देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Risod Crime Case: मोठी कारवाई; लाखो रुपये किंमतीचा गुटखा जप्त
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भक्राईम जगतवाशिम

Risod Crime Case: मोठी कारवाई; लाखो रुपये किंमतीचा गुटखा जप्त

Digital Nagpur
Last updated: 2024/11/08 at 9:10 PM
By Digital Nagpur Published November 8, 2024
Share
Risod Crime Case

उपविभागीय अधिकारी यांच्या पथकाची कारवाई

रिसोड (Risod Crime Case) : वाशिम येथील उपविभागीय पोलीस अधिकारी नवदिप अग्रवाल यांचे पथकाने अवैध धंद्यांविरूद्ध कारवाईची धडक मोहिम सुरू केली आहे. या कारवाईदरम्यान आज ८ नोव्हेंबर रोजी सकाळी रिसोड येथे एका घरावर छापा टाकला. या छाप्यामध्ये गुटख्यासह एकूण आठ लाख ७० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे गुटखा विक्रेत्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

वाशिम येथील उपविभागीय पोलिस अधिकारी अग्रवाल यांना मिळालेल्या माहितीनुसार बालाजी गल्ली रिसोड येथे प्रतिबंधीत गुटखा पानमसाला साठवुण ठेवलेला असून ते गुटखा पानमसल्याची अवैधरित्या विक्री करतात अशी माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर वाशिम पोलीस उपविभागीय अधिकारी यांचे पथकासह त्यांनी बालाजी गल्ली रिसोड येथे तापडीया यांचे घरावर रेड करुन घराची घरझडती घेतली असता. त्यांचे घरात व त्यांचे ताब्यात असलेला गुटखा जप्त केला. यामध्ये प्रतिबंधीत गुटखा पानमसाला मिळून आला जाफराणी जर्दा , मस्तानी चाऊमिंग तंबाखु ,. बाजीराव गोल्ड पान मसाला , नजर प्रिमियर , बाजीराव गोल्ड पान मसाला ,. नजर , तंबाखू , वाह पान मसाला , विमल पान मसाला , गोवा पान मसाला इ. एकुण 4,11,639/-रुपये चा प्रतिबंधीत गुटखा, पानमसाला मिळुन आला.

सदर प्रतिबंधीत गुटखा, पानमसाला व सदर मालाची वाहतुक करणेकरीता वापरलेली मालवाहू चारचाकी वाहन महिन्द्रा सुप्रो किंमत 4,50,000/-रुपये, आरोपीने वापरलेला रेडमी कंपनीचा मोबाईल किंमत 8,000/- असा एकूण 8,69,639/-रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर अवैध गुटखा, पानमसाला चा व्यवसाय इसम नामे. सागर सुनिल तापडीया आणि. सुनिल रामसिंग तापडीया रा. बालाजी गल्ली, रिसोड ता. रिसोड जि. वाशिम हे संयुक्तीकरित्या करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना ताब्यात घेऊन पो.स्टे. रिसोड येथे त्यांचे विरुध्द कायदेशिर कारवाई करण्यात येत आहे.

सदरची कार्यवाही . पोलीस अधिक्षक अनुज तारे,. अपर पोलीस अधिक्षक श्रीमती लता फड यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल, सपोनि. दिनेश शिरेकार, पो. स्टाफ पोहेको. हरिभाऊ कालापाड, पोकों. स्वप्नील शेळके, पोकों. मनिष बिडवे, पोहेकाँ अरविंद राठोड, चापोकाँ चंचल वानखेडे, पोकों सलमान नंदीवाले यांनी केली.

उपविभागीय पोलिस अधिकारी अग्रवाल यांच्या रिसोड मधील गुटखा वर धडक कारवाई मुळे एलसीबी व स्थानिक पोलीस प्रशासनाच्या कार्य प्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला असल्याची चर्चा होत आहे.

You Might Also Like

Truck Accident: बेडगांव घाटात ट्रक पलटी होउन वाहतूक ठप्प

Kashinath Baba Sansthan: काशिनाथ बाबा संस्थान वाईगोळ (अमरगड) येथे हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ!

Illegal sand Tipper: जिल्हाधिकार्‍यांनी पकडले अवैध रेतीचे टिप्पर

Dr. Shyam Jadhav: अति मागासलेल्या मानोरा तालुक्यात शासकीय मालकीच्या जागेवरील अतिक्रमण शासन नियमांनुसार नियमाकुल करा! 

Worker Technician Dismissal: मृत्यूस कारणीभूत कामगार तंत्रज्ञ सेवेतून बडतर्फ

TAGGED: Risod Crime Case
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Umarkhed crime : २ किलो ३१३ ग्रॅम गांजा जप्त; डिटेक्शन बँच उमरखेड यांची कारवाई  

Digital Nagpur Digital Nagpur July 11, 2025
Shiv Sena: प्रा. विनोद पर्‍हाड शिवसेनेत!; मराठा मोर्चाचे राहिले होते समन्वयक…
Chandrapur : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक; १५५ उमेदवार मैदानात तर ५८ ठरले अपात्र
Pandharkawada : ग्राम पंचायतचे दस्तावेज जाळणारे पोलीसांना गवसे ना
Washim: मविआची सत्ता आल्यास लाडक्या बहिणींना ३ हजार रुपये देऊ !
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Truck Accident
विदर्भगडचिरोली

Truck Accident: बेडगांव घाटात ट्रक पलटी होउन वाहतूक ठप्प

January 16, 2026
Kashinath Baba Sansthan
अध्यात्मवाशिमविदर्भ

Kashinath Baba Sansthan: काशिनाथ बाबा संस्थान वाईगोळ (अमरगड) येथे हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ!

January 16, 2026
Illegal sand Tipper
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Illegal sand Tipper: जिल्हाधिकार्‍यांनी पकडले अवैध रेतीचे टिप्पर

January 16, 2026
Dr. Shyam Jadhav
विदर्भवाशिम

Dr. Shyam Jadhav: अति मागासलेल्या मानोरा तालुक्यात शासकीय मालकीच्या जागेवरील अतिक्रमण शासन नियमांनुसार नियमाकुल करा! 

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?