देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Yawatmal : पुसदच्या रोहित राठोडची १६ हजार फुट उंचीच्या लाउचुंग पर्वताला गवसणी
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > यवतमाळ > Yawatmal : पुसदच्या रोहित राठोडची १६ हजार फुट उंचीच्या लाउचुंग पर्वताला गवसणी
विदर्भयवतमाळ

Yawatmal : पुसदच्या रोहित राठोडची १६ हजार फुट उंचीच्या लाउचुंग पर्वताला गवसणी

web editorngp
Last updated: 2025/05/10 at 4:56 PM
By web editorngp Published May 10, 2025
Share

पुसद (Yawatmal) :- येथीलफूलसिंग नाईक महाविद्यालयातील येथील एनसीसी विभागातील वरिष्ठ अंडर ऑफिसर (SUO) रोहित दलपत राठोड यांनी ३ मे २०२५ रोजी सकाळी ११:२५ वाजता सिक्कीम मधील तिबेट (Tibet) सीमेपासून जवळ असलेल्या लाउचुंग पर्वत शिखरावर (१६,०३८ फूट उंचीवर) यशस्वी चढाई केली.ही मोहिम एनसीसी  तर्फे आयोजित २८ बेसिक माउंटेनियरिंग कोर्स अंतर्गत अतिशय कठीण व आव्हानात्मक होती. मात्र रोहित राठोड यांनी अत्युच्च जिद्द, शारीरिक व मानसिक ताकद यांच्या जोरावर हे यश मिळवले.

रोहित राठोड यांनी अत्युच्च जिद्द, शारीरिक व मानसिक ताकद यांच्या जोरावर हे यश मिळवले

लाउचुंग (Lauchung) शिखराच्या चढाई दरम्यान त्यांनी थंड हवामान, ऑक्सिजनची कमतरता आणि खडतर भूगोल अशा अनेक अडचणींवर मात केली. या मोहिमेसाठी लेफ्टिनेंट (Lieutenant) अनुरंजन प्रकाश टेकाडे, एनसीसी अधिकारी, फूलसिंग नाईक महाविद्यालय, पुसद यांनी रोहित राठोड यांना प्रेरित केले. रोहित राठोड यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे फूलसिंग नाईक महाविद्यालय, पुसद तसेच पुसद शहराचा गौरव वाढला आहे. जनता शिक्षण प्रसारक मंडळ, पुसदचे अध्यक्ष  जय नाईक व पदाधिकारी, महाविद्यालयातील प्राध्यापक, अध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांसह एनसीसी विभागानेही त्यांच्या यशाचे विशेष कौतुक केले आहे.

You Might Also Like

Chandrapur : दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Eye Donation: आईच्या मृत्यूचे दुःख पचवून दोन अंधांना दिली नेत्रज्योत

Wild Elephant Attack: रानटी हत्तीच्या हल्ल्यात जखमी महिलेला ५० हजारांची मदत

Dongargaon accident: डोंगरगांव फाट्याजवळ भिषण अपघात; १ ठार,२ गंभीर जखमी

Woman injured Case: तेंदूपत्ता तोडतांना पडून महिला जखमी

TAGGED: Lauchung, SUO, Tibet
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
illegal sand Case
विदर्भक्राईम जगतगडचिरोली

illegal sand Case: अवैध रेती वाहतूक करणारे दोन ट्रक जप्त

Deshonnati Digital Deshonnati Digital May 9, 2025
Sand Mafia: वाळू माफियाकडून नदीच्या पात्रात रेतीचे साठे; मात्र महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष
Hingoli: मद्यधुंद अवस्थेत शाळेत येणे गुरूजीना पडले महागात
Risod : ‘रोगमुक्त रिसोड’ आरोग्य शिबिर यशस्वीपणे संपन्न
Parbhani Crime : परभणीत गर्दीचा फायदा घेत महिलेच्या गळ्यातील गंठण लंपास
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Chandrapur : दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

May 16, 2025
Eye Donation
विदर्भआरोग्यगडचिरोली

Eye Donation: आईच्या मृत्यूचे दुःख पचवून दोन अंधांना दिली नेत्रज्योत

May 15, 2025
Wild Elephant Attack
विदर्भगडचिरोली

Wild Elephant Attack: रानटी हत्तीच्या हल्ल्यात जखमी महिलेला ५० हजारांची मदत

May 15, 2025
Dongargaon accident
विदर्भक्राईम जगतगडचिरोली

Dongargaon accident: डोंगरगांव फाट्याजवळ भिषण अपघात; १ ठार,२ गंभीर जखमी

May 15, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?