देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Washim : रिसोड नगर परिषद अनधिकृत बॅनर साठी ऍक्शन मोडवर
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
वाशिमविदर्भ

Washim : रिसोड नगर परिषद अनधिकृत बॅनर साठी ऍक्शन मोडवर

Digital Nagpur
Last updated: 2024/10/17 at 4:33 PM
By Digital Nagpur Published October 17, 2024
Share

रिसोड(Risod):-  विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आसुन ता. 15 ऑक्टोबर पासुन निवडणुक आयोगाने आचारसंहिता (code of conduct ) घोषीत केली आहे. आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी नगरपरिषद मुख्याधीकारी सतीष शेवदा यांच्या आदेशानुसार नगरपरिषद कर्मचारी अनधिकृत बॅनर काढण्यासाठी ऍक्शनमोडवर काम करीत असल्याचे दिसुन येते.

मुख्याधिकारी यांचे आचारसंहितेच पालन करण्याचे आव्हान

रिसोड-मालेगाव विधानसभा मतदारसंघातील(Assembly constituencies) निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली देवकर, साहाय्यक निवडणुक अधिकारी प्रतिक्षा तेजनकर, दिपक पुंडे, नगरपरिषद मुख्याधिकारी सतीष शेवदा यांच्या नेतृत्वात नुकतीच तहसिल कार्यालयामध्ये सभा पार पडली असुन निवडणुकी दरम्यान कुठेही आचारसंहीतेचा भंग किंवा उल्लंघन होणार नाही. यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्या जात आहे. रिसोड शहरातील अनेक ठिकाणी राजकिय नेते मंडळीचे अनधिकृत बॅनर (Unauthorized banner) लागलाले होते. सदर बॅनरवर संबंधित पक्षातील नेत्यांची नावे आसल्याने निवडणुकी दरम्यान सदर नावामुळे किंवा बॅनर मुळे आदर्श आचार संहितेत कुठलाही चुकीचा संदेश मतदारा पर्यंत जाणार नाही या संदर्भात नगरपरिषदचे मुख्याधिकारी सतिष शेवदा यांच्या नेतृत्वात शहराच्या हद्दीतील सर्व राजकिय बॅनर, होल्डींग, उद्घाटन,शुभारंभाच्या ठिकाणी कुठल्याही राजकीय नेत्यांची नावे किंवा चिन्ह दिसल्यास तात्काळ हाटविण्याचे काम नगर परिषद कर्मचारी करत आसल्याने नगरपरिषद अनधिकृत बॅनरसंदर्भात ऍक्शनमोडवर असल्याचे बोलल्या जात आहे. रिसोड शहरात कोणतेही आदर्श आचारसंहिता भंग होऊ नये याकरिता राजकीय बॅनर, फलक विनापरवाना लावू नये असे आव्हान मुख्याधिकारी सतीश शेवदा यांनी केले आहे.

You Might Also Like

Rumors about a leopard : बिबट्याचा वावर असलेल्या अफवावर विश्वास ठेवू नका !

Road full of potholes : विश्रामगृहाची डागडूगी… विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे!

Penalty on Cow Transport Vehicle : गो – माता भरून वाहतूक करणाऱ्या वाहनावर दंडात्मक कारवाई!

Paddy procurement center : फरी येथील धान खरेदी केंद्रावर गंभीर अनियमितता

Malaria eradication : जिल्ह्यात हिवताप निर्मूलनासाठी राबविणार १५ कलमी कृती कार्यक्रम

TAGGED: Assembly constituencies, Code of conduct, Unauthorized banner
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Crime
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli Crime: लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर वारंवार अत्याचार

Digital Nagpur Digital Nagpur August 25, 2024
Parbhani: आता परभणीतील अतिक्रमित पाणंद, शिवार रस्ते होणार मोकळे !
Exam Center: इंग्रजी तृतीय भाषेच्या पेपर ऐवजी विद्यार्थ्यांना दिला प्रथम भाषेचा पेपर!
Parbhani Suicide: तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या; झाडाला घेतला गळफास
Yawatmal : नो एंट्री मध्ये ट्रक टाकला आणि रागाने निघून गेलेला मुलगा सापडला
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भवाशिम

Rumors about a leopard : बिबट्याचा वावर असलेल्या अफवावर विश्वास ठेवू नका !

January 17, 2026
विदर्भवाशिम

Road full of potholes : विश्रामगृहाची डागडूगी… विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे!

January 17, 2026
विदर्भवाशिम

Penalty on Cow Transport Vehicle : गो – माता भरून वाहतूक करणाऱ्या वाहनावर दंडात्मक कारवाई!

January 17, 2026
विदर्भगडचिरोली

Paddy procurement center : फरी येथील धान खरेदी केंद्रावर गंभीर अनियमितता

January 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?