय कामकाजा व्यतीरिक्त सामाजिक बांधिलकी जोपासत महसूल कर्मचाऱ्यांच्या संपाच्या काळात हजारो दाखले केले लोकांना वितरीत केले.

सारांश
चिखली नायब तहसीलदारांनी हजारो दाखले केले वितरीतमहसूल कर्मचाऱ्यांनी १३ जुलै पासून तर २२ जुलै पर्यत बेमुदत संप पुकारला

चिखली नायब तहसीलदारांनी हजारो दाखले केले वितरीत

चिखली तहसील कार्यालया अंतर्गत दिडशे गावाचा समावेश असल्याने तहसिलदार संतोष काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयांत जनतेला तत्पर सेवा देण्यासाठी चार नायब तहसीलदार कार्यरत आहेत. त्यांमध्ये महत्वाचे खाते म्हणजे संजय गांधी निराधार योजना (Sanjay Gandhi Niradhar Yojna) आणि विविध दाखले, प्रमाणपत्र वितरीत करण्यासाठी निवासी नायब तहसीलदार वीर आणि खाडे हे कर्तव्य पार पाडत आहेत. मागील तीन वर्षाच्या प्रशासकिय कालावधीत या दोन्ही नायब तहसीलदारांनी आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी कार्यालयात वेळेवर येणे, टेबलवर ठेवलेल्या कागदपत्रांचा तत्काळ निपटारा करणे, आणि योजनेचे काम घेवून येणाऱ्या गरजवंतांचे योग्य प्रकारे समाधान करणे, यामुळेच चिखली तहसील कार्यालयात नागरिकांना त्रास सहन करण्याची वेळ येत नसे. त्यातच अचानक महसूल कर्मचाऱ्यांनी(revenue staff) १३ जुलै पासून तर २२ जुलै पर्यत बेमुदत संप पुकारला होता. आणि शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहिन योजना सुरू केली.

महसूल कर्मचाऱ्यांनी १३ जुलै पासून तर २२ जुलै पर्यत बेमुदत संप पुकारला

त्याच बरोबर विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेवू लागले होते . मात्र महसूल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरीकांना तहसील कार्यालयातून दाखले मिळणार नाही याची भीती निर्माण झाली होती. परंतु नायब तहसीलदार वीर आणि खाडे यांनी कार्यालयीन वेळेपेक्षा जास्त वेळ देवून लोकांची कामे मार्गी लावली त्यामध्ये निराधार योजनेच्या लोकांना लागणारे कागदपत्रे तसेच लाडकी योजना, शाळा कॉलेज(school college), आदी कामांसाठी लागणारे दाखले, प्रमाणपत्र(certificate), तात्काळ एकाच दिवशी वितरीत करूण लोकांना मोठा दिलासा दिला. त्यामुळे तहसिलदार संतोष काकडे, नायब तहसीलदार वीर, खाडे, मुंडे यांचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.

You Might Also Like

Gram Panchayat Reservation: रिसोड तालुक्यातील 80 ग्रामपंचायतीचे आरक्षण घोषित

MLA Sanjay Gaikwad: मुद्द्याचे समर्थन; पण गुद्द्यावरून सर्वबाजूने प्रहार..

MLA Sanjay Gaikwad: शिक्षणाचा अधिकार दिव्यांग व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठीही..

Buldhana NCP:…तर सिग्नल तोडो आंदोलन करू!

Tumsar Ambulance: अन…चिखलात अडकली रूग्णवाहिका

TAGGED: Certificate, Laadki Bahin Yojna, revenue staff, School/College, Tehsil Office
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
technology
Breaking Newsतंत्रज्ञानदेश

India technology: 2047 पर्यंत भारत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सर्वोच्च आघाडीवर?

Deshonnati Digital Deshonnati Digital May 19, 2024
Gadchiroli: गडचिरोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के
Bangladesh Riot: पुन्हा बांगलादेशात हिंसाचार…स्मारकाची तोडफोड, घराला लावली आग
Nagpur : नागपूर चंद्रपूर मार्गावरील मोठा दिशादर्शक फलक रस्त्यावर कोसळला
IPL 2025: धोनी आज शेवटचा सामना खेळणार का?
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भवाशिम

Gram Panchayat Reservation: रिसोड तालुक्यातील 80 ग्रामपंचायतीचे आरक्षण घोषित

July 9, 2025
MLA Sanjay Gaikwad
विदर्भबुलडाणामहाराष्ट्रराजकारण

MLA Sanjay Gaikwad: मुद्द्याचे समर्थन; पण गुद्द्यावरून सर्वबाजूने प्रहार..

July 9, 2025
विदर्भबुलडाणाराजकारण

MLA Sanjay Gaikwad: शिक्षणाचा अधिकार दिव्यांग व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठीही..

July 9, 2025
Buldhana NCP
विदर्भबुलडाणाराजकारण

Buldhana NCP:…तर सिग्नल तोडो आंदोलन करू!

July 9, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?