देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani: सईद खान यांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला; आर्थिक गैरव्यवहार प्रकरण
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडापरभणी

Parbhani: सईद खान यांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला; आर्थिक गैरव्यवहार प्रकरण

Digital Nagpur
Last updated: 2025/01/17 at 3:52 PM
By Digital Nagpur Published January 17, 2025
Share

परभणी (Parbhani):- नुकतेच शिवसेनेत (शिंदे गट) पुन्हा प्रवेश केलेले सईद खान यांची आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातून दोषमुक्त करण्याची मागणी विशेष न्यायालयाने (Courts) फेटाळली आहे . सईद खान आणि भावना गवळी यांनी १८ कोटी रुपयांची बनावट कागदपत्रे आणि फसवणुक(Fraud) करून ट्रस्टचे खासगी कंपनीत रुपांतर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

अतिरिक्त सत्र न्यायाधिश ए.सी.डागा यांचा निर्णय

महिला उत्कर्ष प्रतिष्ठान नावाच्या संस्थेतील निधीमध्ये अपहार केल्याचा आरोप सईद खान यांच्यावर असून त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. जामिनावर सुटका झाल्यानंतर, त्यांनी प्रकरणातून दोषमुक्त करण्याच्या मागणीसाठी अर्ज केला होता. त्यात त्यांनी आपण निर्दोष असून कधीही संस्थेचे पदाधिकारी नसल्याचा तसेच संस्थेचे कंपनीत रुपांतरित झाल्यानंतरच आपण अध्यक्ष झाल्याचा दावा केला होता. दरम्यान विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. सी. डागा यांनी त्यांची दोषमुक्ती मागणी फेटाळताना खान यांनी पडद्यामागून भूमिका बजावली असून त्यांच्याविरुद्ध पुरेसे पुरावे आहेत, असे १३ जानेवारी रोजी दिलेल्या निर्णयात नमूद केले आहे.

आरोपी हा संस्थेचा पदाधिकारी किंवा प्रभारी नव्हता, मात्र याचा अर्थ असा नाही की पदाधिकारी नसलेली व्यक्ती संस्थेच्या व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवू शकत नाही. याप्रकरणी पडद्यामागील व्यक्तीला समोर आणणे आवश्यक आहे. या प्रकरणात, अर्जदार पडद्यामागून काम करत असल्याचे पुराव्यांतून दिसते, असे सकृतदर्शनी मतही न्यायालयाने नोंदवले आहे.

You Might Also Like

Silt removal : शिर्रेहक शहा बाबा तलावातून गाळ उपसा सुरू

‘Hind-Di-Chadar’ program : हिंद-दी-चादर कार्यक्रमानिमित्त नरसी नामदेव येथे होणाऱ्या वारकरी संमेलन प्रचाररथाला जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची भेट

18th Scout guide : अठरावा स्काऊट गाईड जिल्हा मेळावा थाटात संपन्न

Illegal sand mining : सेनगाव येथे बेकायदेशीर वाळू उत्खननावर महसूल व पोलिसांची कारवाई

Two motorcycles collided : परभणीत दोन दुचाकीची समोरासमोर धडक ; एकाचा मृत्यू…!

TAGGED: Courts, Fraud, parbhani
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
PM Awas Yojana
विदर्भभंडारा

PM Awas Yojana: घरकुल योजनेचा हाहाकार; निधीअभावी ९७ ग्रामपंचायतींतील हजारो लाभार्थी संकटात

Digital Team Digital Team November 13, 2025
Russian Plane Crash: अबब… 50 प्रवाश्यांना घेऊन जाणारे विमान रडारवरून गायब!
Widow woman Death: अनैतिक संबंधातुन विधवा महिलेची गळा आवळून हत्या
Gangakhed Murder Case: अबब…चप्पलीवरुन श्वान टायसनने शोधले बेपत्ता महिलेला मृतदेह
Swapnil Kusale Paris Olympics: महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसळेने भारताला मिळवून दिले तिसरे ‘ऑलिम्पिक पदक’…
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

मराठवाडाहिंगोली

Silt removal : शिर्रेहक शहा बाबा तलावातून गाळ उपसा सुरू

January 18, 2026
मराठवाडाहिंगोली

‘Hind-Di-Chadar’ program : हिंद-दी-चादर कार्यक्रमानिमित्त नरसी नामदेव येथे होणाऱ्या वारकरी संमेलन प्रचाररथाला जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची भेट

January 18, 2026
मराठवाडाहिंगोली

18th Scout guide : अठरावा स्काऊट गाईड जिल्हा मेळावा थाटात संपन्न

January 18, 2026
हिंगोलीमराठवाडा

Illegal sand mining : सेनगाव येथे बेकायदेशीर वाळू उत्खननावर महसूल व पोलिसांची कारवाई

January 18, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?