देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Risod Bazar Committee: रिसोड बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी उभारला ‘चियातीळगुळ’ स्टाॅल!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भवाशिम

Risod Bazar Committee: रिसोड बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी उभारला ‘चियातीळगुळ’ स्टाॅल!

Digital Team
Last updated: 2026/01/13 at 7:09 PM
By Digital Team Published January 13, 2026
Share
Risod Bazar Committee

चिया पिकाच्या प्रसार, प्रचारासाठी बाजार समितीचा स्तुत्य उपक्रम!

रिसोड (Risod Bazar Committee) : रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून येथिल शेतकरी वर्गाला पारंपारिक पिकाला पुरक आशा चिया पिकाचे बियाणे अल्पदरात उपलब्ध केल्या नंतर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी चिया पिकाला पसंती दिली. हे विशेष मकरसंक्रांत सणा निमित्त बाजार समिती आणि कृषी विभाग वाशिम च्या वतीने शेतकऱ्यांकरीता चीया तिळगुळ विक्री केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.

संक्रांतीच्या शुभ पर्वावर कृषी विभाग वाशिम व कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोड च्या वतीने चिया तिळगुळ विक्री केंद्र दिनांक 13 व 14 जानेवारी सुरु राहणार आहे. विष्णुपंत भुतेकर सभापती व गजाननराव अवताडे उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती रिसोड यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले. यावेळी शामराव पाटील उगले, माजी सभापती गजाननराव पाचरणे, भाऊराव पाटील गरड संचालक, रमेश गायकवाड संचालक, पंढरी पाटील बोडखे, महावीर सिंह सहसंचालक भूमिपुत्र अकॅडमी वाढोणा, राऊतकर व वामन मोरे यांच्या सह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. संक्रांतीच्या सणानिमित्त शेतकऱ्यांना पौष्टिक चिया तिळगुळाचे लाडू अल्प दरात उपलब्ध केल्याने शेतकऱ्यांचा (Farmers) प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ केंद्र असून. शेतकऱ्यांनी या तिळगुळ ची खरेदी करण्याचे आव्हान सभापती विष्णुपंत भुतेकर यांनी केले आहे.

You Might Also Like

Agriculture Board Officer Death: रिसोड ते मेहकर निर्माणधिन रस्त्याने घेतला आणखी एक बळी

MLA Saitai Dahake: उद्या गिरोली येथे मोतीबिंदू पूर्व तपासणी शिबिर!

Martyr Prakash Deshmukh: शहीद प्रकाश देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजली

Death Anniversary : दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन!

Hunger Strike Protest : न्यायासाठी कुटुंबासह महिलेच्या उपोषणाचा दुसरा दिवस!

TAGGED: farmers, Risod Bazar Committee
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Kanhan Nagar Parishad: त्रापुर येथील कंपनीत ट्रक वाहतुकीने धुळ व वायु प्रदुर्शन

Digital Nagpur Digital Nagpur March 17, 2025
Alcohol sales: सक्त निर्देश…दारू विक्री संदर्भात अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करा
Aheri Building Dispute : इमारत पडकाम प्रकरणास नवे वळण
Youth death: दुचाकी धडकल्याने तरूणाचा दुर्देवी मृत्यू
Wedding Ceremony: टाळ मृदंगाच्या गजरात पार पडला विवाह सोहळा!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Agriculture Board Officer Death
विदर्भक्राईम जगतवाशिम

Agriculture Board Officer Death: रिसोड ते मेहकर निर्माणधिन रस्त्याने घेतला आणखी एक बळी

February 11, 2026
MLA Saitai Dahake
विदर्भआरोग्यराजकारणवाशिम

MLA Saitai Dahake: उद्या गिरोली येथे मोतीबिंदू पूर्व तपासणी शिबिर!

February 11, 2026
Martyr Prakash Deshmukh
विदर्भनागपूर

Martyr Prakash Deshmukh: शहीद प्रकाश देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजली

February 11, 2026
Death Anniversary
विदर्भवाशिम

Death Anniversary : दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन!

February 11, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?