देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Sakoli Accident: उड्डाणपुलावर भीषण कार अपघात; डॉक्टर मुलासह आईचा मृत्यू
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भक्राईम जगतभंडारा

Sakoli Accident: उड्डाणपुलावर भीषण कार अपघात; डॉक्टर मुलासह आईचा मृत्यू

Digital Nagpur
Last updated: 2024/06/30 at 3:32 PM
By Digital Nagpur Published June 30, 2024
Share
Accident

भीषण कार अपघात; दोन ठार, एक जखमी

साकोली/सानगडी (Sakoli Accident) : साकोली येथील उड्डाणपुलावर सायंकाळी ५ वाजतादरम्यान झालेल्या (Terrible car accident) भीषण कार अपघातात मायलेकाचा मृत्यू झाला. तर १४ वर्षीय मुलगा सुदैवाने बचावला. कारच्या काचेवर पाणी उडाल्याने कारचालक डॉक्टरचे कारवरील नियंत्रण सुटल्याने सुसाट कार रस्ता दुभाजकावर आदळली. त्यात डॉक्टर मुलासह आईचा मृत्यू झाला. मृतक हे नागपूर येथे नातेवाईकांकडे असलेल्या लग्न कार्यक्रमाला जात असतांना अपघात घडला. डॉक्टर सुफल गजभिये व आई कांता गजभिये, असे मृतकांचे नाव असून शिवम गजभिये, असे जखमी मुलाचे नाव आहे. (Sakoli Accident) जखमीची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगितले जाते.

सारांश
भीषण कार अपघात; दोन ठार, एक जखमीकारच्या काचेवर पाणी उडाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले१४ वर्षीय मुलगा सुदैवाने बचावला

कारच्या काचेवर पाणी उडाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले

रायपूर येथील डॉक्टर सुफल गजभिये याच्या बहिणीच्या घरी नागपूर येथे विवाह कार्यक्रम असल्याने दि.२९ जून रोजी मुलगा सुफल गजभिये, आई कांता गजभिये व १४ वर्षीय मुलगा शिवम गजभिये हे तिघेही जण कार क्र.सीजी ०४ एचजे ४४८४ या कारने निघाले. साकोली उड्डाणपुलावर बोदरा फाट्याजवळ महामार्गावरील खड्ड्यात साचलेले पाणी कारच्या समोरील काचावर उडाले. यामुळे कारचालक डॉ.सुफल गजभिये याचे कारवरील नियंत्रण सुटले. (Sakoli Accident) क्षणात अनियंत्रित कार रस्ता दुभाजकावर आदळून उलटली. त्यात कांता गजभिये यांचे जागीच मृत्यू झाला.

१४ वर्षीय मुलगा सुदैवाने बचावला

अपघात घडताच आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी डॉ.सुफल गजभिये व मुलगा शिवम याला तत्काळ जवळच्याच उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉ.सुफल गजभिये याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर जखमी शिवम याचेवर उपचार सुरु असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगितले जाते. (Sakoli Accident) अपघाताची माहिती साकोली पोलीसांना मिळताच ठाणेदार रमाकांत कोकाटे यांनी आपल्या पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला. प्रेत शवविच्छेदनाकरीता पाठविले. पुढील तपास (Sakoli Police) साकोली पोलीस करीत आहेत.

You Might Also Like

E Crop Registration : तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत महसूल मंत्र्यांची ग्वाही

Arni Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला न्यायालयीन कोठडी

Career Katta Awards : करिअर कट्टा अमरावती विभागात मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालय, मानोरा अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत:!

Journalist Tribute : आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार हरवला

Leopard Rescue : शिकारीच्या शोधात विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद

TAGGED: Sakoli Accident, Sakoli Crime, Sakoli Hospital, Sakoli Police, Terrible car accident
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भगडचिरोली

Gadchiroli : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा शासनाचा डाव!

Digital Nagpur Digital Nagpur October 15, 2025
Satyamev Jayate: ‘सत्यमेव जयते’च्या माध्यमातून सामाजिक कार्याची संकल्पना ‘देशोन्नती’मुळे..
Udgir: एस. टी. महामंडळाची याचिका फेटाळत बस चालकास उच्च न्यायालयाचा दिलासा!
Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा, ‘लाडकी बेहन योजने’चे केले कौतुक..!
Hingoli Hajj Yatra: यावर्षी हिंगोली जिल्ह्यातून एकूण १४० हज यात्रेसाठी जाणार
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

E Crop Registration
विदर्भनागपूर

E Crop Registration : तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत महसूल मंत्र्यांची ग्वाही

March 5, 2026
Arni Crime
विदर्भयवतमाळ

Arni Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला न्यायालयीन कोठडी

March 5, 2026
वाशिमविदर्भ

Career Katta Awards : करिअर कट्टा अमरावती विभागात मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालय, मानोरा अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत:!

March 5, 2026
Journalist Tribute
विदर्भनागपूर

Journalist Tribute : आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार हरवला

March 5, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?