देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Russia-Ukraine War: लवकरच संपणार रशिया-युक्रेन युद्ध? अमेरिका आणि रशिया यांच्यात रियाधमध्ये विशेष बैठक
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > Breaking News > Russia-Ukraine War: लवकरच संपणार रशिया-युक्रेन युद्ध? अमेरिका आणि रशिया यांच्यात रियाधमध्ये विशेष बैठक
Breaking Newsदेशविदेश

Russia-Ukraine War: लवकरच संपणार रशिया-युक्रेन युद्ध? अमेरिका आणि रशिया यांच्यात रियाधमध्ये विशेष बैठक

Deshonnati Digital
Last updated: 2025/02/18 at 3:32 PM
By Deshonnati Digital Published February 18, 2025
Share
Russia-Ukraine War

रियाध (Russia-Ukraine War) : युक्रेन युद्ध संपवण्याच्या प्रक्रियेत सौदी अरेबियाची राजधानी रियाध हे एक महत्त्वाचे ठिकाण बनू शकते. आज रियाधमध्ये अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांच्यात शांतता चर्चेची रूपरेषा तयार केली जाणार आहे. या बैठकीत युक्रेन युद्ध संपवणे आणि अमेरिका-रशिया (Russia-Ukraine War) संबंधांमधील अडथळे दूर करणे, यावर विचार केला जाणार आहे. 2022 मध्ये युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिकेने रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. ज्यामुळे दोन्ही देशांमधील सामान्य संबंधांना बाधा आली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Russia-Ukraine War) आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (President Donald Trump) यांच्यात 12 फेब्रुवारी रोजी झालेल्या दूरध्वनी संभाषणानंतर, दोन्ही देशांमधील संबंध सामान्य करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. रुबियो रियाधमध्ये एका शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील. ज्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माइक वॉल्ट्झ आणि ट्रम्पचे मध्य पूर्व राजदूत स्टीव्ह विटकाल्फ यांचा समावेश असेल. रशियन शिष्टमंडळाचे नेतृत्व लावरोव्ह करतील आणि त्यात पुतिन (President Vladimir Putin) यांचे सल्लागार युरी उशाकोव्ह आणि इतर वरिष्ठ अधिकारी असतील.

ट्रम्प आणि पुतिन यांच्यात थेट भेट

रियाधमधील या बैठकीच्या सकारात्मक निकालांनंतर, ट्रम्प (President Donald Trump) आणि पुतिन (President Vladimir Putin) यांच्यात थेट बैठक होण्याची शक्यता आहे. जी चार वर्षांपासून सुरू असलेला जागतिक तणाव कमी करण्यास उपयुक्त ठरू शकते. या शांतता चर्चेत युक्रेन आणि युरोपमधील प्रतिनिधींनाही समाविष्ट केले जाऊ शकते, असेही रुबियो म्हणाले. दरम्यान, (Russia-Ukraine War) अमेरिकेतील नागरिक कालोब बायर्स यांना ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर, त्यांची सुटका करून रशियाने अमेरिकेप्रती सद्भावना दाखवली आहे.

You Might Also Like

Delhi Dust Storm: राजधानीत धुळीचे वादळ व जोरदार वाऱ्यासह पाऊस!

BJP Tiranga Yatra: “सुन ले बेटा पाकिस्‍तान, बाप है तेरा हिंदुस्‍तान”

Parbhani : लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

Manipur Extremists News: मोठी कारवाई: भारतीय लष्कर आणि अतिरेक्यांमध्ये भीषण चकमक; 10 अतिरेकी ठार

India-Pakistan War: हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली, पाकिस्तान आणि चीनचे मनसुबे उधळून लावेल!

TAGGED: Dmitry Peskov, Donald Trump, President Donald Trump, President Joe Biden, President Vladimir Putin, Russia Saudi Arabia, Russia Ukraine War, United Arab Emirates
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Heavy Rain
विदर्भभंडारा

Mohadi Heavy Rain: मुसळधार पाऊस; वीज पडून दोन महिलांचा मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी

Deshonnati Digital Deshonnati Digital July 15, 2024
Chandrapur Municipality: इरई नदी पात्रालगतच्या पूरग्रस्त भागात अनधिकृत ले-आऊट
Manora: जनसंघर्ष अर्बन निधीच्या आरोपींची संपत्ती जप्त करून ठेवीदारांना परतावा द्यावा
Farmers Loans: वाट्टेल ती झक मारा, मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी करा…
New Delhi: ‘रॉबिनहूड’साठी डेव्हिड वॉर्नरला मिळाले इतके मानधन?
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Delhi Dust Storm
Breaking Newsदिल्लीदेश

Delhi Dust Storm: राजधानीत धुळीचे वादळ व जोरदार वाऱ्यासह पाऊस!

May 15, 2025
BJP Tiranga Yatra
Breaking Newsदेशमहाराष्ट्रमुंबईविदेश

BJP Tiranga Yatra: “सुन ले बेटा पाकिस्‍तान, बाप है तेरा हिंदुस्‍तान”

May 15, 2025
Breaking News

Parbhani : लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

May 15, 2025
Manipur Extremists News
Breaking Newsक्राईम जगतदिल्लीदेश

Manipur Extremists News: मोठी कारवाई: भारतीय लष्कर आणि अतिरेक्यांमध्ये भीषण चकमक; 10 अतिरेकी ठार

May 15, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?