देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Risod distribution: अखेर…बेकायदेशीर बांधकाम मालकाला महावितरण नोटीस
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > वाशिम > Risod distribution: अखेर…बेकायदेशीर बांधकाम मालकाला महावितरण नोटीस
वाशिमविदर्भ

Risod distribution: अखेर…बेकायदेशीर बांधकाम मालकाला महावितरण नोटीस

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/08 at 8:25 PM
By Deshonnati Digital Published May 8, 2024
Share
Risod distribution

रिसोड (Risod distribution) :  रिसोड येथिल आझाद नगरातील (Balaji Complex) बालाजी काॅम्पलेक्सचे बांधकाम मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. सदर बांधकामाच्या बाहेरील भागाने लिफ्टचे काम सुरू असतांना एका कारागीराला विजेच्या उच्चदाबाच्या वाहीणीचा शाॅक लागुन मृत्यु झाल्या नंतर महावितरण कंपनी खडबडुन जागे होते. संबंधित बांधकाम मालकाला तात्काळ बंद करून (Electricity Distribution) विजवाहिनी जवळील केलेले काम तात्काळ काढुन घेण्याची नोटीस बजावली आहे.

रिसोड शहरातील ता. 6 मे रोजी आझाद नगरातील (Balaji Complex) बालाजी काॅम्पलेक्सचे बांधकाम मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. सदर काॅम्पलेक्सच्या बांधकामाला नगरपरिषदेने काही अटी व शर्तीच्या आधारावर परवानगी दिल्याची माहीती आहे. परंतु सदर बांधकाम (municipal council) नगरपरिषदने दिलेल्या परवानगी नुसार होत आहे का ? याकडे कधी नगरपरिषदेने लक्ष दिले का ? येथील बालाजी काॅम्पलेक्स चे काम सुरू आहे. या काॅम्पलेक्स मधील गाळ्यानुसार खाली पार्किंग ची जागा संबंधित काॅम्पलेक्स धारकाने ठेवलेली आहे का?

विशेष म्हणजे, (Balaji Complex) बालाजी काॅम्पलेक्सच्या इमारती जवळ (Electricity Distribution) महावितरणची 11 केव्ही चे पोल आहेत. इमारतीपासुन (Central Electricity Authority) केंद्रीय विद्युत प्राधिकरण (सुरक्षा व विद्यु पुरवठा संबंधिचेए उपाय ) विनीमय 2010 नुसार बबेकायदेशीर आहे. विनीमय क्रमांक 61(1)चे उलंघन करणारे आहे. केंद्रीय विद्युत प्राधिकरण ,सुरक्षा व विद्युत पुरवठा संबंधीचे नियमानुसार इमारतीचे उच्चदाब विजवाहिनीपासुन उभे व आडवे अंतर अनुक्रमे 3.7 मीटर व 1.2 मिटर आसणे आवश्यक आहे.

सदर नोटीस प्राप्त होताच, नियमबाह्य होत आसलेले बांधकाम तात्काळ थांबवावे अन्यथा काही विपरीत घटना घडल्यास संपुर्ण जबाबदारी संबंधित काॅम्पलेक्स मालकावर राहणार आहे. याच्याशी (Electricity Distribution) विजवितरण कंपनीचा कुठलाही संबंध राहणार नाही. आशा प्रकारची नोटीस काॅम्पलेक्स मालक अजय नंदकिशोर बगडिया यांना दिली आहे. परंतु सदर घटनेआधी विजवितरण कंपनीला जाग आली असती. (Balaji Complex) काॅम्पलेक्स धारकाने बेकायदेशिर बांधकाम केलेच नसते तर एका निष्पाप मजुराचा बळी गेला नसता. अशा प्रकारची चर्चा नागरिका मध्ये रंगत आहे.

You Might Also Like

Gadchiroli : काँग्रेसच्या नेतृत्वात हजारो शेतकर्‍यांनी मागितला ‘न्याय’

Chandrapur : जिल्हा बँक निवडणुकीतील ‘त्या’ उमेदवारांना दिलासा; राज्य सहकारी निवडणूक प्राधीकरणाचा आदेश

Washim : सोयाबीन चोरट्यांना पोलिसांनी केली अटक..

Gadchiroli : पंतप्रधान नरेंद्र मोदी  हे सत्ताभोगी – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

Gadchiroli : हॉटेलच्या तोडफोड प्रकरणी आरोपींची शोध मोहीम सुरू; दहा ते बारा जणांवर गुन्हा दाखल

TAGGED: Balaji Complex, Central Electricity Authority, Electricity Distribution, Municipal Council, Risod distribution
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Sports-Cultural Festival
विदर्भअमरावतीमनोरंजन

Sports-Cultural Festival: अमरावती पं. समिती सांस्कृतिकमध्ये उपविजयाची मानकरी!

Deshonnati Digital Deshonnati Digital February 6, 2025
Youth Sanvad melava: तब्बल 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रातून गुजरातला गेली
Chikhli Assembly Election: चिखलीतील काँग्रेसच्या तिकिटाचे इंगित, वृषाली ताईचे नाव येताच भाऊ झाले फिक्स!
Parbhani: घरकामासाठी आलेल्या महिलेचा दागिण्यावर डल्ला
Himachal Pradesh Landslide: हिमाचलच्या मणिकरण साहिबमध्ये भूस्खलन; 6 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Gadchiroli : काँग्रेसच्या नेतृत्वात हजारो शेतकर्‍यांनी मागितला ‘न्याय’

June 13, 2025

Chandrapur : जिल्हा बँक निवडणुकीतील ‘त्या’ उमेदवारांना दिलासा; राज्य सहकारी निवडणूक प्राधीकरणाचा आदेश

June 13, 2025
विदर्भक्राईम जगतवाशिम

Washim : सोयाबीन चोरट्यांना पोलिसांनी केली अटक..

June 13, 2025
विदर्भगडचिरोली

Gadchiroli : पंतप्रधान नरेंद्र मोदी  हे सत्ताभोगी – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

June 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?