देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Risod: अवैध रेती टिप्पर वर तहसीलदार यांची धडक कारवाई
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > वाशिम > Risod: अवैध रेती टिप्पर वर तहसीलदार यांची धडक कारवाई
क्राईम जगतवाशिम

Risod: अवैध रेती टिप्पर वर तहसीलदार यांची धडक कारवाई

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/04 at 2:10 PM
By Deshonnati Digital Published May 4, 2024
Share
sand tipper

तहसीलदार यांचे पथक अवैध रेतीच्या मागावर

रिसोड(Risod):- नुकतेच अकोला लोकसभा निवडणुक संपन्न झाली, निवडणुकी दरम्यान महसुल विभागाकडे अनेक जबाबदा-या आसल्याने रेती माफीया याच संधीचा फायदा घेत अवैध रेतीची वाहतुक (Illegal sand transport) करीत होते. याची माहीती माध्यमातुन समोर येताच तहसीलदार प्रतिक्षा तेजनकर यांनी आपल्या पथकासह एका अवैध रेती वाहतुक टिप्पर वर धडक कारवाई करीत सदर वाहण रिसोड पोलिस स्टेशन च्या स्वाधीन केले आहे.

सारांश
तहसीलदार यांचे पथक अवैध रेतीच्या मागावररेती टिप्पर चा सिने स्टाईल पाठलाग करीत सकाळी 6 दरम्यान बेधडक कारवाईटिप्पर मध्ये सहा ब्रास रेती

रेती टिप्पर चा सिने स्टाईल पाठलाग करीत सकाळी 6 दरम्यान बेधडक कारवाई

मागील दोन दिवसांपासुन रिसोड तहसीलदार प्रतिक्षा तेजनकर अवैध रेती वाहतुकीचा कर्दनकाळ ठरत आहेत. मध्यरात्री आपल्या महसुल पथकासह रिसोड -वाकद, रिसोड-लोणी मार्गावर एक प्रकारे गस्त घालत अवैध रेती वाहतुकीला आळा घातल्या जात आहे. तर आज ता.4 मे रोज शनिवार ला सकाळी 4 वाजता पासुन तालुक्यातील अवैध रेती वाहतुक मार्गावर पथकाद्वारे तपास यंत्रणा लक्ष ठेवत मेहकर ते रिसोड मार्गावर एक रेती टिप्पर (sand tipper) तहसीलदार तेजणकर यांच्या निदर्शनास येताच सदर टिप्पर ला थांबण्याचे सांगीतले असता पथकाला गुंगारा देण्याच्या हेतुने रेती टिप्पर सुसाट वेगाने आडमार्गाने निघाले परंतु तहसीलदार तेजनकर यांच्यासह मंडळाधिकारी समाधान जावळे, तलाठी जि.जी.गरकळ, पी.पी.बायस्कर, यांनी संयुक्तीक रित्या गाडी क्र.एम.एच.37 टि.3855 क्रमांकाच्या रेती टिप्पर चा सिने स्टाईल पाठलाग करीत सकाळी 6 दरम्यान बेधडक कारवाई केली.

टिप्पर मध्ये सहा ब्रास रेती

सदर टिप्पर ची चौकशी केली आसता. या टिप्पर मध्ये सहा ब्रास रेती (Six Brass Reti) आढळून आली, चालकाला गौणखणीज वाहतुक परवाना विचारला आसता कुठलाच परवाना नसल्याने सदर अवैध रेती वाहतुक टिप्परवर कारवाई करीत पोलीस स्टेशन रिसोड येथे लावण्यात आले. घटनेतील अवैध रेती टिप्परवर झालेल्या बेधडक कारवाईने अवैध रेती माफीयांचे धाबे दणाणले आहेत. महसुल प्रशासनाचा महसुल बुडवित आसलेल्या किंवा अवैध रेतीची वाहतुक करणा-या कुठल्याही वाहणावर धडक कारवाई (Action against the vehicle) केल्या जाणार आहे. त्यामुळे अवैध रेती वाहतुकीचा प्रकार नागरिकांच्या निदर्शनास आल्यास संबंधित महसुल विभागास (Department of Revenue)  कळविण्याचे आवाहण करण्यात येत आहे.

You Might Also Like

jansangharsh Embezzlement case: न्यायपालिकेने जलदगतीने कारवाईचा कल्याणकारी घेतला निर्णय

Hingoli District Raid: जिल्ह्यात दोन ठिकाणी हातभट्टीवर छापा

Parbhani youth suicide: परभणीतील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या…!

Hingoli Mahavitaran: महावितरणच्या कर्मचार्‍यास रॉडने मारहाण

Parbhani Police: परभणीत पोलिसांच्या पथकाला जुगार्‍यांची मारहाण

TAGGED: Department of Revenue, Illegal sand transport, sand tipper, Six Brass Reti
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
virat kohli
देशक्रीडा

virat kohli: चाहत्यांकडून आणि सह-क्रिकेटर्सकडून विराट कोहलीला शुभेच्छांचा वर्षाव

Deshonnati Digital Deshonnati Digital November 5, 2024
Risod Case: चाकूचा धाक अन् अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
26/11 Mumbai Attack : 16 वर्षांपूर्वी मायानगरी हादरली; मुंबई हल्ल्याचा तो काळा दिवस…
Maharashtra Baseball Association: अनिकेत पिसेला महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनचा बेस्ट प्लेयर अवार्ड
Parbhani : परभणीच्या एसपी सर आम्ही उपाशी रहावे का ? वेतन रोखलेल्या अंमलदारांच्या कुटुंबाचा सवाल
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

jansangharsh Embezzlement case
विदर्भवाशिम

jansangharsh Embezzlement case: न्यायपालिकेने जलदगतीने कारवाईचा कल्याणकारी घेतला निर्णय

May 22, 2025
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli District Raid: जिल्ह्यात दोन ठिकाणी हातभट्टीवर छापा

May 22, 2025
Parbhani youth suicide
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani youth suicide: परभणीतील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या…!

May 22, 2025
Hingoli Mahavitaran
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli Mahavitaran: महावितरणच्या कर्मचार्‍यास रॉडने मारहाण

May 22, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?