देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Farmers Association: शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर होणार मंथन; रविकांत तुपकरांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
पुणेबुलडाणामहाराष्ट्रविदर्भ

Farmers Association: शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर होणार मंथन; रविकांत तुपकरांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Digital Nagpur
Last updated: 2025/02/28 at 2:25 PM
By Digital Nagpur Published February 28, 2025
Share

सोमवारी पुण्यात क्रांतिकारी शेतकरी संघटनेची राज्यव्यापी बैठक

बुलडाणा/पुणे (Farmers Association) : क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या बुलढाण्यात झालेल्या वादळी बैठकीनंतर आता पुण्यात राज्यव्यापी बैठक होऊ घातली आहे. या बैठकीत राज्यभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागण्या आणि एकंदरीत शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत विचार – मंथन केले जाणार आहे. पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जाणार असून शेतकरी यावेळी (Farmers Association) नव्या आंदोलनाची घोषणा देखील करू शकतात, त्यामुळे ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार असून या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष राहणार आहे.

सारांश
सोमवारी पुण्यात क्रांतिकारी शेतकरी संघटनेची राज्यव्यापी बैठकमोठ्या आंदोलनाची शक्यता

मोठ्या आंदोलनाची शक्यता

शेतकऱ्यांचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांची मुलुख मैदानी तोफ सोमवार 3 मार्च रोजी पुण्यात धडाडणार आहे. श्रमिक पत्रकार भवन, गांजवे चौक,नवी पेठ पुणे येथे सकाळी नऊ वाजता ही बैठक सुरु होणार आहे. या राज्यव्यापी बैठकीला राज्याच्या कानाकोपऱ्यातून प्रमुख पदाधिकारी आणि महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, (Farmers Association) शेतकऱ्यांच्या हक्काचा पिकविमा, सोयाबीन- कापूस भावफरक, नाफेड मध्ये अडकलेली शेतकऱ्यांची रक्कम, रखडलेले अनुदान, ऊस, कांदा, दूध यासह इतर विषयांवर या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.

राज्यभरातील शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत आहे, अशा परिस्थितीत (Farmers Association) शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एकत्रितपणे लढा देण्याची गरज आहे त्याच अनुषंगाने शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी या बैठकीचे आयोजन केले असून त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यभरातील प्रमुख शिलेदार पुण्यात पोचणार आहेत. शेतकऱ्यांच्या विविध मागणी आणि समस्यांबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जाणाची शक्यता आहे. राज्यात मोठे आंदोलन छेडणार असा इशारा यापूर्वीच रविकांत तुपकर यांनी दिलेला आहे, त्यामुळे पुण्यात होणाऱ्या या राज्यव्यापी बैठकीत रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) नेमके काय बोलतात आणि कोणत्या आंदोलनाची घोषणा करतात व काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

शिवाय क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या (Farmers Association) राज्याच्या कोअर कमिटीची तसेच प्रदेशाध्यक्ष व इतर महत्त्वपूर्ण पदांच्या नियुक्तीची घोषणा देखील रविकांत तुपकर या बैठकीत करणार आहेत. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा पहिला प्रदेशाध्यक्ष म्हणून कोणाची वर्णी लागते याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे. महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी राज्यभर चळवळ मजबूत करण्याचा निर्धार केला असून त्यासाठी ते आता प्रमुख पदाधिकारी म्हणून कोणत्या कोणत्या शिलेदारांची निवड करतात हे तीन मार्च रोजी सर्वांसमोर येणारच आहे.

You Might Also Like

Rumors about a leopard : बिबट्याचा वावर असलेल्या अफवावर विश्वास ठेवू नका !

Road full of potholes : विश्रामगृहाची डागडूगी… विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे!

Penalty on Cow Transport Vehicle : गो – माता भरून वाहतूक करणाऱ्या वाहनावर दंडात्मक कारवाई!

Paddy procurement center : फरी येथील धान खरेदी केंद्रावर गंभीर अनियमितता

Malaria eradication : जिल्ह्यात हिवताप निर्मूलनासाठी राबविणार १५ कलमी कृती कार्यक्रम

TAGGED: Farmers Association, Ravikant Tupkar, Revolutionary
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भकरीअरयवतमाळ

Arni : बुद्धिमत्तेच्या भरोशावर भारतातील कोणत्याही स्टेजवर बसता येते : विठ्ठल कांगणे

Digital Nagpur Digital Nagpur July 14, 2025
Latur School: नऊनंतर भरवा शाळा, शासन निर्देश पाळा!
Gotha Construction Yojana: गोठा बांधकामाचा 68 लाखाचा निधी अडकला; लाभार्थी अडचणीत
Pauni Rural Hospital: ग्रामीण रुग्णालयात ईसीजी यंत्राची तोडफोड प्रकरणात गुन्हे दाखल
Gangakhed Fraud Case: लग्न लावून देतो म्हणत केली साडे तीन लाखाची फसवणूक
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भवाशिम

Rumors about a leopard : बिबट्याचा वावर असलेल्या अफवावर विश्वास ठेवू नका !

January 17, 2026
विदर्भवाशिम

Road full of potholes : विश्रामगृहाची डागडूगी… विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे!

January 17, 2026
विदर्भवाशिम

Penalty on Cow Transport Vehicle : गो – माता भरून वाहतूक करणाऱ्या वाहनावर दंडात्मक कारवाई!

January 17, 2026
विदर्भगडचिरोली

Paddy procurement center : फरी येथील धान खरेदी केंद्रावर गंभीर अनियमितता

January 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?