देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Risod : पुणे येथील फसवणूकीच्या गुन्हयातील एक वर्षांपासून फरार आरोपीस घेतले ताब्यात
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > वाशिम > Risod : पुणे येथील फसवणूकीच्या गुन्हयातील एक वर्षांपासून फरार आरोपीस घेतले ताब्यात
विदर्भक्राईम जगतवाशिम

Risod : पुणे येथील फसवणूकीच्या गुन्हयातील एक वर्षांपासून फरार आरोपीस घेतले ताब्यात

web editorngp
Last updated: 2025/04/19 at 3:52 PM
By web editorngp Published April 19, 2025
Share

रिसोड (Risod) :- पोलीस स्टेशन (Police Station) मुंडवा, पोलीस आयुक्तालय पुणे शहर येथे कलम ४०६,४२०,४६७, ४६८,४७१,३४ भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद असून सदर गुन्हयातील मुख्य आरोपी नामे गणेश प्रकाश तनपूरे, वय ३३ वर्षे, रा. गौंढाळा, ता. रिसोड, ह.मु. पूणे याने एकाच फ्लॅटवर वेगवेगळया बँकांकडून बनावट दस्तऐवजाच्या आधारे अंदाजे १ कोटी २० लाख रूपयांचे कर्ज काढून बँकेची फसवणूक (Fraud) केलेली आहे. सदरचा गुन्हा (Crime) दाखल झाल्यापासून सदर आरोपी हा सतत आपला मोबाईल नंबर बदलून व ठावठिकाणा बदलून मागील एक वर्षापासून फरार होता.

बँकांकडून बनावट दस्तऐवजाच्या आधारे अंदाजे १ कोटी २० लाख रूपयांचे कर्ज काढून बँकेची फसवणूक

दिनांक १८/०४/२०२५ रोजी रिसोड पोलीसांना पोलीस स्टेशन मुंडवा, जि.पूणे यांच्याकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे गुन्हयातील सदर आरोपी हा त्याच्या मूळ गावात किंवा आजूबाजूच्या परिसरात आल्याचे समजले. त्यानंतर सदर आरोपीची रिसोड पोलीसांनी गोपनिय माहितीच्या आधारे व तांत्रिक पध्दतीने माहिती घेवून रिसोड पोलीस व पुणे पोलीस यांनी संयुक्तीक कार्यवाही करून शिताफीने आरोपी नामे गणेश प्रकाश तनपूरे यास ताब्यात घेतले व पुढील कार्यवाहीसाठी पुणे पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अनुज तारे (IPS), मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड, मा. सहायक पोलीस अधीक्षक, वाशिम श्री. नवदिप अग्रवाल (IPS) यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक श्री. रामेश्वर चव्हाण यांचे नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक संजय माळी, आयुक्तालय (Commissionerate) पूणे, डी. बी. पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले, पोलीस अंमलदार रवि अढागळे, विनोद घनवट, परमेश्वर भोणे, पो.स्टे. सायबर, वाशिम येथील पोलीस अंमलदार वैभव गाडे, मेघा मनवर व पोलीस आयुक्तालय पुणे येथील पोलीस स्टाफ यांनी केली आहे.

You Might Also Like

HTBT cotton seed: अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्याचा साठा जप्त

Brewery Case: प्राणहिता नदीपात्रातील दारूभट्टी केली उध्वस्त

Citizens poisoned Case: नागरिकांना आंब्याच्या रसातुन विषबाधा, ६ जण आजारी

Woman Death Case: प्राणहिता नगरम घाटावर एका महिलेस जलसमाधी

Gadchiroli Accident: ‘त्या’ मृतकावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

TAGGED: Commissionerate, Crime, Fraud, IPS, police station
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Heavy rain
Breaking Newsमहाराष्ट्रविदर्भ

Heavy rain: राज्यात अलर्ट; वादळीवारा अन् मेघगर्जनेसह कोसळला पाऊस

Deshonnati Digital Deshonnati Digital May 16, 2024
Nashik: ‘देशोन्नती’च्या प्रतिनिधीचा शरद पवारांनी केला सन्मान
MP Nagesh Ashtikar: ग्रामीण पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना खा. आष्टीकर यांनी चांगले धरले धारेवर
Parbhani: जगप्रसिद्ध परभणीच्या ऊरुसात वेळेचं बंधन अन् व्यापार्‍यांचे नुकसान !
Parbhani Accident: मोटारसायकल-कार अपघात; एकाचा मृत्यू
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

HTBT cotton seed
विदर्भगडचिरोली

HTBT cotton seed: अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्याचा साठा जप्त

May 19, 2025
Brewery Case
विदर्भगडचिरोली

Brewery Case: प्राणहिता नदीपात्रातील दारूभट्टी केली उध्वस्त

May 19, 2025
Citizens poisoned Case
विदर्भगडचिरोली

Citizens poisoned Case: नागरिकांना आंब्याच्या रसातुन विषबाधा, ६ जण आजारी

May 19, 2025
Woman Death Case
विदर्भगडचिरोली

Woman Death Case: प्राणहिता नगरम घाटावर एका महिलेस जलसमाधी

May 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?