देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Chhagan Bhujbal: मंत्रीमंंडळात छगन भुजबळ यांना डावल्याने समता परिषद आक्रमक
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाराजकारणहिंगोली

Chhagan Bhujbal: मंत्रीमंंडळात छगन भुजबळ यांना डावल्याने समता परिषद आक्रमक

Digital Nagpur
Last updated: 2024/12/16 at 7:19 PM
By Digital Nagpur Published December 16, 2024
Share
Chhagan Bhujbal

समता परिषद पदाधिकाऱ्यांची बैठक
ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार

हिंगोली (Chhagan Bhujbal) : नुकत्याच राज्याच्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते तथा माजी मुख्यमंत्री आ. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना महायुती सरकारने मंत्रीमंडळात स्थान दिले नसल्याने हिंगोलीत समता परिषदेच्या पदाधिकार्‍यांनी सोमवारी बैठक घेवून निषेध नोंदविला.

मागील अनेक वर्षापासुन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे ओबीसीचे नेतृत्व करीत असून राष्ट्रीय व राज्य स्तरावर त्यांनी ओबीसीच्या न्याय हक्कासाठी नेहमीच लढा चालु ठेवला. नुकत्याच विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे घवघवीत यश संपादन झाले. नागपुर येथील अधिवेशन दरम्यान १५ डिसेंंबर रोजी राज्य मंत्री मंडळाच्या विस्तारामध्ये माजी उपमुख्यमंत्री तथा ओबीसी नेते आ. छगन भुजबळ यांना सरकारने मंत्री मंडळातुन वगळल्याने १६ डिसेंबर रोजी हिंगोलीत समता परिषदेच्या पदाधिकार्‍यांची तातडीची बैठक समता परिषद जिल्हाध्यक्ष चंदु भाऊ लव्हाळे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.

या प्रसंगी चंदु भाऊ लव्हाळे यांनी बोलताना महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाजाने महायुतीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याच्या सुचना ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिल्या होत्या. त्यानुसार राज्यात सर्वच ठिकाणी महायुतीच्या पाठीमागे ओबीसी समाज खंबीरपणे उभे राहिल्याने महायुतीचे २३० आमदार निवडुन आले. परंतु गरज सपताच ओबीसीचे नेते व ओबीसींना राज्याच्या राजकारणातुन डावलण्याचा प्रयत्न होत आहे. त्याच उद्देशातून ओबीसी नेते छगन भुजबळ यांना मंत्री मंडळातुन डावल्यात आले आहे. त्यामुळे हा अन्याय समता परिषद कदापीही खपवुन घेणार नसून भविष्यात ओबीसी नेते भुजबळ हे जो काही निर्णय घेतील त्यांच्या पाठीशी हिंगोली जिल्ह्यातील समता परिषद ठामपणे उभे राहणार असल्याचा निर्धार केला असल्याचे लव्हाळे यांनी आपल्या मनोगतात बोलतांना साांगितले.

यावेळी समता परिषद महिला अध्यक्षा श्रीमती वनीताताई गुंजकर, जयश्रीताई सातव, ज्योती दिघडे, मिराताई राऊत, मंदाताई पारिसकर, बालाजीराव सोनवणे, डॉ. रवि थोरात, समता परिषदेचे शहराध्यक्ष चंद्रशेखर उबाळे, वसंत वाघ, संतोष भुसांडे, भागवत बोधने, प्रभाकर पारिसकर, अक्षय लव्हाळे, नागशे धनमने, संदिप भुसांडे, राजु लव्हाळे, विजय बनचरे, मारोती बनसोडे, संग्राम पांडुुळे , गणेश कोंडाने, रोहित चौधरी, स्वराज वाघ, गणेश बंबरुले, राजु बनचरे, पवन मुळे, आकाश मोटे, चेतन कोंडाने, शतपाल यादव, रितेश शहाणे, विवेक वानखेडे, सुशिल कसबे, आशिष मुधळे यांच्यासह अनेक समता परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.

You Might Also Like

Shiv Jayanti celebrations : यंदाचा शिवजन्मोत्सव जिजाऊंच्या लेकींच्या हाती

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

Guru Tegh Bahadur Sahibji: गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त

TAGGED: Chhagan Bhujbal
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Breaking Newsक्राईम जगतहिंगोली

Suicide: घरगुती कारणातुन ५५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

Digital Nagpur Digital Nagpur June 7, 2024
Maratha Seva Sangh: जगद्गुरु तुकोबारायाचे अभंग हे त्रिकालबाधित सत्य आहे- विजय गवळी
Koregaon : कोरेगाव येथे नवीन वन समीती गठीत
NRHM Contract Employees: एनआरएचएम कंत्राटी कर्मचार्‍यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
Farmer Brutal Murder: शेतजमिनीच्या वादातून शेतकर्‍याचा निर्घृण खून
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

हिंगोलीमराठवाडा

Shiv Jayanti celebrations : यंदाचा शिवजन्मोत्सव जिजाऊंच्या लेकींच्या हाती

January 17, 2026
Sant Namdev Warkari Educational Institute
मराठवाडाहिंगोली

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

January 16, 2026
Hingoli Municipality
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

January 16, 2026
Shri Sarangaswamy Yatra
अध्यात्ममराठवाडाहिंगोली

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?