देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Worker Death: अखेर ‘त्या’ कामगाराच्या मृत्युची सरकारी अधिकाऱ्याने घेतली दखल
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
क्राईम जगतवाशिमविदर्भ

Worker Death: अखेर ‘त्या’ कामगाराच्या मृत्युची सरकारी अधिकाऱ्याने घेतली दखल

Digital Nagpur
Last updated: 2024/05/12 at 7:43 PM
By Digital Nagpur Published May 12, 2024
Share
Death

घटनास्थळी कामगार अधिकारी राठोड यांची भेट

रिसोड (Worker Death):  रिसोड शहरातील आझाद नगरस्थीत (Balaji Complex) बालाजी काॅम्पलेक्सचे बांधकाम मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. याच काॅम्पलेक्सच्या बाहेरील बाजुने लिफ्टचे बांधकाम करतांनी परराज्यातील अजयकुमार साहु या 18 वर्षीय युवा कामगाराचा मृत्यु झाला. अकोला-बुलढाणा-वाशीमचे सरकारी कामगार अधिकारी आशिष राठोड यांनी घटनास्थळाला भेट देत, पुढील कारवाईला प्रारंभ केल्याची माहीती आहे.

सारांश
घटनास्थळी कामगार अधिकारी राठोड यांची भेटतात्काळ गाळे मालकाला काम बंदरिसोड नगरपरिषद अद्यापही कुंभकर्ण झोपेत..!आशिष राठोड (सरकारी कामगार अधिकारी)

तात्काळ गाळे मालकाला काम बंद

शहरातील आझाद नगरस्थीत (Balaji Complex) बालाजी काॅम्पलेक्सच्या बांधकामा वरील परराज्यातील एका युवकाचा गाळ्याच्या बाहेरील बाजुने लिफ्टचे बांधकाम करतांनी विजवितरणच्या 11 केव्ही जिवंत तारांचा जबर धक्का बसुन मृत्यु झाला होता. सदर घटना गांभीर्याने घेत महावितरण ने तात्काळ गाळे मालकाला काम बंद करण्याची नोटीस बजावत सदर बांधकामावर यापुढे काही घटना, आपघात घडल्यास संबंधित गाळेधारक जबाबदार राहातील, अशा आशयाचे नोटीस बजावल्यानंतर (Risod Police) रिसोड पोलिस स्टेशन चे एपीआय. सागर दानडे यांनी घटनास्थळी भेट देत आकस्मीत मृत्युची नोंद केली आहे. ता.10 मे रोजी सरकारी कामगार अधिकारी आशिष राठोड यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळला या संदर्भात काही व्यक्तीचे बयाण घेण्याचा प्रयत्न केला. परंतु राठोड यांना सहकार्य मिळु शकले नाही. सदर ईमारतीचे काम करत आसतांनी मृत्यु पावलेल्या कामगाराच्या मृत्युने शहरातील बालाजी काॅम्पलेक्सच्या बांधकामाविषयी अनेक प्रश्न निर्माण होत आहे. एका कामगाराचा मृत्युप्रकरणी थेट कामगार विभागाने लक्ष दिल्याने त्या परराज्यातील कामगाराच्या मृत्युला योग्य न्याय मिळेल का?, या यक्ष प्रश्नाकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे.

रिसोड नगरपरिषद अद्यापही कुंभकर्ण झोपेत..!

शहरातील (Balaji Complex) बालाजी काॅम्पलेक्स बांधकाम प्रकरणात एका परराज्यातील कामगाराचा मृत्यु होतो. याची दखल (Risod Police) पोलिस स्टेशन, विजवितरण कंपनी घटनास्थळाला भेट देत पंचानामा करीत, पोलिसांनी मर्ग दाखल केला. महावितरणने सदर बांधकाम तात्काळ बंद करण्याचे नोटीस जारी केले. कामगार अधिकारी यांनी सुध्दा घटनास्थळी भेट देत कारवाई प्रारंभ केला आहे. परंतु स्थानिक नगरपरिषदने घटनास्थळी पाहणी करून काहीच कारवाई न केल्याने नगर परिषद प्रशासन कुंभकर्णी झोपेत आसल्याची चर्चा होत आहे.

आशिष राठोड (सरकारी कामगार अधिकारी)

रिसोड शहरातील (Balaji Complex) बालाजी काॅम्पलेक्स च्याघटनास्थळी भेट देऊन पाहणी केली मृतकाच्या परिवाराला आर्थिक मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या संदर्भात सदर गाळेधारक मालकाला आमच्या कार्यालयात हजर राहण्या संदर्भात सुचना दिली. अशी माहीती सरकारी कामगार अधिकारी राठोड यांनी दिली आहे.

You Might Also Like

Rumors about a leopard : बिबट्याचा वावर असलेल्या अफवावर विश्वास ठेवू नका !

Road full of potholes : विश्रामगृहाची डागडूगी… विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे!

Penalty on Cow Transport Vehicle : गो – माता भरून वाहतूक करणाऱ्या वाहनावर दंडात्मक कारवाई!

Paddy procurement center : फरी येथील धान खरेदी केंद्रावर गंभीर अनियमितता

Malaria eradication : जिल्ह्यात हिवताप निर्मूलनासाठी राबविणार १५ कलमी कृती कार्यक्रम

TAGGED: Balaji Complex, Risod assembly, Risod Municipal Council, Risod Police, Risod Tehsildar, Worker death
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Rahul Gandhi
Breaking Newsदेशमहाराष्ट्र

Rahul Gandhi: राहुल गांधी आणि केजरीवाल एकमेकांच्या पक्षाला करणार ‘मतदान’; जाणून घ्या कसे?

Digital Nagpur Digital Nagpur May 21, 2024
Lakhan Thakur: नाफेड खरेदी साठी ओटीपिची अट रद्द करा: लखन ठाकुर
Hingoli : हिंगोलीच्या सुपुत्राने रचला नवा इतिहास; भारत सरकारतर्फे पुष्यमित्र जोशीची राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी निवड
Pusad : बसस्थानकात प्रवाशांना पाण्याची सुविधा नाहीच..
Sharad Pawar: राज्यातील चित्र विदारक! सरकारने दुर्लक्ष!!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भवाशिम

Rumors about a leopard : बिबट्याचा वावर असलेल्या अफवावर विश्वास ठेवू नका !

January 17, 2026
विदर्भवाशिम

Road full of potholes : विश्रामगृहाची डागडूगी… विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे!

January 17, 2026
विदर्भवाशिम

Penalty on Cow Transport Vehicle : गो – माता भरून वाहतूक करणाऱ्या वाहनावर दंडात्मक कारवाई!

January 17, 2026
विदर्भगडचिरोली

Paddy procurement center : फरी येथील धान खरेदी केंद्रावर गंभीर अनियमितता

January 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?